Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Adhik Maas 2023 : अधिक मासमध्ये मुलगी आणि जावयाला भेट म्हणून देऊ शकता 'या' वस्तु, जाणून घ्या सविस्तर

Adhik Maas 2023 : दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास म्हणजेच भगवान विष्णूचा आवडता महिना आहे असे मानले जाते. यालाच मलमास आणि पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. 18 जुलै 2023 पासून अधिक मास सुरू झाला असून तो 16 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. जाणून घेऊया, या अधिक मासात जावयाला तुम्ही काय भेट देऊ शकता?

Read More

Career Opportunities : कृषी क्षेत्रातील नोकरीच्या संधी कोणत्या? माहित करून घ्या

Career opportunities in agriculture sector : काळानुसार प्रत्येक क्षेत्रात नोकरीच्या संधी भरपूर आहेत. पण, त्यासाठी धडपड खूप करावी लागते त्याचबरोबर माहितीही असावी लागते. तरुण वर्गाचा कल शेती क्षेत्राकडे वाढला आहे. त्यांनाही यात भरपूर संधी आहेत. त्या कोणत्या जाणून घेऊया.

Read More

IRCTC Tour Package: प्रवाशांसाठी आयआरसीटीसीची स्पेशल ऑफर, कमी खर्चात करा परदेशवारी

IRCTC Special Offer: IRCTC नेहमी पर्यटकांना परवडणाऱ्या खर्चात टूर पॅकेज उपलब्ध करुन देत असते. आता आयआरसीटीसी देशासह परदेशात फिरण्यासाठी देखील अगदी स्वस्त दरात टूर पॅकेज उपलब्ध करुन देत आहे. IRCTC च्या नवीन 'Enchanting Singapore and Malaysia' पॅकेजद्वारे, तुम्ही 7 दिवस आणि 6 रात्रीचे टूर पॅकेज घेऊ शकता आणि आशियातील दोन सुंदर देशांना भेटण्याची तुमची ईच्छा पूर्ण करु शकता.

Read More

Samsung Fab Grab Fest 2023 : कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी करा कोणतीही वस्तू, मिळेल भरघोस डिस्काउंट

Samsung Fab Grab Fest 2023 : सॅमसंग कंपनीने खास आपल्या ग्राहकांसाठी सॅमसंग फॅब ग्रॅब फेस्ट 2023 कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर सुरु केला आहे. या सेलच्या माध्यमातून ग्राहक त्यांना आवडणाऱ्या उत्पादनांची थेट खरेदी करू शकतील आणि बंपर डिस्काउंट मिळवू शकतील. कंपनी कोणत्या उत्पादनांवर किती डिस्काउंट देत आहे, जाणून घेऊयात.

Read More

Free Subscription: सिनेडबचे अॅप झाले लाँच, 10 लाख ग्राहकांना मिळणार मोफत लाभ घेता येणार

Free Subscription: शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या चित्रपट महोत्सवात, सिनेडब्स ऍप्लिकेशनचे लाँच झाले. यात आवडीच्या भाषेत ऑडिओ प्रदान केले जातात. यामुळे कोणाताही सिनेमा, सिरीज प्रादेशिक आणि परदेशी भाषेत पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. हे अॅपलिकेशन पहिल्या 10 लाख ग्राहकांना मोफत वापरता येणार आहे.

Read More

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना या चुका टाळा, फायद्यात राहाल

जाणून घ्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीत होणाऱ्या काही साध्या सोप्या चुका

Read More

Top 5 Fellowships in India: भारतातील 'या' टॉप 5 फेलोशिप देतात, 75 हजार रुपयांपर्यंत मानधन

Top 5 Fellowships in India: केंद्र आणि राज्य सरकार, विविध शैक्षणिक व्यवस्थापन दरवर्षी लाखो भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शैक्षणिक पदव्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी विविध शिष्यवृत्ती आणि फेलोशिप देतात. त्यातील टॉप 5 मध्ये येणाऱ्या फेलोशिप कोणत्या ते जाणून घेऊया.

Read More

Home Loan Interest Rate : 'या' बँका देतात स्वस्त दरात गृहकर्ज

रिझर्व्ह बँकेनं मागच्या वर्षभरात रेपो रेटमध्ये अडीच टक्क्यांची वाढ केली आहे. आणि त्यामुळे सगळ्याच कर्जांवरील व्याजदर वाढले आहेत. गृहकर्जावरच्या EMI मध्ये काही हजारांचा फरक पडला आहे. अशावेळी गृहकर्जावर सगळ्यात कमी व्याज दर आकारणाऱ्या बँकांची ही यादी तुमच्यासाठी.

Read More

Success Story: एका रात्रीत बुडाली 40 कोटींची कंपनी,मात्र पठ्ठ्यांनी मानली नाही हार, उभी केली 300 कोटींची कंपनी

रातोरात 40 कोटींची कंपनी संपली. मात्र या पठ्ठ्यांनी हार मानली नाही तर पुन्हा एकदा एका नव्या कॉन्सेप्टला घेऊन त्यांनी पुन्हा बाजारात उडी घेतली आणि आज त्यांच्या कंपनीची वॅल्यू 300 कोटी आहे. वाचा या तीन तरुणांची ही रिअल लाईफ स्टोरी.

Read More

Meta broadcast Channel: मेटाकडून इन्स्टाग्रामवर 'ब्रॉडकास्ट चॅनल' फिचर लाँच; क्रिएटर्स आणि फॅन्सला 'असा' होईल फायदा

इन्स्टाग्रामवर अनेक इन्फ्ल्यूएन्सर्सला लाखो आणि कोटींमध्ये फॉलोवर्स आहेत. या फॅन्सशी एकाचवेळी संपर्क साधण्यासाठी तसेच कनेक्टेड राहण्यासाठी मेटाने हे फिचर लाँच केले आहे. याद्वारे टेक्स्ट, फोटो, व्हिडिओ,GIF, व्हाईस नोट शेअर करता येणार आहे.

Read More

Post Office Schemes: पोस्ट ऑफिसच्या अशा काही योजना, ज्यामध्ये तुम्हाला इतर बँक योजनांपेक्षा जास्त व्याजदर मिळेल

Higher Interest Rates Schemes: मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, परंतु सततच्या चढ-उतार मुळे आपले नुकसान होऊ नये, यासाठी गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधून पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतात. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणुकीच्या योजना या गुंतवणूक करण्यासाठी एक चांगला पर्याय मानला जातो. पोस्ट ऑफिसच्या अशा काही योजना आहेत, ज्या बँक एफडीपेक्षा जास्त व्याजदर देत आहेत.

Read More

Bank of Maharashtra Education Loan: बँक ऑफ महाराष्ट्रातून शैक्षणिक कर्ज घेताय, ही प्रोसिजर फॉलो करा

Bank of Maharashtra Education Loan: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रकडून विविध अभ्याक्रमांसाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिले जाते. काही निवडक अभ्यासक्रमांसाठी बँकेकडून 100% अर्थसहाय्य केले जाते.

Read More