Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

JFSL share Listing: जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस 21 ऑगस्टला शेअर मार्केटवर सूचीबद्ध होणार

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचा शेअर 21 ऑगस्टला शेअर मार्केटवर सूचीबद्ध होणार आहे. या शेअरच्या किंमतीकडे गुंतवणुकदारांचे लक्ष लागले आहे. बिगर बँकिंग वित्त सेवा क्षेत्रात जिओच्या एंट्रीमुळे लहान कंपन्यांना धडकी भरली आहे.

Read More

NSDL IPO: देशातील पहिली डिपॉझीटरी संस्था NSDL 2023मध्ये आयपीओ आणण्याच्या तयारीत!

NSDL IPO: नॅशनल सिक्युरिटी डिपॉझीटरी लिमिटेड (National Security Depository Limited-NSDL) ही संस्था सरकारमान्य शेअर डिपॉझीटरी आहे. शेअर डिपॉझीटरी हे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये शेअर होल्ड करतात.

Read More

Income Tax Returns Deductions : इन्कम टॅक्स रिटर्न भरताना पगारदार कोणत्या कपातीचा लाभ घेऊ शकतात?

Income Tax Returns Deductions : आयकर भरताना पगारदार कर्मचाऱ्यांना विविध लाभ घेता येवू शकतात. काही वजावटी आहेत ज्यांचा लाभ कोणताही पगारदार आयटी रिटर्न भरताना घेऊ शकतो. नवी आणि जुनी अशा दोन करप्रणालीच्या माध्यमातून पगारदार आपला टॅक्स भरत असतात. त्यात कोणती करप्रणाली लाभ देऊ शकेल, यावर एक नजर टाकू...

Read More

Budget 2023 Fertiliser Industry Expectation: अतिरिक्त अनुदानाच्या प्रतिक्षेत खत उत्पादक कंपन्या

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 चे काउंटडाऊन सुरु झाले आहे. अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांकडून बजेटमध्ये अपेक्षा आहेत. त्या सर्वच पूर्ण होण्याची शक्यता कमी असली तर काही माफक अपेक्षा पूर्ण झाल्या तरी त्या त्या उद्योगाला तरतरी निर्माण होते. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने महत्वाचा घटक असणाऱ्या खत उद्योगाकडून यंदा बजेटमध्ये अतिरिक्त अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.

Read More

Pele Death : पेले यांनी आपल्या फुटबॉल कारकीर्दीपेक्षा जास्त पैसे निवृत्तीनंतर कमावले 

Pele Death : फुटबॉलमधली एक दंतकथा म्हणून ओळखले जाणारे पेले त्यांच्या काळात सगळ्यात जास्त कमाई असलेले फुटबॉलपटू होतो. पण, निवृत्तीपर्यंत त्यांची एकूण कमाई होती 60 लाख अमेरिकन डॉलरची. आणि ते मरताना त्यांची एकूण कमाई होती 100 दशलक्ष अमेरिकन डॉलरची…

Read More

IPO Update : आयपीओमध्ये गुंतवणुकीची धमाकेदार संधी! पुढील आठवड्यात चार कंपन्यांचे आयपीओ येणार!

IPO Update : पुढील आठवड्यात DCX system Limited, Global Health Limited, Bikaji Foods International आणि Fusion Micro Finance Limited या 4 कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत.

Read More

Bumble Bee Flights : देशातल्या पहिल्या एअर-टॅक्सी सेवेसाठी 300 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक

Bumble Bee Flights : या बंगळुरूतल्या स्टार्ट-अपने देशात पहिली एअर-टॅक्सी सुरू करण्याची योजना आखली आहे. आणि त्यासाठी ओडिशामध्ये प्लांट सुरू करण्याचा कंपनीचा विचार होता. त्यासाठी कंपनीला 300 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे

Read More

Mutual Fund : घसघशीत परतावा हवाय? मग करा म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीचं परफेक्ट नियोजन

बचत (Savings) आणि गुंतवणुकीचे (Investments) विविध पर्याय सध्या उपलब्ध आहेत. दर महिन्याला मिळणारा पगार असो किंवा व्यवसायाच्या माध्यमातून होणारी अर्थप्राप्ती.. आपला पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवल्यानं भविष्यही सुरक्षित होते. हा हेतू समोर ठेऊन अनेकजण गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा त्यातलाच एक पर्याय.

Read More

Narmada Jilatines शेअर्सला वारंवार लागतोय अप्पर सर्किट , काय आहे कारण घ्या जाणून

Narmada Jilatines शेअर्सला वारंवार 5 टक्क्याचा अप्पर सर्किट लागत आहे. शुक्रवारी देखील या शेअर्सच्या किमतीत 5 टक्क्याची वाढ झाली. हा शेअर इतकी मोठी उसळी का घेतोय ते जाणून घेऊया.

Read More

Online Taxi Service: खासगी वाहनांना व्यावसायिक व्यापार करता येणार नाही

खासगी वाहनांना व्यावसायिक वापर करता नाही असा अध्यादेश महाराष्ट्र सरकारने काढला आहे. Rapido या मोबाईल ऍप आधारित वाहतूक सेवेच्या बंदीनंतर हा निर्णय घेतला गेला आहे.

Read More

पीएम किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता मिळाला नाही, अशी दाखल करा तक्रार

जर तुम्ही 31 मे पूर्वी तुमच्या बँकेत KYC अपडेट केले असूनही 11 व्या हप्त्याची रक्कम मिळाली नसेल तर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी च्या अधिकृत संकेतस्थळ, इमेल, टोल फ्री क्रमांक यांच्या साहाय्याने तक्रार करू शकता.

Read More

Bigbasket Sale : भारतात ‘या’ भाजीला होती वर्षभरात सर्वाधिक मागणी  

Bigbasket Sale : टाटा समुहाचं ऑनलाईन किराणा मालाचं दुकान बिग बास्केटनं 2022 वर्षी त्यांच्या अ‍ॅपवर सगळ्यात जास्त मागणी कुठल्या भाजी आणि वस्तूला होती हे जाहीर केलंय. आणि या यादीत ‘या’ भाजीने कांदा आणि बटाट्यालाही मागे टाकलंय.

Read More