Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Stock Market Order : शेअर मार्केटमध्ये ऑर्डर म्हणजे काय व त्याचे प्रकार कोणते?

Stock Market Order : आपल्याला हव्या असणाऱ्या शेअर्सची आपण ऑर्डर देतो खरं पण त्या ऑर्डरबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती आहे का? ऑर्डर म्हणजे काय? त्याचे प्रकार किती असतात? ऑर्डर काम कशी करते? चला तर जाणून घेऊयात संपूर्ण माहिती.

Read More

Cosmetic Sales: सहा महिन्यात भारतीयांचा मेकअपवर 5 हजार कोटी खर्च; ऑनलाइन खरेदी वाढली

भारतीयांची सौंदर्यप्रसाधने खरेदी वाढली आहे. यामध्ये महिला पुढे आहेत. नेलपेंट, लिपस्टिक, प्राइमरसह इतरही अनेक उत्पादनांची विक्री वाढली आहे. देशात नोकरदार महिलांची संख्या वाढतेय त्यासोबत कॉस्मेटिक उत्पादनांची विक्रीही वाढत आहे.

Read More

Education Loan: MBA अ‍ॅडमिशनचा खर्च झेपेना! मग एज्युकेशन लोन घ्या; प्रवेश फी, लॅपटॉपसह इतर खर्चाची चिंता होईल दूर

नामांकित बिझनेस स्कूलमधून MBA चे शिक्षण घेतल्यास जगभरातील कंपन्यांची दारे खुली होतात. त्यामुळे बी-स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी कितीही खर्च येत असला तरी पालक आणि विद्यार्थी मागे हटत नाहीत. मात्र, सगळ्यांनाच हा लाखो रुपयांचा खर्च परवडत नाही. त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक कर्जाच्या पर्यायाकडे वळतात. MBA साठी एज्युकेशन लोन घेत असाल तर इथे तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल.

Read More

IPO Investment Tips: कष्टाने कमावलेले पैसे वाया घालवू नका; IPO साठी अप्लाय करण्यापूर्वी 'या' गोष्टी ध्यानात ठेवा

सर्वसामान्य नागरिक कष्टाने कमावलेला पैसा IPO मध्ये गुंतवतात. मात्र, प्रत्येक IPO पैसे मिळवून देतो का? तर नक्कीच नाही. अनेक IPO मध्ये गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. IPO साठी अप्लाय करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात ते पाहूया.

Read More

आयुर्विम्यातील विविध संज्ञा समजून घ्या

विमा ही आज काळाची गरज बनली आहे. सध्याचे हॉस्पिटलचे खर्च गगनाला भिडलेले आहेत. अशावेळी वैद्यकीय खर्च विमा कंपनीकडून परत मिळू शकतो, म्हणून विमा विकत घेताना काही गोष्टींची माहिती असायलाच हवी.

Read More

Money Saving Apps: पैशांची उधळपट्टी करताय? बचतीसाठी 'या' मनी सेव्हिंग अ‍ॅप्सची घ्या मदत

प्ले स्टोरवर अनेक चांगले Money Saving Apps उपलब्ध असून, या अ‍ॅप्सच्या मदतीने तुम्ही अनावश्यक खर्च टाळून पैशांची बचत करू शकता.

Read More

2020-21 मध्ये भारतीयांकडून 23 हजार कोटी रुपये दान; मध्यमवर्गीयांकडून सर्वाधिक मदतीचा ओघ!

अशोका युनिव्हर्सिटी आणि जागतिक पातळीवरील संशोधन संस्था कंतार या संस्थांनी संयुक्तरीत्या केलेल्या सर्वेक्षण अहवालात स्पष्ट. भिकाऱ्यांना सर्वाधिक 12,900 कोटी रुपयांचे दान तर धार्मिक संस्था तिसऱ्या क्रमांकावर.

Read More

Moody’s Report on Indian Economy: भारताची आर्थिक कामगिरी दमदार पण नोकरशाहीचा अडसर मात्र कायम

मूडीजने त्यांच्या अहवालात एक महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. येत्या काळात भारताची आर्थिक घोडदौड कायम राहणार असून भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर देखील उल्लेखनीय कामगिरी करेल असे अहवालात म्हटले आहे. असे असले तरी नोकरशहा म्हणजेच शासकीय अधिकारी हे भारताच्या आर्थिक विकासात अडथळा ठरू शकतात असे मत अहवालात नोंदवले गेले आहे.

Read More

Top Gainer-Losers Today: शेअर मार्केटमधील आज 'हे' शेअर वधारले तर या शेअरमध्ये घसरण

बाजाराची सुरुवात सकारात्मक होऊन, दुपारी 1 नंतर पुन्हा बाजारात घसरण सुरू झाली. सेन्सेक्स 163 अंकांनी घसरून 59,451 अंकांवर आला तर निफ्टी निर्देशांक 58 अंकांनी घसरून 17,461 अंकांवर आला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी निर्देशांकातील एशियन पेंट्स कंपनीचा शेअर 1.21% नी वधारुन 2,738.70 वर गेला. तर Divis Labs या फार्मा कंपनीच्या शेअरने 1.20% वाढ नोंदवली.

Read More

Bonus Shares : नवीन वर्षी ‘या’ कंपन्या देणार बोनस शेअर     

Bonus Shares : 2023 वर्ष सुरू झाल्यावर बोनस शेअर देणाऱ्या पहिल्या तीन कंपन्या चक्क स्मॉलकॅप आहेत. आणि या कंपन्यांनी आधीच्या वर्षी गुंतवणूकदारांना चांगला परतावाही दिला आहे. अशा तीन कंपन्या त्यांची बोनस वाटपाची तारीख आणि इतर माहिती पाहूया…

Read More

Term Insurance: टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Term Insurance: टर्म इन्शुरन्स असणे हे आजच्या घडीला तुमच्या कुटुंबाचे भवितव्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचा एक खात्रीशीर उपाय आहे. तुमच्यावर काही आकस्मित संकट कोसळले तर तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबियांची चिंता दूर करण्यास टर्म इन्शुरन्स खूप फायदेशीर ठरतो.

Read More

Stocks Under Rs.100: या शेअर्सची किंमत 100 रुपयांखाली आहे, तुम्हाला माहित आहेत का?

Stocks Under 100 Rs: मार्केटमध्ये भरपूर पेनी स्टॉक्स तर आहेत; पण त्यात जास्तीची रिस्क देखील आहे. त्यामुळे कमी किमतीतील योग्य स्टॉक निवडणे कठीण होऊ शकते. तुमचे हेच कठीण काम सोपे करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

Read More