Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Bank Fixed Deposit scheme: 30 जूनपूर्वी 'या' मुदत ठेवींमध्ये करा गुंतवणूक, मिळेल सर्वाधिक परतावा

Bank Fixed Deposit scheme: आर्थिक गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय म्हणून बँकेतील मुदत ठेवींकडे (Fixed Deposit scheme) पाहिले जाते. काही बँकांनी ठराविक कालावधीसाठी खास मुदत ठेव योजना काढल्या आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 असणार आहे. या मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक केल्यावर सर्वाधिक परतावा मिळणार आहे. कोणत्या आहेत, त्या योजना जाणून घेऊयात.

Read More

SBI Home Loan: एसबीआयच्या ग्राहकांसाठी विशेष गृहकर्ज योजना, 31 ऑगस्ट पर्यंत मुदत

SBI Home Loan Special Offer: एसबीआय बँकेने ग्राहकांसाठी एक विशेष योजना आणली आहे. ग्राहकांना हा लाभ मर्यादित कालावधीसाठी दिल्या जात आहे. जर तुम्ही स्टेट बँक (SBI) चे ग्राहक असाल आणि गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Read More

Sandalwood Plantation : चंदनाची लागवड करून मिळवू शकता भरघोस नफा, जाणून घ्या लागवडीसाठी किती येणार खर्च?

Sandalwood Plantation : शेतकरी आपले संपूर्ण आयुष्य शेतात घालवतो, त्यानंतरही तो चांगला पैसा कमवू शकत नाही. त्यामुळेच आता बहुतांश शेतकरी पारंपरिक शेतीपासून दूर जाऊन काहीतरी वेगळे करत आहेत. तुम्हालाही काही वेगळे करायचे असेल तर ही आयडिया तुमच्यासाठी.

Read More

SBI vs LIC: अ‍ॅन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवणूक करायची आहे? सर्वोत्तम कोणती, एसबीआय की एलआयसी?

SBI vs LIC annuity plan: नोकरी सुरू असतानाच गुंतवणूक केल्यास सेवानिवृत्तीनंतर आर्थिक समस्यांचा सामना करण्याती वेळ येत नाही. प्रत्येक समजूतदार व्यक्ती नोकरी लागताच पुढचं नियोजन करतो. मात्र कधी कधी कोणत्या प्लॅनमध्ये गुंतवणूक करावी, याविषयी स्पष्टता नसते. याचविषयी जाणून घेऊ...

Read More

Indian Roots American Soil: भारतीय कंपन्यानी 425,000 अमेरिकन नागरिकांना दिला रोजगार, भारतीय उद्योग परिसंघाचा अहवाल…

Confederation of Indian Industry च्या 'इंडियन रूट्स, अमेरिकन सॉइल' (Indian Roots American Soil) या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालात भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत 40 बिलियन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक केल्याचे म्हटले आहे. खरे तर भारतीय भांडवली बाजाराची घोडदौड दाखवणारा हा अहवाल आहे.

Read More

Today's gold and silver rates: सोने 333 रुपयांनी घसरले तर चांदी 217 रुपयांनी महागली, जाणून घ्या आजचे दर

Today's gold and silver rates: भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घट (Fall in gold prices) तर चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. आज 999 शुद्धतेच्या 10 ग्राम सोन्याचा भाव 54366 रुपये आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 67 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे.

Read More

Power SIP : पॉवर एसआयपी म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे

एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करत असताना गुंतवणूकदारास शेअर बाजाराच्या चढ-उतारांची चिंता करण्याची गरज नसते. मात्र, गुंतवणुकीच्या या पर्यायामध्ये पॉवर एसआयपी (Power SIP) हा आणखी एक प्रकार आता जास्त चर्चेत आला आहे. नेमके काय आहे पॉवर एसआयपी त्या बद्दल आपण जाणून घेऊयात.

Read More

Union Budget 2023 Live:राष्ट्रपतींनी मोदी सरकारची पाठ थोपटली, लोककल्याणकारी योजनांचे केले कौतुक

Economic Survey: राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून येत्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार गरिबांसाठी आणखी काही कल्याणकारी योजना आणू शकतात असे संकेत मिळत आहेत. तसेच आधीपासून सुरु असलेल्या लोककल्याणकारी योजना अधिक सक्षम बनविण्याचा सरकार प्रयत्न करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

Read More

KYC update : मोठ्या बँक खात्यांवर सरकारची नजर, केवायसी केलं नसेल तर सावधान

KYC update : बँकेतल्या मोठ्या खात्यांवर आता सरकारची नजर असणार आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं काम केवायसी अपडेटचं असणार आहे. तुमच्याही खात्यात मोठ्या रकमा असतील तर त्वरीत केवायसी करण्याचा सल्ला सरकारनं दिलाय.

Read More

Union Cabinet Contract With L&T: 3100 कोटी रुपयांच्या प्रशिक्षण जहाजांसाठी एल अँड टी सोबत करार

Union Cabinet Contract With L&T: केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रोक्योरमेंट (इंडियन-आयडीडीएम) श्रेणी अंतर्गत 3 हजार 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या तीन कॅडेट प्रशिक्षण जहाजांसाठी (Cships) L&T सोबत करारावर स्वाक्षरी करण्यास मंजुरी दिली आहे. जहाजांची डिलिव्हरी 2026 मध्ये सुरू होणार आहे. हा करार भारतीय-IDDM (स्वदेशी डिझाइन, विकसित आणि उत्पादित) खरेदी श्रेणी अंतर्गत मंजूर करण्यात आला.

Read More

KYC Mandatory for Insurance : आता कोणताही विमा खरेदी करताना केवायसी कागदपत्रे देणे बंधनकारक

आता देशातील कोणत्याही पॉलिसीधारकांना कोणत्याही प्रकारची विमा पॉलिसी (Insurance Policy) घेण्यासाठी त्यांचे केवायसी (Know Your Customer) कागदपत्रे त्या कंपनीला किंवा बँकेला देणे बंधनकारक असेल

Read More

आरोग्य विमा पॉलिसीची माहिती, पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास...

दुर्दैवाने आरोग्य विमा धारकाचा मृत्यू झाल्यास पुढे विम्याचे काय होते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे

Read More