Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Budget 2023 : बजेटमध्ये सीमाशुल्क वाढणार? आयात खर्च वाढल्यास खरेदी करताना खिसा होईल मोकळा

इलेक्ट्रॉनिक उपकरणे, प्लास्टिकच्या वस्तू, दागिने, कागद व्हिटामिन्स, ग्राहकउपयोगी उपकणे यांच्या आयातीवर सीमाशुल्क वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारद्वारे दरवर्षी अर्थसंकल्पात विविध निर्णय घेतले जातात. बजेटमधील धोरणात्मक निर्णयाचा परिणाम तुमच्या खिशावरही होऊ शकतो.

Read More

Double Decker seats in Flight: बस अन् ट्रेननंतर आता विमानातही डबल डेकर! बदलणार प्रवासाचा अनुभव

Double Decker seats in Flight : प्रवासी बस तसंच ट्रेनमध्ये डबल डेकर सीट आपण पाहिल्या आहेत. मात्र विमानात अशी सुविधा कधीही पाहण्यात आली नव्हती. आता ती सुविधाही विमानात दिली जाणार आहे. नुकतेच काही फोटो व्हायरल झाले आहेत. काय घडतंय यासंदर्भात नेमकं? पाहूया...

Read More

LPG Cylinder Price: जुलै महिन्यात एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला की महाग? जाणून घ्या

LPG Cylinder Price : महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजेच आज 1 जुलै रोजी एलपीजी (LPG) सिलेंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. या नव्या दरानुसार एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत घरघुती आणि व्यावसायिक सिलेंडरचा दर काय असेल, जाणून घेऊयात.

Read More

Agricultural Business Idea : शेतीवर आधारित व्यवसाय करून मिळवू शकता महिन्याला भरघोस नफा, जाणून घ्या ते व्यवसाय कोणते?

Agriculture based business : शेतीवर आधारित अनेक व्यवसाय आहेत ज्यात मेहनत घेऊन तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. विशेष म्हणजे म्हणजे या व्यवसायासाठी तुम्हाला जास्त पैसे गुंतवण्याची गरज नाही. जाणून घेऊया त्या व्यवसायांबद्दल सविस्तर माहिती.

Read More

Go First: गो फर्स्ट पुन्हा भरारी घेण्यास सज्ज, 'डीजीसीए'कडे मागितली परवानगी

Go First: गो फर्स्टने डीजीसीएकडे नोव्हेंबरपर्यंत पूर्ण क्षमतेने विमान सेवा सुरु करण्याचा आराखडा सादर केला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात 22 विमानांसह सेवा सुरु करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी कंपनीने केली आहे.

Read More

Electronic Insurance Account: इलेक्ट्रॉनिक इन्शुरन्स अकाउंट कसे ओपन कराल?

Electronic Insurance Account: इन्शुरन्स पॉलिसीज् डिजिटल स्वरूपामध्ये एकाच ठिकाणी इलेक्ट्रॉनिक ड्रॉव्हरमध्ये एकत्र करून ठेवता येऊ शकतात. अशा डिजिटल खात्यांना "इलेक्ट्रॉनिक इन्शुरन्स अकाउंट" (e-IA) म्हणतात.

Read More

EPFO miss call service: जाणून घ्या, EPFO miss call service बद्दल

EPFO miss call service: प्रत्येक नोकरदार कर्मचारी आणि कंपनीला पीएफची रक्कम (Amount of PF) ईपीएफओकडे (EPFO) जमा करावी लागते. बहुतांश कर्मचारी निवृत्तीनंतर दरमहा पगारातून कापलेली रक्कम घेतात. नोकरी करत असताना किंवा त्यानंतर तुमच्या पीएफची रक्कम जाणून घेणे खूप सोपे आहे.

Read More

Noma Restaurant Closing Down : जगातलं हे अव्वल रेस्टॉरंट बंद होतंय. मग त्याची एवढी चर्चा का?  

Noma Restaurant Closing Down : डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन इथलं नोमा हे जगप्रसिद्ध रेस्टॉरंट. 2003 पासून सातत्याने हे हॉटेल जगातल्या पहिल्या पन्नास रेस्टॉरंटमध्ये पाचात असायचं. यात पाचवेळा ते जगात भारी ठरलं होतं. असं हे रेस्टॉरंट आता बंद होतंय. आणि त्याची चर्चा अगदी भारतातही होतेय. काय आहे असं विशेष या रेस्टॉरंटमध्ये?

Read More

PUC Certificate: जर तुमच्याकडेही गाडी असेल, तर जवळ ठेवा PUC सर्टिफिकेट; अन्यथा भरावा लागेल इतका दंड !

PUC Certificate: जर तुम्हीही गाडी घेऊन घराबाहेर पडणार असाल, तर केवळ लायसन्स घेऊन घराबाहेर न पडता PUC सर्टिफिकेटही सोबत ठेवा, अन्यथा दंडाची रक्कम खिशात राखून ठेवा. PUC सर्टिफिकेट नसेल, तर साधारण किती दंड भरावा लागतो? हे सर्टिफिकेट कुठे मिळतं, ही माहिती जाणून घ्या.

Read More

Mutual Fund NFO: न्यू फ्लेक्सी कॅप फंडमध्ये कमाईची संधी; करा 1000 रुपयांपासून गुंतवणूक

Mutual Fund NFO: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून कमाईची एक संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे. अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी 360 वन म्युच्युअल फंडानं इक्विटी प्रकारामध्ये 360 वन फ्लेक्सी कॅप फंड लॉन्च केला आहे.

Read More

Mahila Bachat Gat: महिला बचत गट स्थापन करण्यासाठी खर्च लागतो का?

Mahila Bachat Gat: गुंतवणूक आणि बचत करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी लोकांची पसंती ही कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या, उत्तम मोबदला, कर्जाचा व्याजदर कमी असेल अशा पर्यायांना दिली जाते. त्यापैकी एक म्हणजे महिला बचत गट.

Read More

Bureau of Energy Efficiency: प्रदूषणाबाबतचे नियम मोडल्यास ऑटो कंपन्यांना दंड, BEE ने बोलावली बैठक

प्रदूषण आणि इंधन बचतीबाबतच्या नियमांचे पालन न करणाऱ्या ऑटो कंपन्यांना कोटींमध्ये दंड भरावा लागणार आहे. त्यासाठी ऊर्जा मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी(BEE) ने ऑटो क्षेत्रातील कंपन्यांची बैठक बोलावली आहे. नियमांचे पालन करण्यात अपयशी ठरल्यास ऑटो क्षेत्रातील कंपन्यांकडून 6 हजार कोटींचा दंड वसूल केला जाऊ शकतो.

Read More