Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Porsche India: भारतीयांना स्पोर्ट्स कारची भुरळ; 2022मध्ये पोर्श इंडियाच्या विक्रीत 64% वाढ

Porsche India: SUV आणि स्पोर्ट्स कार (Sports Car) श्रेणींमध्ये पोर्श इंडियाने 2022 मध्ये 779 युनिट्सची विक्री केली. तसेच मागील वर्षी कंपनीने 474 युनिट्सची विक्री केली होती. वर्ष 2014 पासूनचे कंपनीचे कार निर्माता म्हणून भारतात विक्रीचे हे सर्वोत्तम आकडे आहेत.

Read More

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक आणि गुतंवणूकदारांचे अधिकार!

शेअर मार्केटच्या तुलनेत म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं काही जणांना सुरक्षित वाटतं. परिणामी गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंड (Mutual Fund)मध्ये गुंतवणूक करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. इथे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीबरोबरच काही अधिकारही मिळतात.

Read More

India’s most successful traders : राकेश झुनझुनवाला ते विजय केडिया... कोट्यवधींची कमाई करणारे यशस्वी ट्रेडर्स

India’s most successful traders : भारतीय शेअर बाजार हे अनेक यशस्वी व्यापार्‍यांचं घरच आहे. इथं अनेक व्यापाऱ्यांनी नशीब आजमावत आपल्या चतुर बुद्धीनं गुंतवणूक करत पैशांची कमाई केली. तर काही गुंतवणूकदार तर त्याहूनही पुढे निघून गेले. त्यांनी शेकडो, हजारो कोटी रुपये कमावले.

Read More

सोन्यामध्ये गुंतवणूक कशी करावी? कोणते पर्याय लाभदायक आहेत! Gold Investment

युद्धामुळे संपूर्ण जगावर अनिश्चिततेचे सावट आहे. परिणामी शेअर मार्केट, क्रिप्टोकरन्सी, क्रुड ऑईलच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली. त्यामुळे गुंतवणूक कुठे आणि कशी करावी असा प्रश्न पडतो. अशावेळी लोक सोन्यातील गुंतवणूक अधिक सुरक्षित मानतात.

Read More

Vehicle Insurance न काढता गाडी चालवत असाल तर सावधान! केंद्र सरकार कारवाईच्या तयारीत…

केंद्र सरकारच्या आखत्यारीत येणाऱ्या वाहतूक विभागाने एक मोहीम हाती घेतली आहे. ज्या वाहनांचा वाहन विमा नसेल अशा गाड्यांच्या मालकांना लवकरच नोटीस जारी केली जाणार आहे. खरे तर मोटार वाहन कायद्याने विमा नसताना वाहन चालवणे गुन्हा आहे. वाहन विमा नसलेल्या वाहन चालक-मालकांकडून दंडवसुली देखील केली जाणार आहे.

Read More

IRCTC Gujarat Tour Package: फक्त 15 हजारात गुजरात फिरण्याची संधी! जाणून घ्या रेल्वेच्या खास टूर पॅकेजबद्दल...

IRCTC Gujarat Tour Package: तुम्हाला देखील गुजरात फिरण्याची इच्छा असेल, तर आयआरसीटीसीने केवडिया विथ अहमदाबाद एक्स मुंबई टूर (Kevadia with Ahmedabad Ex Mumbai) पॅकेज लॉन्च केले आहे. या पॅकेजबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Read More

Drip Irrigation: थोडा खर्च करा अन् हजारो रुपयांसह श्रम वाचवा... जाणून घ्या शेतीसाठी उपयुक्त ठिबक सिंचन तंत्रज्ञान

Drip Irrigation: कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर केल्यास भरघोस उत्पन्न मिळवता येतं, हे आता स्पष्ट होत आहे. याच तंत्रज्ञानाच्या वापरानं शेतकरी आपलं उत्पन्न वाढवत आहेत. मात्र काही शेतकरी अजून याच्या वापरास पूर्णपणे तयार नाहीत. याचविषयी जाणून घेऊ...

Read More

Farmer News: कोरोना काळ आणि सध्याची शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती यात काय बदल झालाय?

Farmer News: कोरोना काळात प्रत्येक क्षेत्रात अनेक बदल घडून आले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, व्यवसाय बंद पडले. शेतकऱ्यांचा व्यवसाय सुरू होता पण त्यात अनेक संकटे आली त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती. जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या स्थितीमध्ये काही बदल घडून आलेत का?

Read More

MTDC Fellowship: पर्यटन क्षेत्रात तरुणांना फेलोशिपची संधी! दरमहा मिळणार 40 हजारांपर्यंत मानधन

MTDC Fellowship: महाराष्ट्राला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. ती राज्याची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहे. त्यापैकी एक म्हणजे, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली फेलोशिप उपक्रमाची आखणी केली आहे.

Read More

WhatsApp Spamming : व्हॉट्सअॅपवरही 95% युजर्स स्पॅमिंगमुळे त्रस्त

व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या हिरवी टिक असलेल्या मेसेजेसमुळे मोठ्या संख्येने वापरकर्ते बळी ठरत आहेत. यासाठी सरकार आणि व्हॉट्सअॅप (WhatsApp) काय करत आहे? ते पाहूया.

Read More

MSSC Scheme: दररोज फक्त 100 रुपयांची गुंतवणूक केल्यावर, मॅच्युरिटीवर मिळतील एकरकमी 'इतके' पैसे

MSSC Scheme: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी खास महिलांसाठी 'महिला सन्मान बचत पत्र योजने'ची घोषणा बजेट दरम्यान केली. यामध्ये 2 वर्षासाठी गुंतवणूक करून चांगला फंड तयार करता येऊ शकतो. दररोज फक्त 100 रुपयांची गुंतवणूक केल्यावर, मॅच्युरिटी वेळी नेमकी किती रक्कम तयार होईल, जाणून घेऊयात.

Read More

Agri Tech : बदलत्या हवामानापासून पिकांचे संरक्षण करणार ‘हे’ दोन मोबाईल अॅप

हवामान बदलाची माहिती अगोदरच मिळाल्यास पिकांचे नुकसान बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकते. हे शक्य आहे मेघदूत (Meghdoot) आणि दामिनी (Damini) या दोन मोबाईल ऍप्लिकेशनमुळे. जे गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वरून विनाशुल्क डाउनलोड करता येते.

Read More