• 27 Sep, 2023 01:43

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Noise Sale: नॉइज कंपनीचा अ‍ॅनिव्हर्सरी सेल; स्मार्ट वॉच, इअरबड्सवर मिळवा 75 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

Noise anniversary sale

Image Source : www.couponswala.com/www.couponzguru.com

नॉइज कंपनीचा अ‍ॅनिव्हर्सरी सेल सुरू झाला असून स्मार्ट वॉच आणि इअर बड्सवरती 75% पर्यंत डिस्काउंट मिळता येईल. इतर इ-कॉमर्स साइटवरून महागात खरेदी करण्यापेक्षा थेट नॉइजच्या संकेतस्थळारून तुम्ही स्वस्तात स्मार्ट वॉच आणि इअर बड्स खरेदी करू शकता.

Noise Sale: नॉइज कंपनीचा 9th अ‍ॅनिव्हर्सरी सेल सुरू झाला असून स्मार्ट वॉच आणि इअर बड्सवरती 75% पर्यंत डिस्काउंट मिळता येईल. इतर इ-कॉमर्स साइटवरून महागात खरेदी करण्यापेक्षा थेट नॉइजच्या संकेतस्थळारून तुम्ही स्वस्तात स्मार्ट वॉच आणि इअर बड्स खरेदी करू शकता. 

किती दिवस असेल सेल?

नॉइज कंपनीने सुपर अ‍ॅनिव्हर्सरी सेल 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत ठेवला आहे. विविध बर्थडे कूपन्सद्वारे स्मार्ट वॉच आणि इअरबड्सवर 75 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. 1000 रुयांपर्यंत डिस्काउंटची कूपन्सदेखील उपलब्ध आहेत. 

टॉप सेलिंग वॉच, नॉइज कॅन्सलिंग इअरबड्स, मेटल फ्रेम वॉच जर खरेदी करायचे असेल तर या सेलचा फायदा तुम्ही घेऊ शकता. तीन ते चार दिवसांमध्ये डिलिव्हरी मिळू शकते.

एक हजार रुपयांत स्मार्टवॉच खरेदी करा 

जर तुम्हाला नॉइजचे  ColorFit Nav+ स्मार्ट वॉच घ्यायचे असेल तर BDAY1000 हा कोड वापरू शकता. इतर इ-कॉमर्स साइटवर हे वॉच दोन हजार रुपयांपर्यंत मिळते. मात्र, नॉइज सेलमध्ये 999 रुपयांना हे वॉच मिळून जाईल. लहान मुलांच्या स्मार्ट वॉचवर देखील डिस्काउंट मिळत आहे. 

सर्वात स्वस्त गॅझेट मिळत असल्याने अनेक प्रॉडक्ट्स आऊट ऑफ स्टॉक दाखवत आहेत. मात्र, तुम्ही नोटिफाय पर्यायाद्वारे अलर्ट लावू शकता. तुमची आवडती वस्तू स्टॉकमध्ये आल्यास लगेच तुम्ही ऑर्डर करू शकता. ठराविक कालावधीने जास्त डिस्काउंटच्या ऑफर्स दिवसभर चालू आहेत.