Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Ashadhi Ekadashi 2023: विठ्ठल-रखुमाईच्या दगडी मूर्तींनी सजली पंढरपूर नगरी; दरवर्षो होते कोट्यवधी रुपयांची उलाढाल

Ashadhi Ekadashi 2023: देव आणि दगड यांच्यातील दोन टोकांचे अंतर मिटवण्याचे सामर्थ्य शिल्पकलेत आहे. या शिल्पकलेच्या माध्यमातून पंढरपुरातील वडार समाज आजही दगड्याच्या माध्यमातून विठ्ठलाला घरोघरी पोहचवत आहेत. दगडी मूर्तीच्या विक्रीतून दर आषाढी एकादशीला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.

Read More

What is DigiLocker?: डिजीलॉकर म्हणजे काय?

What is DigiLocker?: डिजीलॉकरमध्ये असणारी कागदपत्रेही चेकिंग करण्यासाठी मान्य असतील अशी परवानगी ट्रॅफिक पोलिस (Traffic Police) आणि रेल्वेने दिली आहे. आता तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची हार्डकॉपी (hardcopy) सोबत ठेवणे जास्त गरजेचे नाही, माहित करून घ्या डिजीलॉकर सुविधेबद्दल.

Read More

G20 In Mumbai : द्विपक्षीय व्यापारातील अडथळे दूर करण्यावर जी-20 देशांचे एकमत, मुंबईत जी-20 देशांची बैठक संपन्न

G20 In Mumbai : भारत जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पाठपुरावा करत असलेल्या जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित प्राधान्यक्रमांवर चर्चा झाली. व्यापार वृद्धी आणि समृद्धीसाठी आणि लवचिक जागतिक मूल्य साखळी (GVCs) तयार करणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे (एमएसएमई) एकीकरण करणे, कार्यक्षम लॉजिस्टिक तयार करण्याबाबत विविध देशांच्या प्रतिनिधींनी आपले मत नोंदवले.

Read More

MSME: एमएसएमई प्रमोशन कौन्सिल इंडिया महाराष्ट्रात कार्यान्वित, 50 लाख एमएसएमई उद्योगांना भांडवलासाठी सहाय्य

MSME: देशातील एकूण एमएसएमई संख्येपैकी सुमारे 8% वाटा एमएसएमई उद्योगांचा आहे. महाराष्ट्रात सुमारे 50 लाख सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग कार्यरत आहेत. यात लाखो कामगारांचा रोजगार आहे. रोजंदारी, कायम स्वरुपी, कंत्राटी, हंगामी अशा पद्धतीच्या नोकऱ्या या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहेत.

Read More

Vodafone-Idea Recharge Plan: जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी वोडाफोन-आयडियाने लॉन्च केला 30 दिवसांचा प्रीपेड

Vodafone-Idea Recharge Plan: देशात सध्या Reliance jio , Airtel आणि Vodafone-Idea हे तीन आघाडीचे प्लेयर्स पाहायला मिळत आहेत. यांच्या मधील स्पर्धा इतकी वाढली आहे की, जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी वोडाफोन-आयडियाने 30 दिवसांचा प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे.

Read More

Union Budget 2023 Fiscal Deficit: अर्थसंकल्पात होऊ शकते काटकसर, सरकार सावध पावले टाकणार

Union Budget 2023 Fiscal Deficit: येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल. आगामी बजेटकडून सर्वांच्या खूप अपेक्षा असल्या तरी नियंत्रणाबाहेर वाढलेली तूट पाहता सरकारकडून बजेटमध्ये सावध भूमिका घेतली जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Read More

Stock Market Closed: सेन्सेक्स 847 अंकांनी वाढला, सर्व क्षेत्रातील निर्देशांक हिरव्या रंगात झाले बंद!

Share Market Update: शेअर बाजाराची आठवड्याची सुरुवात अगदी सकारात्मक झाली आहे. महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर बीएसई सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 3.59 टक्क्यांच्या वाढीला आहे. शेअर बाजारातील घडामोडींविषयी अधिक माहिती पुढे वाचा.

Read More

China Lemon Sale: चीनमध्ये कोविडचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने लिंबाची मागणी का वाढू लागली?

Sale of Lemons in China: लिंबूसोबत ज्या फळांमध्ये व्हिटॅमीन सी ची मात्रा अधिक आहे. अशा संत्रे, पेअर, यलो पीच (Yellow canned peaches) या फळांची मागणी आणि किंमत चीनमधील शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली.

Read More

Budget 2023- Overall Budget Value : यंदाचा बजेटचा आवाका किती असणार, किती लाख कोटींनी वाढणार बजेट

Budget 2023- Overall Budget Value : यंदाचे बजेट हे सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीचे पूर्ण बजेट असण्याची शक्यता आहे. वर्ष 2024 मध्ये केंद्रातील भाजप सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे यंदाचे बजेट व्यापक आणि सवलतींची खैरात वाटणारे असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Read More

Stationary Business: स्टेशनरी व्यवसायातून करता येऊ शकते बक्कळ कमाई; कशी, जाणून घ्या

Stationary Business: किमान बजेटमध्ये तुम्ही शाळा, महाविद्यालये किंवा शासकीय कार्यालयाच्या बाजूला स्टेशनरीचा व्यवसाय चालू करू शकता. यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल आणि कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल, जाणून घेऊयात.

Read More

Computer Courses Useful For Jobs : विद्यार्थ्यांसाठी कम्प्युटर क्लासेस योजना सरकारकडून राबविल्या जातात का?

Computer classes: फक्त नोकरीच नाही तर दैनंदिन जीवनात अशी अनेक महत्त्वाची कामे आहेत, ज्यासाठी कम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे कम्प्युटर अभ्यासक्रम करणे आज प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आवश्यक झाले आहे.

Read More

UPI म्हणजे काय? प्रमुख बॅंकांच्या पेमेंट लिमिट काय आहेत, हे जाणून घ्या

आज-काल UPI च्या माध्यमातून सर्वजणच पैशांचा व्यवहार करतात. पण या UPI च्या माध्यमातून दररोज किती पैशांचा व्यवहार होऊ शकतो. म्हणजेच याची लिमिट काय आहे, हे शक्यतो जास्त लोकांना माहित नसते. आज आपण मुख्य बॅंकेच्या UPI पेमेंटची लिमिट जाणून घेणार आहोत.

Read More