Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

5G सेवेचं पंतप्रधानांच्या हस्ते लॉन्चिंग; जाणून घ्या 5Gचा ग्राहकांना थेट फायदा काय?

5 G Launch : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि. 1 ऑक्टोबर) दिल्लीतील प्रगती मैदानात 5G सेवेचं उद्घाटन करण्यात आलं. 5G सेवा येत्या दिवाळीपर्यंत एकूण 13 शहरांमध्ये सुरू होणार आहे. त्यातही प्रामुख्याने 4 महानगरांमध्ये त्याआधी सुरू होईल,

Read More

Saurav Ganguly Factory: आता बिझनेसच्या मैदानातही दिसणार सौरव गांगुलीची 'दादा' गिरी , यांच्याशी घेणार टक्कर

क्रिकेटर, बीसीसीआयचे अध्यक्ष अशी सौरव गांगुली यांची ओळख आहे. मात्र आता गांगुली एका नव्या क्षेत्रात आपले पाय रोवत आहेत. सौरव गांगुली आपल्या कौटुंबिक उद्योगाला आणखी पुढे नेणार आहेत.

Read More

SEBI Penalty : सेबीचा कारवाई, 'या' कंपनीच्या संचालकाला ठोठावला तब्बल 15 लाखांचा दंड

SEBI Penalty : भांडवल बाजार नियामक सेबीनं गैरकारभार करणाऱ्या कंपनीच्या संचालकाला दंड ठोठावलाय. तब्बल 15 लाख रुपयांचा हा दंड असणार आहे. सामूहिक गुंतवणुकीच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे निधी गोळा केला जात होता. या गैरकारभाराला आता चाप बसणार आहे.

Read More

Health Insurance Policy for Women: महिलांसाठी सर्वोत्तम Health Insurance Policy कोणत्या आहेत?

महिलांसाठीच्या वेगवेगळ्या health insurance policy चा आढावा घ्या खालील लेखात.

Read More

Foreign Exchange Reserves: परकीय चलनसाठा म्हणजे काय? तो भारतासाठी का आवश्यक आहे?

Foreign Exchange Reserves याचा मराठीत परकीय चलन साठा असा अर्थ होतो. आता परकीय चलन साठा म्हणजे आपला देश सोडून इतर देशांचा म्हणजेच विदेशी चलनांचा साठा. सध्याच्या घडीला जगभरात सर्वाधिक चलनसाठा हा चीनकडे आहे. तर भारताचा या यादीत चौथा क्रमांक लागतो.

Read More

Meta Layoff: फेसबुकच्या मेटा कंपनीमध्ये तिसऱ्यांदा नोकरकपात; 10,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

Meta Layoff: फेसबुक, व्हॉट्स ॲप आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी 'मेटा'ने यापूर्वी दोनदा कर्मचारी कपात केली आहे. त्यानंतर आता कंपनीने तिसऱ्यांदा नोकरकपात सुरू केली असून यामुळे 10,000 कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागतील, असे बोलले जाते.

Read More

FD vs RD : RD की FD कुठे गुंतवणूक करणे तुमच्यासाठी ठरू शकते फायद्याचे?

FD vs RD : जेव्हा कोणतीही जोखीम न घेता खात्रीशीर परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही मुदत ठेव (FD) आणि आवर्ती ठेव (RD)मध्ये गुंतवणूक करू शकता. FD आणि RD मध्ये गुंतवलेले पैसे बुडण्याचा धोका कमी असतो.

Read More

Do & Don'ts For Investors: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना 'या' 4 चुका टाळा!

Rules of Investing: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना आपल्याला काय करायचे आहे हे माहिती असते. पण काय करायचे नाही हे माहिती नसते. त्यामुळेच अडचण निर्माण होते आणि विनाकारण नुकसान सहन करावे लागते. तर काय करू नये याबबात अधिक जाणून घेऊ.

Read More

Hero Moto Corp करणार कमबॅक, डझनभर बाइक्स आणि स्कुटर्स लाँच करणार

Hero Moto Corp Company Re-Entry : स्पेंडर आणि डॉन यासारख्या मोटरसायकलने भारतीय मार्केट व्यापणारी देशातील सर्वात मोठी दूचाकी कंपनी Hero Moto Corp परत एकदा आपल्या वैशिष्ट्यांसह मार्केटमध्ये उतरत आहे. Hero Moto Corp या आर्थिक वर्षात विविध प्रकारच्या बाइक्स आणि स्कुटर्स लाँच करणार आहे.

Read More

India's housing sale: 2022 वर्षात रेकॉर्ड ब्रेक गृहखरेदी, मागणीमध्ये मोठी वाढ

पूर्ण जगभरात मंदीची परिस्थिती निर्माण झाली असली तरी भारतातील गृहनिर्माण क्षेत्र तेजीत आहे. बंगळुरू शहरात गृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. व्याजदर वाढत असतानाही सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून नागरिकांकडून स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीला प्राधान्य देण्यात येत आहे.

Read More

Insurance New Update: 2023 च्या बजेटकडून इन्शुरन्स खरेदीच्या बाबतीत काय बदल घडू शकतात? जाणून घ्या?

Insurance New Update: आयकराच्या कलम 80C व्यतिरिक्त, बजेटमध्ये विमा प्रीमियमवर देखील सूट दिली जाऊ शकते. टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थ मंत्रालय उद्योगांकडून आलेल्या सूचनांवर विचार करत आहे. यामध्ये महिलांना विशेष सूट देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Read More