Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

NSC Scheme: राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत 'इतकी' रक्कम गुंतवल्यावर, मॅच्युरिटीवेळी मिळेल 11 लाखांहून अधिक व्याजदर

NSC Schemes: पोस्ट ऑफिसमधील राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना ही अधिक सुरक्षित आणि सर्वाधिक परतावा देणारी गुंतवणूक योजना आहे. या योजनेत सध्या 7.7 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. यामध्ये गुंतवणूक करून लोक लाखो रुपये निव्वळ व्याजदर मिळवू शकतात. तो कसा, जाणून घेऊयात.

Read More

PPF form D : तुम्हीही पीपीएफ खातं उघडलं आहे? काय आहे फॉर्म डी? जाणून घ्या सविस्तर...

PPF form D : पीपीएफचं अकाउंट तुम्ही उघडलं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. बचत योजनेत गुंतवणूक करण्यासाठीच्या पर्यायांमध्ये पीपीएफ वरच्या स्थानी आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचं हे एक चांगलं माध्यम आहे. यात फॉर्म डीदेखील कसा महत्त्वाचा आहे, त्याविषयीदेखील माहिती असणं गरजेचं आहे.

Read More

Government Scheme: सरकारी योजनांचा परिणाम किती? यावर सरकारचा आढावा घेणे सुरू..

Government Scheme: केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी अनेक सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येत आहेत. आता या योजनांचा लोकांना किती फायदा होतोय याचा आढावा सरकारने घ्यायचे ठरवले आहे.

Read More

Indian Startups Layoffs: देशातील स्टार्टअप कंपन्यांकडून मार्चपर्यंत 9400 कर्मचाऱ्यांची कपात

Indian Startups Layoffs: जागतिक मंदीचा फटका स्टार्टअप्स उद्योगांनाही बसला आहे. पुरेसे फंडिंग उपलब्ध न झाल्याने अनेक नामांकित स्टार्टअप्स कंपन्यांनी जानेवारी ते मार्च दरम्यान 9400 कर्मचाऱ्यांची नोकरकपात केली आहे.

Read More

MF Performance: धक्कदायक! तब्बल 342 म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना दिला निगेटिव्ह रिटर्न

MF Performance: शेअर मार्केट नियंत्रक सेबीचा वर्ष 2022-23 चा वार्षिक अहवाल नुकताच जाहीर झाला. ज्यात म्युच्युअल फंडांच्या कामगिरीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Read More

Credit Cards for UPI: डेबिट कार्ड ऐवजी क्रेडिट कार्ड स्वाइप करण्यास भारतीयांची पसंती, क्रेडीट कार्डचा वापर 20% वाढला

एप्रिल 2023 मध्ये भारतात क्रेडिट कार्डद्वारे 25 कोटी व्यवहार झाले आहेत. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात क्रेडिट कार्डद्वारे 22 कोटी व्यवहार नोंदवले गेले होते. डेबिट कार्डद्वारे 53,00,000 रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत तर क्रेडिट कार्डद्वारे तब्बल 1.33 लाख कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचे समोर आले आहे

Read More

Tax Collection: कर संकलनात झाली भरघोस वाढ, चालू वर्षात प्रत्यक्ष करातून सरकारला 5.84 लाख कोटींचे उत्पन्न

Tax Collection: आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर विवरण प्रक्रिया नुकताच पूर्ण झाली. यंदा रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. इन्कम टॅक्स विभागाने आयटीआर फायलिंगची प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत केल्याने फायदा झाल्याचे बोलले जाते.

Read More

HDFC Bank : एचडीएफसी बँकेच्या कर्जदारांसाठी आहे आनंदाची बातमी

HDFC Bank MCLR : एचडीएफसी बँकेच्या सर्व कर्जदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एचडीएफसी बँकेने एमसीएलआरशी (MCLR) संबंधित कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत.

Read More

Redmi Note13 ची सिरीज लॉन्च; जाणून घ्या 200MP कॅमेरा असलेल्या फोनची किंमत आणि वैशिष्ट्ये

शाओमीने लॉन्च केलेल्या Redmi Note 13 या सिरीजचे 3 वेगवेगळे मॉडेल लॉन्च करण्यात आले आहेत. यामध्ये Redmi Note 13, Redmi Note 13 Pro आणि Redmi Note 13 Pro+ या फोनचा समावेश आहे.

Read More

Forbs list : पीवी सिंधू 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारी 12 वी महिला खेळाडू

Forbs list : पीवी सिंधू 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारी 12 वी महिला खेळाडू ठरली आहे. तीची एकूण कमाई किती आहे ते जाणून घेऊया.

Read More

Google vs CCI: गुगलला पुन्हा 1337 कोटी रुपयांच्या दंडाचा धक्का, NCLAT नंतर सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा नाही

कायदा अपीलीय न्यायाधिकरणाने गुगलची याचिका स्वीकारताना, गुगलला बोनाफाईड दाखवण्यासाठी 10% दंड जमा करण्यास सांगितले. यानंतर गुगलने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Read More

Telecommunication Industry: जगातील सर्वात स्वस्त दूरसंचार सेवा भारतात, केंद्रीय दूरसंचार मंत्री वैष्णव यांचा दावा

Indian Mobile Congress मध्ये मोबाईल आणि नेटवर्क क्षेत्रात भारताच्या संधीच्या शक्यता, शासकीय योजना, सरकारी धोरणे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतातील दूरसंचार सेवा जगातील सर्वात स्वस्त राहावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सध्या देशात पुरवली जाणारी दूरसंचार सेवा इतर देशांच्या तुलनेत अधिक स्वस्त असल्याचा दावा देखील करण्यात आलाय.

Read More