Shamita Shetty: मोहब्बते गर्लचा आज वाढदिवस, जाणून घ्या तिची एकूण संपत्ती
Shamita Shetty Birthday: मोहब्बते गर्ल शमिता शेट्टीचा आज 44 वा वाढदिवस आहे. सध्या ती मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर सक्रिय असून तिथे तिचे 4 मिलियन्स चाहते आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
Shamita Shetty Birthday: मोहब्बते गर्ल शमिता शेट्टीचा आज 44 वा वाढदिवस आहे. सध्या ती मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर सक्रिय असून तिथे तिचे 4 मिलियन्स चाहते आहेत.
Read MoreRe-KYC साठी बँकेत जाण्याची गरज नाही. मोबाईल क्रमांक किवा ईमेलवरुन बँकेला याची माहिती दिली जाऊ शकते. शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले आहे.
Read MoreBest laptops for students: तुम्हाला ऑनलाइन क्लासेस, असाइनमेंट्स, एडिटिंग, रिसर्च करण्यासाठी लॅपटॉप हवा असेल तर विद्यार्थ्यांसाठी हे काही सर्वोत्तम लॅपटॉप आहेत.
Read MoreGaneshotsav 2023: यंदा 19 सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत आहे. गणरायाच्या आगमना करिता संपूर्ण बाजारपेठ सज्ज झाली आहे. माती, शाडू माती, पीओपी असे विविध प्रकारचे गणपती बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध आहेत. यासोबतच मखर, विविध सजावटीचे साहित्य तसेच धूप, अगरबत्ती यासारख्या पूजेच्या सामानाने संपूर्ण बाजारपेठ सजली आहे.
Read MoreStock Market Opening Bell Today: आज आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी, 16 जानेवारी रोजी बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली आहे. कोणते शेअर्स वधारले, कोणते खालावले याबाबतचा तपशील या बातमीतून समजून घ्या.
Read Moreअमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात 11 पैसे घसरण होऊन तो 77.85 या विक्रमी नीचांकी पातळीवर गेला.
Read MoreElectricity Bill For Farmers : अनेकांची अशी समजूत आहे की, शेतकऱ्यांना वीज बिल माफ आहे. पण, वस्तुस्थिती अशी आहे की, शेतीसाठी लागणारी अवजारं, पाणी उपसणारे पंप यामुळे शेतीसाठी जास्त वीज लागते. आणि शेतकऱ्याचं वीज बील प्रचंड येतं. शेतीसाठीच्या वीज बिलाची समस्या आणि हा प्रश्न कसा सोडवता येईल ते पाहूया
Read MoreSEBI took action: बीआरएच वेल्थ क्रिएटर्स प्रकरणात सेबीने 11 जणांवर दंड ठोठावला आहे. अंतिम फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे सेबीचा नवा आदेश जारी करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींना 5 ते 7 वर्षांसाठी शेअर बाजारातून बंदी घालण्यात आली आहे.
Read More2000 Note: एका व्यक्तीला एकावेळी 2000 रुपयांच्या 10 नोटा बदलून घेता येतील. अर्थात एकावेळी 20000 रुपयांचे चलन बदलून मिळणार आहे. आज पहिल्याच दिवशी काही निवडक बँकांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय होती.
Read MoreSBI बँकेने सुरु केलेल्या या नवीन सुविधेचा उद्देश सामान्य नागरिकांना आर्थिक सुरक्षितता मिळविण्यातील अडथळे दूर करून समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम बनवणे हा आहे. यामुळे सामाजिक सुरक्षा योजनांची व्याप्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा बँकेने व्यक्त केली आहे.
Read MorePakistan economic crisis: आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानसमोरचे प्रश्न बिकट होत चालले आहेत. IMF कडून मिळणाऱ्या मदतीबाबत 900 अब्ज वित्तीय तुटीवर घोड अडल आहे.
Read MoreBudget 2023-Markets Expectation: केंद्रीय बजेटचे काउंटडाऊन सुरु झाले आहे. येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. यंदा बजेटकडून सर्वच क्षेत्राच्या भरपूर अपेक्षा आहेत. विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार देखील बजेटमध्ये मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.
Read More