Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

'Vivo X90' स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून खरेदी केल्यावर मिळू शकतो 36,000 रुपयांचा डिस्काउंट; कसा, जाणून घ्या

Vivo X90 Smartphone Flipkart Deal: विवो कंपनीचा 'Vivo X90' हा स्मार्टफोन एप्रिल 2023 मध्ये भारतीय बाजारपेठेत दाखल झाला. या फोनची किंमत 61,999 रुपये असून फ्लिपकार्टवरून या फोनची खरेदी केल्यावर ग्राहकांना 36,000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. तो कसा, जाणून घेऊयात.

Read More

Home Renovation Loan : होम रिनोव्हेशन लोन घ्यायचं आहे? मग या गोष्टी माहिती असणे आवश्यक

घराला बरीच वर्ष झाली आहे? आता तुम्हाला घर पहिल्यासारखं टकाटक करायचे आहे? म्हणजे, त्याची दुरूस्ती करायची आहे. मात्र, तुम्हाला पैशांची कमतरता असल्यास टेन्शन घ्यायचे काम नाही. कारण, बऱ्याच बॅंका तुम्हाला घराच्या नूतनीकरणासाठी आणि दुरूस्तीसाठी लोन देतात. त्यालाच आपण होम रिनोव्हेशन लोन म्हणतो. ते घ्यायच्याआधी तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.

Read More

Valentine day Ola offer: व्हॅलेंटाईन डे ला Ola Scooter वर धम्माल ऑफर; तुमच्या पार्टनरला गिफ्ट द्या ओला इलेक्ट्रिक

व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या पार्टनरला ओला इलेक्ट्रिक स्कूटर देऊन खूश करा. कारण Ola खास तुमच्यासाठी घेऊन आला आहे ‘Love on 2 Wheels’ ही ऑफर. या ऑफरअंतर्गत गाड्यांवर डिस्काऊंट, कॅश ऑफर, एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे.

Read More

PMAY Income Cap Rise: घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, PMAY योजनेतील उत्पन्न मर्यादा वाढवली

PMAY Income Cap Rise: प्रधान मंत्री आवास योजनेत आर्थिक दुर्बल घटकांसाठी उत्पन्न मर्यादा वाढवण्याची विनंती महाराष्ट्र सरकारने केली होती. ही मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. या निर्णयाने खासकरुन मुंबई, पुणे, नागपूर या शहरांतील आर्थिक दुर्बल घटकातील ग्राहकांना फायदा होणार आहे.

Read More

Banking Sector: जागतिक क्रेडीट रेटींग संस्था मूडीजने कोणत्या बँकेला किती रेटींग दिले, माहितीय?

Banking Sector Rating: जागतिक पतमानांकन संस्था मूडीजने भारतीय बँकांचे परीक्षण करून त्यांना रेटींग दिले आहे. त्या रेटिंगचा अर्थ काय आहे आणि कोणत्या बँकला काय रेटींग मिळाले ते या बातमीतून जाणून घेता येईल.

Read More

Redmi Note 12: या सिरीजची ई कॉमर्स वेबसाइटवर ऑफर्ससह विक्री सुरू, जाणून घ्या ऑफर्स

Redmi Note 12: 5 जानेवारी रोजी भारतात Redmi Note 12 सिरिज लॉंच झाली. यामध्ये Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro Plus 5G स्मार्टफोनचा समावेश आहे. या स्मार्टफोन्सची विक्री आजपासून सुरू झाली आहे.

Read More

Diamond Industry Jobs: सुरतच्या डायमंड इंडस्ट्रीमधून इतके लोक झाले बेरोजगार

Gujrat Surat Diamond Industry : कच्चे हिरे अख्ख्या जगाला पूरविणारा रशिया हा प्रमुख देश आहे. रशिया -युक्रेन युध्द सुरु झाल्यानंतर गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. याचा परिणाम कच्च्या हिऱ्यांच्या आयातीवर झाला. कच्च्या हिऱ्यांचा सर्वात मोठा पुरवठादार रशिया असला तरी, भारत देश सर्वात मोठा आयातदार आहे.

Read More

Life Insurance Policies for Women: महिलांसाठी सर्वोत्तम जीवन व‍िमा पॉल‍िसी

महिलांसाठी जीवन विम्याचे महत्त्व जाणुन घ्या, ज्यामध्ये आर्थिक सुरक्षा, कमी व‍िम्याचा हप्ता, संपत्ती निर्माण करणे आणि गंभीर आजारांपासून संरक्षण यांसारखे फायदे समाविष्ट आहेत. स्त्रिया आणि त्यांच्या कुटुंबांसाठी स्थिर भविष्य सुरक्षित करण्यावर जोर देऊन, विविध गरजांनुसार तयार केलेले विविध विमा पर्याय खालील लेखामध्ये द‍िलेले आहेत.

Read More

India US Business: भारताच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी अमेरिका तयार, अमेरिकन मंत्री डोनाल्ड लू

India US Business: सर्वसमावेश आर्थिक विकास करण्यासाठी भारत सरकार विशेष प्रयत्न करत असून यासाठी भारत सरकारने आखलेल्या उद्दिष्टांचे अमेरिका सरकार पूर्णपणे समर्थन करते असे मत दक्षिण आणि मध्य आशिया संबंधित सहायक विदेशमंत्री डोनाल्ड लू यांनी व्यक्त केले आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार सात टक्क्यांनी वाढला आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली. 

Read More

Important Things After Marriage: लग्न झाल्यानंतर लगेच नवदांपत्याने कराव्यात 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी...

Important Things After Marriage: लग्न ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. लग्नानंतर पती-पत्नी दोघांच्याही सामाजिक आणि आर्थिक जवाबदरीत भर पडते. त्यामुळे लग्न झाल्यानंतर नवदांपत्याने काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्या गोष्टी कोणत्या जाणून घेऊयात.

Read More

ADR Report: आठ राजकीय पक्षांपैकी या पक्षाकडे आहे सर्वाधिक संपत्ती, पाहा कोण आहे टाॅपवर

ADR Report: असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने एक रिपोर्ट जारी केला आहे. त्यानुसार 2021-22 या आर्थिक वर्षात आठ राजकीय पक्षांनी एकूण 8,829.158 कोटी रुपयांपर्यंतची संपत्ती घोषित केली आहे. तर यापैकी सर्वाधिक संपत्ती भारतीय जनता पार्टीच्या नावावर असल्याची माहिती रिपोर्टमधून मिळत आहे.

Read More

Nifty Pharma Index: मागील 6 महिन्यात 28% वाढला निफ्टी फार्मा इंडेक्स, जाणून घ्या 'या' इंडेक्समधील शेअर्सबाबत

Nifty Pharma Index: गेल्या काही वर्षांत, भारतातील औषध उद्योगाने फार प्रगती केली आहे. 2020 मधील कोविड-19 महामारीमुळे भारतीय औषध उद्योगातील गुंतवणूकीला अधिक वेग आला आहे.

Read More