Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

PM Kisan Samman Nidhi: जाणून घ्या शेतकरी सन्मान निधी योजनेबद्दलची संपूर्ण माहिती!

PM Kisan Samman Nidhi 2022: पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम तीन टप्प्यांमध्ये दिली जाते, जी चार महिन्यांच्या अंतराने 2000 रुपयांच्या स्वरूपात उपलब्ध होते. पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी कशी करावी? किसान सन्मान निधी पात्रता काय? कागदपत्रे काय हवी? या सर्व बाबी माहित करून घ्या या लेखातून.

Read More

अलर्ट! US Student Visa साठी मुलाखती लवकरच; मुलाखतीची बुकिंग कशी कराल जाणून घ्या

अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्यास दरवर्षी लाखो विद्यार्थी अर्ज करतात. मात्र, त्याआधी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्यातील महत्त्वाची एक प्रक्रिया म्हणजे व्हिसा. मात्र, व्हिसा मिळवण्यासाठी दूतावास कार्यालयात मुलाखत द्यावी लागते. त्यानंतरच व्हिसा मंजूर होतो. चालू वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या व्हिसा मुलाखती लवकरच सुरू होत आहेत.

Read More

NFOs Open in January 2023: जानेवारी 15 नवीन फंड दाखल होणार, जाणून घ्या सविस्तर

NFOs Open in January 2023: म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी जानेवारी महिन्यात जवळपास 15 नव्या फंड योजना दाखल होणार आहेत. यात इक्विटी, डेट, मल्टीकॅप, बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड या प्रकारातील म्युच्युअल फंड योजना बाजारात येणार आहेत.

Read More

Miyawaki Forest: विकासकांना उभारावी लागणार गृहसंकुलात मियावाकी वने, BMC चा महत्वाचा निर्णय

‘सिमेंटचे जंगल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची ओळख बदलण्याचा मुंबई महानगरपालिका विचार करत आहे. बीएमसी क्षेत्रातील हरित क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने बीएमसीने हा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.

Read More

Tata Play: टाटा प्ले वर आता दिसणार प्रादेशिक OTT प्लॅटफॉर्म

प्रादेशिक भाषेतील मनोरंजनपर कार्यक्रमाला आता राष्ट्रीय पातळीवर महत्त्व प्राप्त होत आहे. मल्याळी आणि ओडिया भाषेतील करमणूकपर कार्यक्रमांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीTata Play प्रयत्नशील आहे.

Read More

Wheat E-Auction : एफसीआय गव्हाचा ई-लिलाव उद्या होणार

गिरण्यांसारख्या मोठ्या ग्राहकांना एफसीआय गव्हाच्या विक्रीसाठी पुढील ई-लिलाव उद्या 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे. एफसीआयवर (FCI - Food Corporation of India) ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Read More

New Cheapest Jio Plan : Jio ने भारतातून 119 रुपयांचा प्लॅन बंद केलाय, पाहा नवीन स्वस्त प्लॅन

वाढत्या महागाईच्या चक्रात आता फोन रिचार्जही महागला आहे. रिलायन्स जिओने (Reliance Jio) त्यांचा सर्वात स्वस्त 119 रुपयांचा प्लॅन बंद केला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता रिचार्जसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. जिओने 119 रुपयांचा प्लॅन 2021 मध्ये आणला होता.

Read More

CNG VS E-Car : जाणून घ्या कोणती कार ठरेल बजेट फ्रेंडली?

तुम्हाला माहीत आहे का? सीएनजी आणि ई-कार पैकी कोणती कार (CNG VS E-Car) अधिक फायदेशीर आहे? ती खरेदी केल्यानंतर कोणत्या गाडीवर जास्त पैसे खर्च करावे लागतात? त्याची सर्व्हिसिंग आणि रेंज जाणून घेतल्यानंतर, तुम्ही हे अगदी सहजपणे ठरवू शकाल.

Read More

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना 'या' चुका टाळा

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सहज-सोपी आणि किमान पैशांपासून सुरू करता येणारी असली तरी, त्याबद्दल जागरूक असणे गरजेचे आहे. त्यासाठी काही कॉमन चुका टाळून तुम्ही तुमची गुंतवणूक अजून सुरक्षित करू शकता.

Read More

Budget Session 2023 : अर्थसंकल्पाची तारीख, वेळ, कोण सादर करणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Budget Session 2023-24: केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रात पार पडते. पहिल्या सत्रात बजेट सादर केले जाते. तर दुसऱ्या सत्रात त्यावर चर्चा, संसदेचे इतर कामकाज चालते.

Read More

New Year Vacation : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भारतीयांची पसंती कुठल्या डेस्टिनेशनला?    

नवीन वर्षाचं स्वागत नवीन जागी करण्याचा ट्रेंड अलीकडे भारतीयांमध्ये वाढतोय. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाचे बेतही लोकांनी आखलेत. बघूया 2023च्या स्वागतासाठी भारतीयांची सर्वाधिक पसंती कुठल्या ठिकाणाला आहे?

Read More

AgriTech Startups Success : 2027 पर्यंत देशात 8 अॅग्रीटेक युनिकॉर्न उभ्या राहणार  

स्टार्टअप कंपन्यांमध्ये मागच्या अॅग्रीटेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं प्रमाण भारतात जास्त आहे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या गरजेमुळे या क्षेत्राला महत्त्व प्राप्त झालं आहे. आता आणखी पाच वर्षांत याच क्षेत्रात 8-10 नवीन युनिकॉर्न संस्था उभ्या राहतील असा अहवाल सादर झाला आहे.

Read More