Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Neeraj Chopra Wins Gold: वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये नीरज चोप्राला गोल्ड मेडल! बक्षीसाची रक्कम जाणून घ्या

Neeraj Chopra wins gold: ऑलंपिक आणि वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये पदक मिळणारा नीरज चोप्रा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी नेमबाज अभिनव बिंद्रा याने केली होती.

Read More

Petrol Diesel Rates : पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर, तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

देशातील सरकारी तेल कंपन्यांनी आजही म्हणजेच 3 जानेवारी 2023 रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर (New petrol-diesel rates) जाहीर केले आहेत आणि आजही सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि आजही त्यांच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Read More

PPF मध्ये वर्षभरात किती पैसे गुंतवावेत?

PPF ही दीर्घ मुदतीची सगळ्यात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. शिवाय त्यातून कर बचतही होते. पण, अलीकडे म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणुकीच्या साधनांमधून परतावा कदाचित PPF पेक्षा जास्त मिळतो. अशावेळी PPF मध्ये गुंतवणूक करायची किती हा प्रश्नही मनात येतो. त्यासाठीचं गणित समजून घेऊया…

Read More

Penny Stock: या पेनी स्टॉकने गुंतवणुकदारांना 200 टक्के परतावा दिला

Multibagger Penny Stock: जय माता ग्लास कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर ठरत आहेत. 2 रुपयांपेक्षा कमी असलेल्या या पेनी स्टॉकने एका महिन्यात 200% परतावा दिला आहे. शेअरमध्ये नियमितपणे अपर सर्किट दिसून येत आहे. या पेनी स्टॉकची संपूर्ण माहिती पुढे वाचा.

Read More

Demat account: 2023 वर्ष सुरु झाल्यापासून, डिमॅट अकाऊंट उघडण्याचे प्रमाण घटले, कारण?

Reduction in Demat account openings: 2022 वर्षात डिमॅट अकाऊंट उघडून गुंतवणूक करण्यात 2021 वर्षाच्या तुलनेत 27.5 टक्के घट झाली होती. तर, 2023 वर्ष सुरु झाल्यापासून केवळ 0.3 टक्के व्यक्तींना खाते सुरू केले आहे. या वर्षातही नवीन खाते उघडण्यात घट दिसू शकते का? संपूर्ण तपशील पुढे वाचा.

Read More

Zee Sports वाहिनी लवकरच परतणार   

Zee Sports वाहिनी इंटरनॅशनल टी-20 लीगच्या माध्यमातून स्पोर्ट्स प्रक्षेपणाच्या क्षेत्रात पुनरागमन करत आहे. क्रिकेटर विरेंद्र सेहवागची एक जाहिरातही सगळीकडे प्रसिद्ध झाली आहे. क्रीडा क्षेत्रात त्यामुळे स्टार विरुद्ध झी अशी स्पर्धा देशात बघायला मिळणार आहे

Read More

Aadhaar Card: डिजिलॉकरची सर्व कागदपत्रे आधारवरून ऑटो अपडेट होतील!

एका अहवालानुसार, सरकार डिजीलॉकरमध्ये कागदपत्रे जतन करणाऱ्या लोकांसाठी एक व्यासपीठ विकसित करत आहे, जेणेकरून ते सर्व विभागांमधील पत्ते आणि इतर माहिती आधारद्वारे ऑटो-अपडेट करू शकतील.

Read More

Social Media Influencer: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारकडून नवीन नियम लागू

Social Media Influencer: भारतामध्ये आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी आता मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली असून, जर ती पाळली गेली नाहीत तर 50 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.

Read More

Bumper crop of potatoes : बटाट्याचे यंदा बंपर पीक! पण नवीन बटाटे ठेवणार कोल्ड स्टोरेजमध्ये, का जाणून घ्या?

गुजरातमध्ये (Gujrat potato) पूर्वी लागवड केलेल्या ठिकाणाहून बटाटा बाजारात (Potato in Markets) येऊ लागली आहे. बनासकांठा जिल्ह्यात कच्चा बटाटा बाजारात येऊ लागला आहे. जानेवारीच्या अखेरीस आवक वाढू लागेल.

Read More

Add On With Term Insurance: थोडेसे EXTRA, टर्म इन्शुरन्स + ॲड-ऑन किती फायदेशीर आहे ?

Add On With Term Insurance: दोन प्लेट पाणी-पुरी खाल्ल्यानंतर “सुकी पुरी” आपण हक्क असल्यासारखं मागून घेतो. “Piping hot” पिझ्झावर “extra topping” कोणाला नको असतात! आयुष्याबाबतचे निर्णय घेताना मात्र आपण "थोडा extra"चा का नाही विचार करत.

Read More

Airplane Order: एअर इंडियानंतर आता 'ही' स्टार्टअप कंपनी विमानांची मोठी ऑर्डर देणार

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय नागरी प्रवासी वाहतुकीत मोठी वाढ होत आहे. कोरोनानंतर विमान वाहतूक क्षेत्राने उभारी घेतली आहे. नुकतेच टाटा ग्रुपच्या मालकीच्या एअर इंडियाने 470 विमानांची ऑर्डर बोइंग आणि एअरबस या कंपन्यांना दिली. त्यानंतर भारतीय स्टार्टअप कंपनीने नव्या विमानांची मोठी ऑर्डर देण्याची माहिती दिली आहे.

Read More

Stock Market Order : शेअर मार्केटमध्ये ऑर्डर म्हणजे काय व त्याचे प्रकार कोणते?

Stock Market Order : आपल्याला हव्या असणाऱ्या शेअर्सची आपण ऑर्डर देतो खरं पण त्या ऑर्डरबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती आहे का? ऑर्डर म्हणजे काय? त्याचे प्रकार किती असतात? ऑर्डर काम कशी करते? चला तर जाणून घेऊयात संपूर्ण माहिती.

Read More