Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Revolt RV400 Bike: कमीत कमी डाउनपेमेंट करून Revolt RV400 Bike फायनान्स करू शकता, जाणून घ्या डिटेल्स

Revolt RV400 Bike

Image Source : http://www.zigwheels.com/

Revolt RV400 Bike: इलेक्ट्रिक बाइकचा ट्रेंड दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. Revolt RV400 ही भारतात अनेकांची पसंती दिसून आली आहे. तिची किंमत 1.35 लाख रुपये आहे. तुम्ही फक्त 20,000 चे डाउनपेमेंट करून रिव्हॉल्ट RV400 घरी आणू शकता. फायनान्स करून दरमहा त्याची instalment पे करू शकता.

Revolt RV400 Bike: इलेक्ट्रिक बाइकचा ट्रेंड दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. Revolt RV400 ही भारतात अनेकांची पसंती दिसून आली आहे. तिची किंमत (Revolt RV 400 Price) 1.35 लाख रुपये आहे. तुम्ही फक्त 20,000 चे डाउनपेमेंट करून रिव्हॉल्ट RV400 घरी आणू शकता. फायनान्स करून दरमहा त्याची instalment पे करू शकता. ही बाइक चांगला लूक, वैशिष्ट्ये तसेच उत्तम बॅटरी रेंज आणि स्पीड देते.  जर तुम्ही नवीन वर्षात स्वत:साठी इलेक्ट्रिक बाईक शोधत असाल आणि  फायनान्स करू इच्छित असाल, तर हे ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट असू शकते, अधिक माहिती जाणून घेऊया. 

Revolt RV 400 ची किंमत (Revolt RV 400 Price)

Revolt RV 400 ची भारतातील ऑन-रोड किंमत 1,35,503 लाख आहे. ही सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक मोटरसायकल म्हणून ओळखली जाते. 3.24 KWh क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटरद्वारे  72 V पॉवर जनरेट करू शकते आणि एका चार्जवर 150 किमी पर्यंत बॅटरी रेंज आहे. Revolt RV400 चा टॉप स्पीड 85 kmph पर्यंत आहे. Revolt RV400 ला पूर्ण चार्ज होण्यासाठी 4.5 तास लागतात. 

Revolt RV 400 ची वैशिष्टे (Features of Revolt RV 400)

या इलेक्ट्रिक बाइकमध्ये एलईडी हेडलाइट, फुल एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल, 4जी कनेक्टिव्हिटी, ट्रॅव्हल हिस्ट्री, बॅटरी हेल्थ, जिओ फेन्सिंग आणि रिमोट कंट्रोल (LED headlight, full LCD instrument console, 4G connectivity, travel history, battery health, geo-fencing and remote control) यासारखी अनेक महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.

EMI किती? (How much EMI?)

जर तुम्ही 20,000 रुपये डाउनपेमेंट करून रिव्हॉल्ट RV400 ला फायनान्स केले तर तुम्हाला 1,15,503 रुपये कर्ज घ्यावे लागेल. जर व्याज दर 9% असेल आणि कर्ज 3 वर्षांसाठी उपलब्ध असेल, तर पुढील 36 महिन्यांसाठी, 3,673 रुपये EMI भरावे लागतील. रिव्हॉल्ट RV400 इलेक्ट्रिक बाइकला फायनान्स  केल्यावर, तुम्हाला सुमारे 17,000 रुपये व्याज द्यावे लागेल. Revolt RV400 ची एक्स-शोरूम किंमत रु. 1.25 लाख आहे. रिबेल रेड, मिस्ट ग्रे आणि कॉस्मिक ब्लॅक (Rebel Red, Mist Gray and Cosmic Black) या तीन रंगांमध्ये ही ई-बाईक उपलब्ध आहे.