Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Luxury Car : Hyderabad येथील तरुणाने घेतली भारतातली सर्वात महागडी कार McLaren 765 LT Spider

नसीर खान सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून तो बिझनेसमन आणि कार उत्साही आहे. या कारचा पहिला खरेदीदार म्हणून त्याला आता ओळखले जात आहे.

Read More

ZOOOK ने 120W टॉवर स्पीकर केला लॉंच, जाणून घ्या किमत आणि डिटेल्स

ZOOOK ट्विन बॅरल 120W च्या आउटपुटसह ड्युअल टॉवर स्पीकर आहे. ZOOOK ट्विन बॅरल खास हाऊस पार्टीसाठी डिझाइन केलेले आहे. तुम्ही ZOOOK Twin Barrel ला TV ला देखील कनेक्ट करू शकता.

Read More

iPhone 15 on Blinkit: फक्त 10 मिनिटांत मिळवा Blinkit वरुन Apple iPhone 15, पाहा डिटेल्स

तुम्हाला अ‍ॅपलचा iPhone 15 घ्यायचा आहे. तेही रांगेमध्ये उभे न राहता. मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, ब्लिंकिटवरुन तुम्ही iPhone 15 फक्त 10 मिनिटांत घरपोच मागवू शकणार आहात. त्यामुळे तुम्हाला iPhone 15 घेण्यासाठी स्टोअरवर जायची गरज नाही. चला सविस्तर जाणून घेऊया.

Read More

१० वर्षानंतर मला Health Insurance Premium वर परतावा मिळवता येईल का?

१० वर्षानंतर आरोग्य विमावर परतावा मिळेल का पाहण्यासाठी खालील लेक वाचा.

Read More

Trip on a Low Budget: 1400 रूपयांत करा दिल्ली ते मथुरा-वृंदावन ट्रिप, जाणून घ्या बुकिंग कशी करायची?

Mathura-Vrindavan Trip: जर तुम्ही कुटुंबासोबत मथुरा-वृंदावनला जाण्याचा विचार करत असाल, तर अगदी कमी बजेटमध्ये आम्ही तुम्हाला या ट्रीपचा प्लॅन सांगणार आहोत. तुम्ही या सुंदर ठिकाणी तुमच्या कार, कॅब, वाॅल्वो बस आणि ट्रेनने देखील जाऊ शकता. मथुरा-वृंदावनमध्ये जाण्यासाठी आणि राहण्यासाठी अनेक पर्याय आहेत, जे तुम्ही तुमच्या बजेटनुसार निवडू शकता.

Read More

Company Acquired: सॅल्युटो वेलनेस कंपनीला फिनटेक युनिकॉर्न पाइन लॅब्सने केले टेकओव्हर

Company Acquired: पाइन लॅब्सने सॅल्युटो वेलनेस कंपनीला टेकओव्हर केले आहे. या करारामुळे पाइन लॅब्सला ओळख, ग्राहक निष्ठा, मध्यम आणि मोठ्या उद्योगांसाठी चॅनल भागीदार कार्यक्रम यांच्यातील ऑफर मजबूत करण्यात मदत होणार आहे. पाइन लॅब्सने आत्तापर्यंत अनेक कंपन्या टेकओव्हर करून बिझनेसला बूस्ट दिला आहे.

Read More

Amazon closing AmazonSmile: अॅमेझॉनचा सामाजिक उपक्रम अॅमेझॉन स्माईल 20 फेब्रुवारीपासून बंद होणार

Amazon closing AmazonSmile: अॅमेझॉनने नुकतेच जाहीर केले की कंपनीला अपेक्षित असलेला प्रभाव निर्माण करण्यात अयशस्वी झाल्यानंतर, आता अॅमेझॉन स्माईल हा सामाजिक उपक्रम बंद करणार आहे. येत्या 20 फेब्रुवारीपासून हा उपक्रम बंद होईल, तर भविष्यात इतर उपक्रम राबवण्यासाठी तयार असल्याचेही सांगितले आहे.

Read More

Business shut down: एमएसएमई नोंदणीकृत 6 हजारहून अधिक व्यवसाय, 2022 वर्षात बंद पडले

Business shut down: एकीकडे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न देशवासी पाहात आहेत, मात्र दुसरीकडे लघु उद्योग बंद होत आहेत. शासनाने एमएसएमई मार्फत लघु उद्योगांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम, योजना राबवत आहे. परंतु 2022 मध्ये 6 हजारहून अधिक उद्योग बंद पडले आहेत.

Read More

NITI Aayog: चिनी उत्पादनांना भारतात वाढती मागणी, निती आयोगाने व्यक्त केली चिंता

Chinese Products in India: भारताचे लक्ष चीनसोबतच्या एकूण व्यापारातील तूटीऐवजी काही महत्त्वाच्या वस्तूंच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यावर असायला हवे. NITI आयोगाच्या उपाध्यक्षा सुमन बेरी यांनी रविवारी ही माहिती दिली.

Read More

Recruitment drive: युनिकॉर्न एडटेक कंपनी फिजिक्सवाला घेणार, रिक्रूटमेंट ड्राइव्ह! अडीच हजार कर्मचारी भरतीचे उद्दीष्ट

Recruitment drive: जगभरातील मल्टीनॅशनल कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत, मात्र शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील युनिकॉर्न कंपनी फिजिक्सवाला मोठ्या प्रमाणात नोकर भरती करत आहे. ही नोकर भरती कंपनीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

Read More

Business Model: सोशल मिडिया 3.0 असलेले इलोइलो काय आहे आणि त्यांचे बिझनेस मॉडेल काय आहे?

Business Model: डिजिटल युग सध्या झपाट्याने बदलत आहे. सोशल मिडियाचे नव नवे बदल आपण स्विकारत असतानाच, 3.0 व्हर्जन आले आहे ते म्हणजे लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे स्ट्रेंजर नेटवर्किंग. इलो इलो हे अॅप त्यापैकीच एक आहे. काय आहे हा प्रकार, या अॅपचे बिझनेस मॉडेल काय आहे ते समजून घेऊयात.

Read More

Shell Company: सरकारने 1.27 लाख कंपन्या बंद केल्या, 'शेल कंपनी' म्हणजे काय? जाणून घ्या!

भारतातील जवळपास 1,27,952 कंपन्यां बंद केल्या गेल्या आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंग (Rao Inderjit Singh) यांनी लोकसभेत आज दिली. या सर्व कंपन्यांनी सलग दोन आर्थिक वर्षे त्यांच्या आर्थिक निकालांबद्दल कोणतीही माहिती सरकारकडे दिली नव्हती.

Read More