Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Budget 2023-Infrastructure Expectation : रेल्वे, रस्ते, महामार्गांचा होणार कायापालट, बजेटमध्ये होणार मोठ्या घोषणा

केंद्रातील भाजप सरकारने पायाभूत सेवा क्षेत्रांच्या विकासावर भर दिला आहे. देशातील दळणवळणाला अत्याधुनिक करण्यासाठी मागील तीन बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी प्रचंड तरतूद करण्यात आली होती. यंदाही रेल्वेचे आधुनिकीकरण, रस्ते, महामार्ग तसेच हवाई सेवेसाठी सरकारकडून मोठ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे.

Read More

Traffic Rules: आजपासून वाहतुकीचा नवा नियम लागू, दुर्लक्ष करणाऱ्याला भरावा लागेल दंड

Traffic Rules: वाहतूक नियमांचे पालन करत आहात म्हणजेच तुम्ही सुरक्षित जीवन जगत आहात असे समजले जाते. तुमचे अनमोल आयुष्य लक्षात घेऊन असाच एक नियम आजपासून (1 नोव्हेंबर) लागू होणार आहे, ज्याचे उल्लंघन केल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.

Read More

Home Loan Process: गृह कर्ज घेताना काय पूर्वतयारी करावी?

Home Loan Process: घरासाठी कर्ज घेताना कोणत्या प्रकारच्या कर्जाची निवड करावी. होम लोन म्हणजे काय किंवा कोणत्या बॅंका होम लोन देतात.त्यांचे व्याजदर काय? आणि वैयक्तिक कर्ज घेताना बॅंकांची प्रक्रिया काय असते. अशा सर्व प्रकारची बेसिक माहिती असणे गरजेचे आहे.

Read More

Union Budget 2023 Expectation: टॅक्स स्लॅबपासून नवीन रोजगाराबाबत मध्यमवर्गीयांच्या बजेटमधून काय अपेक्षा आहेत?

Union Budget 2023 Expectation: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण 1 फेब्रवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबपासून नवीन रोजगार निर्मितीबाबत त्या काय घोषणा करणार? याबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आहे.

Read More

All About RFQ: आरएफक्यू म्हणजे काय आणि त्याचे कार्य काय आहे?

What is RFQ: नुकतीच बातमी आलेली की सेबीने सर्व अधिकृत पेमेंट यंत्रणा आऱएफक्यूसाठी वापरण्यास परवानगी दिली आहे. मात्र हे आरएफक्यू आहे तरी काय ते आपण या लेखातून समजून घेऊयात.

Read More

Tips while Writing Cheque: चेक लिहताना 'या' गोष्टींवर ध्यान द्या; अन्यथा होईल फसवणूक

चेक द्वारे व्यवहार करताना काळजी घेतली नाही तर आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे चेक लिहताना छोट्या वाटणाऱ्या परंतु, अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या ते या लेखात पाहू.

Read More

Mira Murati creator of ChatGPT: ChatGPT मागील हा भारतीय चेहरा तुम्हाला माहितेय का?

Mira Murati creator of ChatGPT: ChatGPT नोव्हेंबर 2022 मध्ये लॉन्च करण्यात आले होते आणि ते संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत आहे. पण चॅटजीपीटीच्या या अफलातून सेवेबाबत तज्ज्ञ सध्या चिंता व्यक्त करत आहेत.

Read More

Budget 2023-Senior Citizens Expectation: ज्येष्ठ नागरिकांना बजेटमधून जादा कर सवलतींची अपेक्षा

आगामी अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलतींची खैरात केली जाऊ शकते. विद्यमान आयकर प्रणातील ज्येष्ठ नागरिक आणि अति ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेली कर सवलत अपुरी आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून कर सवलतींबाबत विचार करेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Read More

Joint Home Loan: जॉईंट होम लोन घेण्याचे आहेत भरपूर फायदे, जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Joint Home Loan: घरं खरेदी करताना बरेच जण गृहकर्ज (Home Loan) घेतात. बँकांकडून अनेक प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. ज्यामध्ये जॉईंट होम लोन (Joint Home Loan) ही सुविधाही असते. यासाठी कोण अर्ज करू शकते, त्याचे फायदे काय? ते घेतल्यानंतर कर सवलत मिळते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.

Read More

Multi-Asset Investment: मल्टी अॅसेटमधील गुंतवणूक ठरू शकते गेम चेंजर; फक्त परतावा पाहून निर्णय घेऊ नका

गुंतवणूक करताना एकाच योजनेत सर्व पैसे ठेवू नका असा सल्ला आर्थिक सल्लागार देतात. कारण, त्यामुळे जोखीम वाढते. समजा, तुम्ही सर्व पैसे मुदत ठेव योजनेत गुंतवले आणि ती बँकच दिवाळखोरीत निघाली तर काय? तसेच शेअर मार्केटमध्ये सर्व पैसे गुंतवले आणि बाजार अचानक कोसळला आणि तुम्हाला पैशांची अत्यंत गरज आहे, अशा वेळी काय कराल?

Read More

Bullish Stocks: टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या शेअर्सचे दर वाढण्यामागील कारण काय?

Booming Stock: आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी जिथे शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली, तर दुसरीकडे मंगळवारी ही तेजी कायम राहू शकली नाही. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी घसरला होता. निफ्टी निर्देशांकही दिवसभर खराब स्थितीत होता. तरी, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले.

Read More

IPO Market : अदानी समुहाची आणखी पाच कंपन्यांचे आयपीओ आणण्याची तयारी

भारतीय शेअर बाजारात अदानी समुहाच्या शेअरचा बोलबाला आहेच. समुहाच्या आणखी पाच कंपन्यांचा आयपीओ बाजारात आणण्याची तयारी समुहाने सुरू केली आहे. यात एअरपोर्ट होल्डिंग पासून ते इंधन निर्मिती करणाऱ्या कंपनीचाही समावेश असेल

Read More