Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Budget Friendly Smartphone : 10 हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये मोबईल खरेदी करायचा असल्यास 'हे' ऑप्शन तुमच्यासाठी

Budget Friendly Smartphone : जर तुमचे बजेट 10,000 रुपयांपर्यंत मर्यादित आहे आणि तुम्हाला एक चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर स्मार्टफोनच्या या पर्यायांचा विचार करु शकता.

Read More

Core sectors Growth: अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांमध्ये मरगळ; स्टील, सिमेंट, गॅससह 'या' क्षेत्रांना फटका

अर्थव्यवस्थेतील प्रमुख आठ मूलभूत क्षेत्रांच्या प्रगतीची आकडेवारी हाती आली आहे. सिमेंट, स्टील, कोळसा यासह इतर पाच उद्योगांची मार्च महिन्यातील कामगिरी कशी राहिली, हे सरकारने जाहीर केले आहे. फेब्रुवारी महिन्यापेक्षा मार्च महिन्यात आठ क्षेत्रांची सरासरी कामगिरी सुमार दर्जाची राहिली. औद्योगिक उत्पादनांची मागणी अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शवत असते.

Read More

Youth For India Fellowship च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळतेय, दरमहा 15 हजार रुपये मानधन आणि इतर खर्च

SBI Youth For India : SBI ने 'युथ फॉर इंडिया फेलोशिप प्रोग्राम' सुरू केला आहे. 21 ते 32 वयोगटातील उमेदवार या कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतात. भारतातील नागरिकांव्यतिरिक्त इतरही देशातील नागरिक या 'युथ फॉर इंडिया फेलोशिप' कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतात.

Read More

ITR: क्रिप्टोकरन्सी उत्पन्नाची माहिती कशी भराल?

आटीआर फॉर्म (ITR) भरत असताना आता तुम्हाला नवीन नियमांनुसार व्हर्चुअल डिजिटल अॅसेट्सचा (VDA) म्हणजेच आभासी मालमत्तेचा देखील तपशील द्यावा लागणार आहे. नवीन नियमांनुसार क्रिप्टो करन्सी मधून झालेल्या नफ्यावर आता कर भरावा लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला आयटीआर (ITR) फाइल करताना व्हर्चुअल डिजिटल अॅसेट्सची माहिती तपशील द्यावा लागणार आहे.

Read More

Sukanya Samrudhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या काही महत्वाच्या गोष्टी

Sukanya Samrudhi Yojana : मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सरकारकडून 'सुकन्या समृद्धी योजना' राबवली जाते. शासनाने ही योजना 2014 मध्ये सुरू केली होती. 'बेटी बचाओ और पढाओ' मोहिमेचा एक भाग म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर सरकार दरवर्षी ८ टक्के दराने व्याज देते.

Read More

Who Pays Credit Card Bill After Death in India: क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीचा मृत्य झाला की कर्ज कोण फेडतं?

Does Credit Card Debt Get Forgiven At Death: सध्या क्रेडिट कार्ड वापणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणात वाढत चालली आहे. व्यक्ती क्रेडीट कार्डव्दारे वस्तू म्हणा इतर कोणत्याही गोष्टी त्या क्रेडिट कार्डवर खरेदी करतात व नंतर बॅंकेला त्याचे पैसे देतात. मात्र हे पैसे देण्यापूर्वीच म्हणजे क्रेडिट कार्ड वापणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर कर्ज कोण फेडतं याविषयी अधिक जाणून घेवुयात

Read More

SEBI Fine : सेबीने TBVFL आणि THL कंपन्याना ठोठावला 2.46 कोटींचा दंड

SEBI Fine : सेबीने Regulatory नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन कंपन्या आणि प्रमोटरसह एकूण सात व्यक्तींना सुमारे 2.46 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर माहिती.

Read More

Union Budget 2023: छोट्या किरकोळ विक्रेत्यांना स्वस्तात कर्ज मिळू शकते, सरकार बजेटमध्ये योजना आणणार

Union Budget 2023: असा प्रस्ताव अर्थसंकल्पात जाहीर केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांच्या संदर्भाने मीडियातून पुढे येत आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, टाटा समूह सपोर्टेड बिगबास्केट आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या कंपन्यांच्या प्रवेशामुळे फटका बसलेल्या छोट्या किरकोळ क्षेत्रातील वाढीचे पुनरुज्जीवन करण्याचे यामागे उद्दिष्ट आहे.

Read More

Budget 2023 expectations: करदात्याला बजेटकडून काय हवंय? ज्यामुळं त्याच्या कुटुंबाचं बजेट सुधारेल

मागील अनेक वर्षांपासून कर मर्यादेच्या टप्प्यांमध्ये काहीही बदल केला नाही. फक्त 2020-21 च्या बजेटमध्ये न्यू टॅक्स रिजिम लागू केला. मात्र, या टॅक्स रिजीमला नोकरदारांनी जास्त पसंती दिली नाही. सध्या करमुक्त उत्पन्नांची मर्यादा अडीच लाख रुपये आहे. यामध्ये वाढ करुन पाच लाख करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read More

Upcoming IPO: पेंटागॉन रबर कंपनीचा आयपीओ सोमवारी ओपन होणार; जाणून घ्या सविस्तर माहिती

Upcoming IPO: पेंटागॉन रबर कंपनी (Pentagon Rubber Company) सोमवारी बाजारात आपला आयपीओ ओपन करणार आहे. या अंतर्गत कंपनीकडून 23.10 लाख इक्विटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे. या निमित्ताने कंपनीच्या आयपीओबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Read More

RBL Bank Share Rally: RBL बँकेचा शेअर वर्षभराच्या उच्चांकी पातळीवर, सहा महिन्यात 134% वाढला

RBI Bank Share Rally: खासगी क्षेत्रातील RBL Bank शेअरने आज गुरुवारी शेअर बाजारात 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला. आरबीएल बँकेचा शेअर आज 174.25 रुपयांवर गेला होता. मागील सहा महिन्यांपासून हा शेअर तेजीत आहे.

Read More

ग्राहकांना सर्वोत्तम परतावा देणाऱ्या SBI बँकेच्या 'या' दोन एफडी योजनांबद्दल जाणून घ्या

SBI Bank FD Scheme: रिझर्व्ह बँकेने रेपो दरात (Repo Rate) वाढ केल्यानंतर देशातील अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी मुदत ठेवींच्या (Fixed Deposit) व्याजदरात वाढ केली. त्यामुळे बचत खात्यावरील रकमेवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त व्याज नवीन मुदत ठेवींवर दिले जात आहे.

Read More