Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Higher EPF Pension: EPS अंतर्गत उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदतीत वाढ…

उच्च निवृत्ती वेतनाची निवड करण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी अर्ज केला आहे त्यांना अजूनही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पेन्शनचा निर्णय कुठल्या सूत्रानुसार घेणार याबद्दल कल्पना नाही. पीएफ फंडातून पेन्शन फंडात रक्कम हस्तांतरित करण्यासाठी पीएफ अधिकाऱ्यांकडून कोणती प्रक्रिया अवलंबली जाईल हे देखील अजून स्पष्ट केले गेले नाही...

Read More

2000 Rupee Note : जाणून घ्या 2000 रुपयांची नोट छापण्यासाठी किती खर्च येतो?

आपण रोज वापरत असलेल्या नोटांच्या छपाईसाठी किती खर्च येतो? प्रत्येक नोट छापण्यासाठी सारखाच खर्च येतो की वेगवेगळा खर्च येतो? आणि तो किती येतो? या प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत.

Read More

Education Loan Tips : योग्य शैक्षणिक कर्जाची निवड करण्यासाठी जाणून घ्या "या" महत्त्वाच्या टिप्स

बहुतांश पालक आपल्या पाल्यासाठी आणि उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी शैक्षणिक कर्ज (Education Loan ) काढण्याचा विचार करतात. त्यातच आता मार्केटमध्ये शैक्षणिक कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांचे पेव फुटले आहे. त्यामुळे शैक्षणिक कर्जाची निवड कशी करावी हा प्रश्न सर्वांपुढेच उभा राहतो. त्यामुळे आज आपण योग्य शैक्षणिक कर्जाची निवड कशी करावी याबाबतची माहिती जाणून घेऊयात..

Read More

Tax Calendar for September 2023: करदात्यांनो सप्टेंबरमधील 'या' महत्त्वाच्या तारखा विसरू नका!

Tax Calendar for September 2023: सप्टेंबर महिन्यात करदात्यांशी संबंधित काही महत्त्वाच्या तारखा आहेत. ज्या तुम्ही मिस केल्या तर तुम्हाला आर्थिक भुर्दंड पडू शकतो.

Read More

Elon Musk यांचे धक्कातंत्र अंगलट, Tesla च्या कर्मचाऱ्यांवर Twitter चा वर्कलोड

Elon Musk :ट्विटर अकाउंटवरील ब्ल्यू टिक पेड करणे असो की मोठ्या प्रमाणात यापूर्वी केलेली कर्मचारी कपात असो, अशा निर्णयांमुळे जागतिक औद्योगिक वर्तुळात मस्क यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मात्र ट्विटरमधील कर्मचाऱ्यांच्या सामूहिक राजीनामा सत्रामुळे अल्पावधीसाठी का होईना मस्क यांना पेचात टाकले आहे.

Read More

Digital Insurance: इन्शुरन्स क्षेत्रामध्ये डिजिटल ट्रेण्डचे वारे!

Insurance Policy Digitization: पूर्वी इन्शुरन्स पॉलिसी कागदी स्वरूपात मिळत होत्या. पण आता विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) 2013 पासून या क्षेत्रात डिजिटायझेशनचे पर्व सुरू केले.

Read More

Adani vs Hindenburg: अदानी ग्रुपला एका आठवड्यात 108 अब्ज डॉलर्सचा तोटा

Hindenburg रिसर्चने आरोप केल्यापासून अदानी ग्रुपचे शेअर्स धडाधड कोसळू लागले आहेत. आठवड्याभरातच Adani Group ला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

Read More

Mutual funds: जाणून घ्या, ITI म्युच्युअल फंडाच्या फ्लेक्सिकॅप फंड बद्दल!

Mutual funds: गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ITI म्युच्युअल फंडाने NFO - ITI फ्लेक्सी कॅप फंड सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा NFO 27 जानेवारी ओपन झाला.

Read More

LIC IPO : आयपीओ घेण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, होईल फायदा

LIC IPO UPDATE :सध्या एलआयसीच्या आयपीओची लहान-मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये खूपच उत्सुकता असून त्यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती करून घेणं आवश्यक आहे.

Read More

Reliance Jio New OTT App : रिलायन्स जिओचं नवीन OTT ॲप कसं असेल

Reliance Jio New OTT App : Jio Cinema वर IPL चं यशस्वी प्रक्षेपण सध्या सुरू आहे. आणि त्याचवेळी मुकेश अंबानी यांची जिओ टीम आपलं एक नवं ओटीटी ॲप आणण्याच्या प्रयत्नांत आहेत. डिस्नी हॉटस्टार, नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईम या कंपन्यांना थेट आव्हान देणारं हे ॲप कसं असेल यावर सध्या देशात जोरदार चर्चा सुरू आहे.

Read More

टॅक्स सेव्हिंग Ideas: दिव्यांग व्यक्तीसाठी केलेल्या खर्चावर मिळेल कर वजावट, 'सेक्शन 80 DD' मधील नियम जाणून घ्या

टॅक्स सेव्हिंग Ideas: कर बचतीसाठी आयकर सेक्शन 80 मधील सेक्शन 80 सी, 80 जी अशा मोजक्याच कर वजावटीच्या कलमांची माहिती सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहिती आहे. मात्र या सेक्शन 80 मध्ये आणखी इतर कर वजावटीचे उपकलम आहेत. ज्यातून आयकर भरताना कर सवलत मिळू शकते.

Read More

What are Thematic Funds? थिमॅटिक फंड म्हणजे काय?

Thematic Fund हा एक प्रकारचा इक्विटी फंड आहे. ‘थिमॅटिक’ या शब्दाप्रमाणेच थिमॅटिक फंड (Thematic Fund) हे एखाद्या विशिष्ट थीममध्ये गुंतवणूक करतात. विशिष्ट थीम म्हणजे एखाद्या विशेष उद्योगाशी किंवा ट्रेण्डमध्ये असलेल्या क्षेत्राशी निगडित व्यवसायामध्ये गुंतवणूक करतात.

Read More