Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Short Term Loan: आर्थिक अडचणीत अल्प मुदतीचे कर्ज देईल आधार! जाणून घ्या 'शॉर्ट टर्म लोन' विषयी

Short Term Loan: अचानक निर्माण झालेल्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी अल्प मुदतीचे कर्ज (Short Term Loan) काढतात. यामुळे अल्प-मुदतीच्या कर्जाच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. उत्पन्न व खर्च यांचा मेळ नसल्यामुळे या कर्जाची गरज भासते. कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेले. यामुळे आर्थिक अडचणीचा सामाना करावा लागला आहे. म्हणूनच अल्प मुदतीच्या कर्जाची मागणी वाढली आहे.

Read More

Rupee at all-time low: रुपयाने गाठला नीचांकी स्तर, ऐन दिवाळीत महागाईचा आगडोंब उसळणार

Rupee at all-time low: जगभरातील बँकांनी व्याजदर वाढवण्यास सुरुवात केल्यानंतर बॉंड यिल्डमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी उदोयन्मुख बाजारांमधून गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. त्याचा फटका स्थानिक चलनाला बसत आहे.

Read More

Mutual Fund investment and Tax : म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर टॅक्स कसा आकारला जातो?

Mutual Fund investment and Tax : म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर वेगवेगळ्या दराने टॅक्स आकारला जातो. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला त्यावर आकारल्या जाणाऱ्या टॅक्सबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

Read More

Investment for Special Child: दिव्यांग मुलाच्या भविष्याची चिंता सतावतेय; आर्थिक घडी बसवण्यासाठी पालकांनी काय करावं?

आज (2 April) वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे (World Autism Day) आहे. दिव्यांग मूल घरात असणं पालकांसाठी हे एक मोठं आव्हान असते. पाल्याची काळजी घेण्यासाठी सतत कोणीतरी लागते. तसेच उपचार, औषधे आणि मानसिक त्रास यामध्ये संपूर्ण कुटुंब होरपळून निघते. मात्र, योग्य नियोजन केलं तर ही परिस्थिती तुम्ही खंबीरपणे निभावून नेऊ शकता. तुमच्या अनुपस्थितितही पाल्याला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी हा लेख वाचा.

Read More

Most Expensive Bike Helmet: सगळ्यात महागड्या हेल्मेटबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का? त्या किंमतीत येईल नवीन गाडी

Most Expensive Bike Helmet: 'AGV Pista GP RR Futuro Carbon' हे हेल्मेट तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने खरेदी करू शकता.

Read More

RoDTEP Scheme नेमकी काय आहे? मला त्याचा लाभ कसा मिळेल? सर्व काही जाणून घ्या.

RoDTEP बद्दल संपुर्ण माहितीसाठी पुढील लेक वाचा.

Read More

What is CBDC? सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजे नेमकं काय, जाणून घ्या सोप्या शब्दांत

What is CBDC : सीबीडीसी म्हणजे आपल्या पारंपरिक चलनाचे डिजिटल स्वरुप. सध्या आपल्या रोख व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या चलनी नोटा आणि नाणी याप्रमाणे डिजिटल चलन सुद्धा आर्थिक व्यवहारांसाठी वापरता येईल.

Read More

Coins, Headache for Bank's : बँकांमध्ये साचतोय चिल्लरचा खच! नाण्यांचे करायचे तरी काय, बँकांपुढे नव संकट

Coins: Headache for Bank's : बँकांकडे साठून राहत असलेला चिल्लरचा खच. या एवढ्या नाण्यांचा करायचं तरी काय, असा प्रश्न बँकाना सतावू लागलाय. बँकानाच नव्हे तर काही मोठ्या देवस्थानांनाही याची चिंता वाटतेय.

Read More

Waterways Network: तुमचा प्रवास स्वस्त होणार! युरोपसारखं जलमार्गांचं जाळं देशभर तयार होणार, मास्टर प्लॅन रेडी

पुढील 25 वर्षांसाठी म्हणजेच 2047 पर्यंत जलमार्गांच्या विकासासाठी 35 हजार कोटी रुपये केंद्र सरकार खर्च करणार आहे, अशी माहिती इंनलँड वॉटरवेज अथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन संजय बंडोपाध्याय यांनी दिली. भारतीय नद्यांतून बोटी, जेट्टीद्वारे प्रवास वाढवण्यासाठी नदीमार्ग विकसित करण्यात येणार आहेत.

Read More

Interest Subsidy Education Loan: केंद्राची व्याजदर सवलत योजना तुम्हाला माहिती आहे का?

Interest Subsidy Education Loan: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या शिक्षण विभागामार्फत व्याजदर सवलत योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कर्जावर सवलत दिली जाते.

Read More

UPI Activation: UPI एक्टिवेशनसाठी आता आधार कार्डही वापरू शकता, जाणून घ्या डिटेल्स

UPI Activation: आधार कार्ड हे बँक खाते आणि मोबईल नंबरशी जोडले असल्याने आता UPI सक्रिय करण्यासाठी तुम्ही आधार कार्डचा सुद्धा वापर करू शकता, जाणून घ्या सविस्तर.

Read More

Auto Expo 2023- Kia Showcase EV 9: किया मोटोर्सकडून 'कॉन्स्पेट इलेक्ट्रिक एयसूव्ही'ची झलक, बहुचर्चित EV9 कार लॉंच

Auto Expo 2023- Kia Showcase EV 9: ऑटो एक्स्पोच्या 16व्या आवृत्तीत किया इंडियाने ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्ही श्रेणीतील किया कॉन्स्पेट ईव्ही9 ( Kia Concept EV9) ही कार सादर केली आहे. याशिवाय कंपनीने कार्निव्हलची चौथी आवृत्ती सादर केली.

Read More