Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Fixed Deposit : 5 वर्षांची FD एका वर्षात मोडली तर त्यावर कोणता व्याजदर लागू होतो?

Fixed Deposit : FD ची मुदतपूर्व पूर्तता कमी व्याज मिळवते, यासोबतच व्याजावर दंडही भरावा लागतो. एफडी तोडल्यावर, बुक केलेल्या दराऐवजी कार्ड दराने व्याज दिले जाते.

Read More

Top 6 FAQs on Term Insurance: टर्म इन्शुरन्सबाबत विचारल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या 6 प्रश्नांची उत्तरं

तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी टर्म इन्शुरन्स अत्यंत महत्त्वाचा आहे. घरातील कमावत्या व्यक्तीने टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेणे गरजेचे आहे. तुमच्या मृत्यू पश्चात कुटुंबाला मोठी रक्कम मिळून मुलांचे शिक्षण, घरखर्च, विवाह, कर्ज असे मोठे खर्च तुम्ही जगातून निघून गेल्यानंतरही कुटुंबीय भागवू शकतात.

Read More

Smartphone offers : 8 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता हे स्मार्टफोन्स, जाणून घ्या ऑफर्स

Smartphone offers : जर तुम्ही कमी बजेटमध्ये तुमच्यासाठी सर्वोत्तम स्मार्टफोन शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. तुम्हाला 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या काही स्मार्टफोन्सबद्दल माहिती जाणून घ्या.

Read More

Electricity Fare Hike: महावितरण ऐन उन्हाळ्यात नागरिकांना ‘शॉक’ देण्याच्या तयारीत; 37 टक्क्यांपर्यंत वीज दरवाढची शक्यता

Electricity Fare Hike: महावितरण कंपनीला सध्या 18 टक्क्यांपर्यंत तोटा सहन करावा लागत आहे. तो एप्रिल, 2023 पर्यंत 14 टक्क्यांवर आणण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. त्यामुळे नवीन दरवाढ 1 एप्रिलपासून लागू करण्याचा प्रस्ताव कंपनीनी वीज नियामक मंडळाकडे सादर केला आहे.

Read More

BPCL ची Ather Energy सोबत भागीदारी, भारतात 21 हजार ठिकाणी EV चार्जिंगसाठी मिळणार जागा

BPCL Partnership With Ather Energy: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) इलेक्ट्रिक वाहन कंपनी Ather Energy सोबत भागीदारी करार केला आहे. देशातील इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग नेटवर्क मजबूत आणि विस्तारित करण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे. BPCL आपल्या देशभरातील 21,000 हून अधिक स्टेशनवर अथर कंपनीला चार्जिंग ग्रिड स्टेशन उभारण्यास जागा उपलब्ध करुन देणार आहे.

Read More

ITR Forms: इन्कम टॅक्स विभागाने ITR-1 आणि ITR-4 उपलब्ध केला, जाणून घ्या ITR फायलिंगची अंतिम मुदत

ITR Forms: नोकरदार आणि करदात्यांसाठी आयकर विभागाने वेबसाईटवर कर विवरण सादर करण्यासाठीचा आयटीआर फॉर्म 1 आणि आयटीआर फॉर्म 4 उपलब्ध केला आहे. या दोन्ही फॉर्ममध्ये संपूर्ण तपशील असल्याने करदात्यांना विवरण पत्र सादर करणे सोपे जाणार आहे.

Read More

Crypto Price Today: बिटकॉईन, इथेरिअमच्या किमतीत वाढ; रिपल ठरला बिगेस्ट गेनर!

Crypto Price Today: वर्ल्ड क्रिप्टो मार्केटचा कॅप बुधवारी 3.39 टक्क्यांनी वाढून 886.94 बिलियन डॉलरवर पोहोचला होता. त्यामुळे गेल्या 24 तासात एकूण क्रिप्टो मार्केटचा व्हॉल्यूम 21.39 टक्क्यांनी वाढून 42.52 बिलियन डॉलर्स झाला आहे.

Read More

Renew Car Insurance: कारचा इन्शुरन्स रिन्यू करणार आहात? कोणती पॉलिसी तुमच्यासाठी चांगली, जाणून घ्या

Renew Car Insurance: कार इन्शुरन्स रिन्यू करताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. यामध्ये एका वर्षा विरुद्ध अनेक वर्षासाठी इन्शुरन्स घेताना कोणते फायदे मिळतील हे जाणून घेऊयात.

Read More

Free Look Period मध्ये विमा पॉलिसी रद्द करू शकता का? भरलेल्या प्रिमियमचं काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

इन्शुरन्स रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया या सरकारी विमा क्षेत्र नियामक संस्थेने ही सुविधा ग्राहकांच्या सोयीसाठी आणलेली आहे. प्रत्येक विमा कंपनीमध्ये फ्री लूक पिरियडमध्ये ग्राहकाला मिळणाऱ्या सुविधांमध्ये थोडाफार बदल असू शकतो.

Read More

फुटबॉल प्रेक्षकांना GoSats App वर Bitcoin कमावण्याची ऑफर!

FIFA World Cup 2022 : कतारमध्ये फिफा वर्ल्ड कप 2022 ला सुरुवात झाली असून फुटबॉल प्रेमींसाठी Gosats App ने प्रेक्षकांसाठी बिटकॉईन कमावण्याची ऑफर आणली आहे.

Read More

McLarenची नवीन हायब्रीड स्पोर्ट्स कार Artura लाँच, स्पीड आणि किंमत जाणून घ्या

McLaren Launches Artura: भारतातील ऑटो सेक्टर दिवसेंदिवस प्रगती करीत आहे. त्यामुळे अनेक मोठ-मोठ्या कंपन्या भारतीय बाजारपेठेत त्यांच्या आलिशान कार लॉन्च करत आहेत. प्रसिद्ध McLaren ऑटोमोटिव्ह कंपनीने भारतात Hybrid स्पोर्ट्स कार Artura लाँच केली आहे.

Read More

Swiggy IPO:फूड डिलिव्हरी स्टार्टअप स्वीगीचे IPO साठी प्रयत्न सुरु , वर्ष 2024 मध्ये शेअर मार्केटमध्ये एंट्री घेणार

Swiggy IPO: झोमॅटोच्या यशस्वी IPO नंतर स्वीगीने देखील आयपीओची तयारी केली होती. मात्र त्यावेळी शेअर बाजारात पडझड सुरु होती. अशा नकारात्मक वातावरणात आयपीओला फटका बसू नये म्हणून कंपनीने भांडवल उभारणीची योजना स्थगित केली होती.

Read More