Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Bangladesh In Crises : महागाईविरोधात जनक्षोभ, बांगलादेशचा श्रीलंका होणार का?

मे महिन्यात श्रीलंकेच्या मदतीला धावून जाणाऱ्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना आपला देशही आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडेल, असं स्वप्नातही वाटलं नसेल. पण वाढती महागाई, चलनाचे अवमूल्यन आणि झपाट्याने आटणारी परकीय गंगाजळी यामुळे बांगलादेशही आता आर्थिक संकटाच्या उंबरठयावर आहे. (Bangladesh In Financial Crises)

Read More

GST: Recycled Copper आणि PVC च्या माध्यमातून जीएसटी चोरी?

देशभरातील व्यावसायिक आणि निवासी इमारतींमध्ये विद्युत आग लागण्याचे हे सर्वात सामान्य कारण आहे. याला असंघटित क्षेत्र जबाबदार आहे. या उद्योगात असंघटित कंपन्यांचा वाटा 35% आहे, अशा प्रकारचे विश्लेषण केले जात आहे.

Read More

G20 Summit : भारत गिग इकॉनॉमीतल्या कामगारांच्या कल्याणासाठी G20 देशांबरोबर काम करणार

देशातली गिग इकॉनॉमी वाढत आहे. आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्याही वाढतेय. असे कामगार खासकरून फ्रीलान्स सेवा देत असल्यामुळे त्यांना संघटित करणं, त्यांची सामाजिक सुरक्षा तसंच कौशल्य विकास या गोष्टींवर G20 देशांशी सहकार्याने काम करण्याचं भारताने ठरवलं आहे.

Read More

PAN card number : पॅन कार्डवरचे नंबर काय दर्शवतात? जाणून घ्या सविस्तर...

PAN card number : पॅन कार्डवर असलेले अंक एका विशिष्ट अर्थानं वापरलेले असतात. पॅन कार्ड हे आपल्या सर्वच प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी एक महत्त्वाचं साधन आहे. मात्र पॅन कार्डवर एक क्रमांक असतो. या क्रमांकाचा अर्थ नेमका काय? याचं उत्तर कदाचित अनेकांना देता येणार नाही. मात्र याच क्रमांकाच्या आधारे आयकर विभाग आपली माहिती घेत असतो.

Read More

State Economic Advisory Council Meeting: राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी क्रांतिकारक पाऊल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

State Economic Advisory Council: महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समितीची पहिली बैठक सोमवारी (दि. 13 फेब्रुवारी) मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी प्रेस ब्रिफिंगद्वारे प्रसारमाध्यमांना याची माहिती दिली.

Read More

Today's Petrol Diesel Rates: जाणून घ्या, आजचे पेट्रोल डिझेलचे दर

Today's Petrol Diesel Rates: गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ देशातील तेलाच्या किमती स्थिर आहेत. आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे.

Read More

Income Tax Department :7.7 लाख कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी आयकर विभागाचे प्रयत्न

येत्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट भरून काढण्यासाठी आणि जीडीपी दर 6.4% पर्यंत घेऊन जाण्याचे सरकारचे उद्दिष्ट गाठण्यासाठी थकबाकीदारांकडून कर्जवसुली करण्याचे काम कर विभागाने हाती घेतले आहे.

Read More

PMEGP Scheme: सरकारच्या या योजनेंतर्गत उद्योगासाठी मिळेल 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज

केंद्र सरकारद्वारे उद्योगांसाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना राबवली जाते. 2008 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत उद्योगासाठी लाखो रुपये कर्ज दिले जाते.

Read More

Midcap stock turn largecap: टाटा एलेक्सी आणि टाटा ट्रेंट या दोन कंपन्यांनी केला लार्ज कॅपमध्ये प्रवेश

Tata companies shares upgraded to largecap status: टाटा समूह देशातील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक आहे. या समूहाच्या दोन कंपन्या मिड कॅपमधून लार्ज कॅपपर्यंत पोहोचल्या आहेत. कंपन्यांची ही बढती त्यांच्या सहा महिन्यांच्या सरासरी मार्केट कॅपच्या आधारे झाली आहे. यामध्ये टाटा अॅलेक्सी आणि ट्रेंट यांचा समावेश आहे.

Read More

Saving for Vacation: पर्यटनाची आवड असेल तर स्पेशल सेविंग करायलाच हवी, जाणून घ्या खास टिप्स

Vacation Planning: जर तुम्ही तुमच्या बचतीसाठी वचनबद्ध राहिलात, पुरेसे नियोजन केले तर तुम्ही तुमच्या पुढील सुट्टीसाठी पुरेसा निधी जमा करू शकता. आर्थिक अडचणींबद्दल काळजी न करता अविस्मरणीय सहलीचा आनंद घेण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा निधी असल्याची खात्री करून घ्यायला हवी. लक्षात ठेवा, बचतीची लवकर सुरुवात करणे आणि त्यात सातत्य राखणे या चांगल्या सवयी तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महत्त्वाच्या आहे

Read More

Hobbies for Seniors: निवृत्तीनंतर छंद जोपासण्यासाठी बचत कशी करावी? जाणून घ्या

ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतरही तरूणपणी राहून गेलेल्या गोष्टी शिकू शकतात. मात्र, छंद जोपासण्यासाठी नोकरी करत असतानाच गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

Read More

आपण कितीवेळा मृत्यूपत्र बनवू शकतो : समज - गैरसमज

मृत्यूपत्रातील इच्छा कशी बदलायची समजून घेऊया मृत्यूपत्र कायद्यातील तरतुदी

Read More