Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Tata Group Dividend: टीसीएसनं केली लाभांशाची घोषणा, पहिल्या तिमाहीत कमावला 11074 कोटी नफा

Tata Group Dividend: टाटा समूहाची आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं 2024 या आर्थिक वर्षासाठी भागधारकांना लाभांश जाहीर केला आहे. 12 जुलैला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत लाभांशाला मंजुरी देण्यात आली.

Read More

Oneplus 11 R : वनप्लसच्या नव्या फोनची डिझाईन आणि स्पेसीफीकेशन लिक

Oneplus 11 R : OnePlus 11R ला 120Hz फुल एचडी प्लस 1.5k वक्र AMOLED PWM डिस्प्ले पॅनेल मिळेल. त्याच वेळी, फोन Snapdragon 8 Plus Gen 1 प्रोसेसर आणि LPDDR5 रॅम मिळेल.

Read More

Personal Loan: पर्सनल लोन नक्की कधी घ्यावं? 'या' 7 कामांसाठी पैशांची गरज होईल पूर्ण

वैयक्तिक कर्ज योग्य वेळी घेतलं तर तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. मात्र, ही योग्य वेळ कोणती ते आपण या लेखात पाहू. आणीबाणी किंवा पैशांची गरज कधी लागेल हे कोणीही सांगू शकत नाही. अचानक उद्भवलेली आर्थिक गरज भागवण्यासाठी पर्सनल लोन हा एक पर्याय आहे.

Read More

Royal Enfield Price Hike : रॉयल एनफिल्डची हंटर झाली महाग, व्हेरिएंट आणि किंमत काय?

Royal Enfield Price Hike : रॉयल एनफिल्डनं आपल्या हंटर या दुचाकी उत्पादनाची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये (2022) ही बाइक लॉन्च करण्यात आली होती. लॉन्च झाल्यानंतर या बाइकला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता कंपनीनं या बाइकची किंमत वाढवण्याचं ठरवलंय.

Read More

Hayya Card FIFA World Cup: कतारमध्ये फिफा वर्ल्डकप मॅचेस बघण्यासाठी हय्या कार्ड आवश्यक, जाणून घ्या Hayya Card बद्दल

Hayya Card for FIFA World Cup: फिफा विश्वचषकाचे आयोजन करणाऱ्या कतारने स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी हय्या कार्ड (Hayya Card for FIFA Worldcup) बंधनकारक केले आहे. या कार्डमुळे स्टेडियममध्ये जाण्याच्या परवानगीशिवाय आणखी अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Read More

India Inflation Rate High : वाढत्या महागाईमुळे जुलै-डिसेंबरमध्ये सोन्याची मागणी कमी होणार!

2021च्या तुलनेत 2022 या वर्षातील पहिल्या 6 महिन्यात सोन्याची मागणीत 42 टक्क्यांनी मागणी वाढली. पण दुसऱ्या सहामाहीत मात्र सोन्याच्या मागणीत घट होत असल्याचे निरीक्षण World Gold Council ने नोंदवले.

Read More

WHO alert over Indian syrup : भारतातलं 'हे' कफ सिरप दूषित? डब्ल्यूएचओनं काय इशारा दिला?

WHO alert over Indian syrup : भारतात बनवण्यात आलेल्या एका औषधावरून जागतिक आरोग्य संघटनेनं अलर्ट जारी केलाय. संबंधित औषध हे कफ सिरप आहे. या औषधाच्या उत्पादनात धोकादायक पदार्थ आवश्यक मात्रेपेक्षा अधिक वापरत असल्याचं डब्ल्यूओचओचं म्हणणं आहे.

Read More

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच, 1 लिटर इंधनासाठी एवढे मोजावे लागणार पैसे

Petrol Diesel Price Today: देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये उपलब्ध आहे. इथे पेट्रोलसाठी 84.10 रुपये आणि डिझेलसाठी 79.74 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच देशातील सर्वात महाग पेट्रोल राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये आहे.

Read More

Foreign Varsities In India: भारतामध्ये हार्वर्ड, स्टॅडफोर्ड विद्यापीठांच्या शाखा सुरू होतील का?

भारतातील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च नियामक संस्था विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) परदेशी विद्यापीठांना भारतामध्ये कॉलेज आणि संस्था सुरू करण्यास परवागनी दिली आहे. मात्र, ही जगप्रसिद्ध इंग्लड, अमेरिकेतील विद्यापीठे भारतामध्ये कॉलेज आणि संस्था सुरू करतील का? हा मोठा प्रश्न आहे.

Read More

Sosyo Hajuri Beverages: सोस्यो हाजुरी बेव्हरेजेस कंपनीचे 100 व्या वर्षात पदार्पण!

Sosyo Hajoori Beverages Pvt Ltd: सोस्यो हाजुरी बेव्हरेजेस ब्रॅण्ड्सची उत्पादने सध्या जगभरातील 15 देशांमध्ये वापरली जात आहेत. सोस्यो हा एक आता आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड ठरू लागला आहे.

Read More

RBI :लॉकरधारकांना दिलासा, आरबीआय ने तुमच्या बँकेला काय सांगितलय ते जाणून घ्या

RBI : मध्यवर्ती बँकेने सांगितले की, आमच्या लक्षात आले आहे की, मोठ्या संख्येने ग्राहकांनी सुधारित करारावर अजून स्वाक्षरी केलेली नाही. बर्‍याच प्रकरणांमध्ये, निर्धारित तारखेपूर्वी (1 जानेवारी, 2023) बँकांनी अद्याप ग्राहकांना तसे करण्याची आवश्यकता सांगितलेली नाही.

Read More

Handicap Disability Insurance : अपंगत्व विमा योजनेविषयी जाणून घ्या सर्वकाही

अपंगत्व विम्यातून कोणत्या प्रकारचे संरक्षण मिळते. तसेच अपंगत्व विम्याची निवड कशी करावी, त्याचे प्रकार किती आहेत, हे आपण पाहणार आहोत.

Read More