Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Army Canteen Discount: आर्मी कॅन्टीनमध्ये जवानांना किती सवलत मिळते? त्याचा कोण फायदा घेऊ शकतं?

भारतीय जवान जे दिवस-रात्र देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची पर्वा न करता सीमेवर तैनात आहेत. त्यांचे उपकार मानावे तेवढे कमीच आहे. यासाठी सरकारही जवानांची पुरेपूर काळजी घेते. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने कॅन्टीन स्टोरेज डिपार्टमेंटची (CSD) स्थापना केली आहे. जे 'आर्मी कॅन्टीन' म्हणून ओळखले जाते. त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

Read More

National Pension System: पीएफआरडीए नॅशनल पेन्शन स्कीममध्ये बदल करण्याच्या तयारीत, अडचणी होणार दूर

National Pension System: नॅशनल पेन्शन स्कीममध्ये काही बदल करण्यात येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. पीएफआरडीएमार्फत हे बदल केले जाणार आहेत. या बदलानंतर नॅशनल पेन्शन स्कीम अधिक सोपी होणार आहे.

Read More

National Agricultural Development scheme : राष्ट्रीय कृषी विकास योजनेत अर्ज करण्यासाठी 'ही' महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक

National Agricultural Development scheme : भारत सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे कृषी पिकांमध्ये सुधारणा करण्यात येतात. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदतही दिली जाते. या योजनेंतर्गत कृषी आणि संबंधित क्षेत्राचा विकास करण्यात येत आहे.

Read More

SBI Green Homes: पर्यावरण पूरक गृह प्रकल्पांना SBI कमी व्याजदरात कर्ज देणार

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक SBI ने एक योजना सुरू करण्याचा विचार करत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कर्जदारांना या योजनेअंतर्गत ग्रीन हाऊसिंग प्रकल्पांमध्ये घर खरेदी करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज देणार आहे

Read More

PM Kusum Yojna: जाणून घ्या, पीएम कुसूम योजनेबद्दल!

PM Kusum Yojna: केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या पीएम कुसुम योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी 90% पर्यंत सबसिडी दिली जात आहे. प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी अर्ज करून शेतकरी अनुदानाचा लाभ घेऊ शकतील.

Read More

एलआयसी पॉलिसी अंतर्गत क्लेम न केलेली रक्कम कशी तपासायची

दावा न केलेली एलआयसी (LIC) रक्कम किंवा पॉलिसीची कोणतीही थकबाकी असल्यास तुम्ही एलआयसीकडे फक्त तुमचे पॉलिसी तपशील शेअर करून ते ऑनलाइन तपासू शकता.

Read More

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत महिलांनी 2 लाख रुपये गुंतवले, तर मिळेल 2.32 लाखांचा परतावा

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. यावर्षीच्या देशाच्या बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी खास महिलांसाठी एक योजना जाहीर केली. या योजनेत 2 वर्षासाठी 2 लाख रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवेळी 2.32 लाखांचा परतावा मिळवता येऊ शकतो. त्याचं गणित काय, समजून घेऊयात.

Read More

शेअर मार्केट बेसिक माहिती: काय असते प्रायमरी आणि सेकेंडरी मार्केट?

प्रायमरी मार्केटमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे राहिल की सेकंडरी मार्केटमध्ये, याबाबत निर्णय घेण्यापूर्वी ग काही गोष्टी स्वत:ला देखील ठावूक असणे गरजेचे आहे

Read More

Cheap Rate in Mobile: जाणून घ्या, कमी बजेटमध्ये कोणते मोबाईल खरेदी करता येईल?

Which is Best Mobile in Low Price: शाळेसाठी मुलांना मोबाईल खरेदी करायचं आहे, कमी किंमतीत मोबाईल घ्यायचा, आता बजेट नाही त्यामुळे साधाच मोबाईल घ्यायचयं असे एक ना एक वाक्य कानावर पडतात, अशाच ग्राहकांसाठी एकदम स्वस्तातील तीन मोबाईल कोणते आहेत, ते जाणून घेवुयात.

Read More

WhatsApp Storage : व्हॉट्सअॅप स्टोरेज भरले आहे? असे रिकामे करा

व्हॉट्सअॅप (WhatsApp) या इन्स्टंट मेसेजिंग अॅपद्वारे आपण जगभरातील कोणाशीही संपर्कात राहू शकतो. पण याद्वारे पाठवण्यात येणारे मेसेज, व्हिडीओ, ऑडिओमुळे स्टोरेज फुल्ल होते. हे स्टोरेज रिकामे कसे करायचे? ते आज पाहूया.

Read More

Renewable energy : युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक भारतातील अपारंपरिक उर्जा क्षेत्रात करणार 500 मिलियन युरोची गुंतवणूक

युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेने (EIB) भारत सरकारला 2023 च्या सुरुवातीला भारतामध्ये ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात 1 अब्ज युरोची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचाच भाग म्हणून EIB कडून पहिल्या टप्प्यात 500 मिलियन युरो निधी देण्यासंदर्भातील अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू आहे.

Read More

Government Treasury-bills: टी-बिल म्हणजे काय आणि त्यातून किती परतावा मिळतो?

What are the Benefits of Treasury-bills: ट्रेझरी बिले हे भारत सरकारद्वारे समर्थित असतात, हे केवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जारी करते. यामुळेच यात केलेली गुंतवणूक जवळजवळ जोखीममुक्त असते आणि त्यात पैसे गमावण्याचा धोका नगण्य असतो. तर नेमके टी-बिल काय आहे आणि त्यातील गुंतवणुकीचे फायदे काय ते समजून घेऊयात.

Read More