Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Orchard Plantation Subsidy: आता फळबागांना मिळणार 100% अनुदान! भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना पुन्हा सुरु

Orchard Plantation Subsidy: तीन वर्षापासून बंद असलेली भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये 16 बहुवार्षिक फळबागांच्या लागवडीसाठी 100 टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळत आहे.

Read More

GST Council Meeting: जीएसटी कौन्सिलची आज बैठक, पेट्रोल-डिझेल समावेशाबाबत होणार मोठा निर्णय?

GST Council Meeting: जीएसटी कौन्सिलची आज 18 फेब्रुवारी 2023 रोजी नवी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. ही 49 वी बैठक असून आजच्या बैठकीत जीएसटीसंदर्भात अपीलीय लवादाची नियुक्ती करणे, कर चोरीला आळा घालणे याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश होणार का, याबाबत देखील या बैठकीत चर्चा होणार आहे.

Read More

LIC Premium : युपीआयद्वारे घरबसल्या जमा करा एलआयसीचा प्रीमियम

पूर्वी एलआयसीचा प्रीमियम (LIC Premium through UPI) भरण्यासाठी लोकांना लांब रांगेत उभे रहावे लागत होते. पण युपीआयमुळे आता घरबसल्या एलआयसीचा प्रीमियम भरणे सोपे झाले आहे. युपीआयद्वारे एलआयसीचा प्रीमियम कसा जमा करायचा? ते आज पाहूया.

Read More

Twitter ने सुरु केला रेवेन्यू शेयरिंग प्रोग्राम, युजर्सला कमवता येणार पैसे

आता जाहिरातीतून युजर्सला महसूल कमवता येणार आहे. तसे पाहायला गेले तर गेल्या काही दिवसांपासून ट्विटरने वेगवेगळे नियम लादून युजर्सची नाराजी ओढावून घेतली होती. त्यांनतर युजर्सला महसूल कमवण्याची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर युजर्स संख्येत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

Read More

Roger Federer Net Worth: वय 41 वर्ष अन् करियर 24 वर्ष, टेनिस स्टार रॉजर फेडररची बंपर कमाई

टेनिसचा बादशाह रॉजर फेडरर शुक्रवारी 23 सप्टेंबर रोजी कारकिर्दितला अखेरचा सामना खेळला. 24 वर्ष टेनिस कोर्ट गाजवणाऱ्या फेडररने 20 ग्रॅंडस्लॅम टायटल पटकावली. हजारो कोटींची बक्षिसे कमावणाऱ्या फेडररने वयाच्या 41 व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीवेळी त्याच्याकडे जवळपास 1 बिलियन डॉलर्सचे जाहिरात करार आहेत. ज्यांचा तो ब्रॅंड अॅम्बेसेडर आहे.

Read More

Mobile Phone Offers : अॅमेझॉनवर स्वस्तात फोन; नोकियाच्या "या' फोनसाठी मिळतोय बंपर डिस्काउंट

Amazon ने शनिवारी आपल्या ई कॉमर्स वेबसाईटवर Nokia C31 या 4G फोनसाठी 42% ची बंपर सूट दिली आहे. ऑफरनंतर या फोनची किंमत फक्त 6,699 रुपये ठेवण्यात आली आहे. एवढेच नाहीतर फोनच्या खरेदीवर काही बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही ही किंमत आणखी कमी करू शकता. स्वस्तात फोन घ्यायचा असेल तर तुम्ही तत्काळ या ऑफरचा विचार करू शकता.

Read More

Cheque Bounce Rule: चेक बाउंसच्या नियमांमध्ये होऊ शकतो बदल, जाणून घ्या सविस्तर..

Cheque Bounce Rule: जेव्हा तुम्ही बँक खाते उघडता तेव्हा तुम्हाला अनेक सुविधा दिल्या जातात. ज्यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, चेक बुक (Debit card, credit card, Cheque book) व्यतिरिक्त इतर अनेक सुविधांचा समावेश आहे. तुम्ही चेकबुकद्वारे पेमेंट (Payment by Checkbook) करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

Read More

Good Financial Behaviour: क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी जाणून घ्या 5 चांगल्या सवयी

Good Financial Behaviour for Better Credit Score: क्रेडिट कार्डचा वापर करताना तुम्ही स्वत:ला काही सवयी जाणीवपूर्वक लावून घेतल्यास तुमचा स्कोअर नक्कीच चांगला राहील. त्या सवयी कोणत्या याबाबत आपण अधिक जाणून घेऊ.

Read More

SBI Gold Loan: शेतकऱ्यांसाठी असलेली, एसबीआयची मल्टी पर्पज गोल्ड लोन स्किम काय आहे?

SBI Gold Loan: सर्व ग्रामीण, निम्न शहरी भागांतील शेतकरी आणि शेती संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक संकटावेळी सोने तारण कर्ज एसबीआय प्रदान करते. मात्र अनेक कंपन्या, बँका गोल्ड लोन मात्र ही केवळ गोल्ड लोन नाही तर मल्टीपर्पज गोल्ड लोन सेवा आहे, या स्कीममध्ये काय लाभ मिळतो, ते जाणून घेऊयात.

Read More

Tax Saving Ideas: नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी टॅक्स बचतीचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत?

Tax Saving Ideas: नोकरी करणाऱ्या व्यक्तींना इन्कम टॅक्स कायद्यांतर्गत कलम 80C, 80D, 80CCD, 80TTA आणि HRA, LTA याद्वारे टॅक्स सेव्हिंग करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Read More

KIA Car sale: डिसेंबरमध्ये KIA गाड्यांच्या विक्रीत 94.7% वाढ

किया कंपनीने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सर्वाधिक कार भारतीय बाजारात विकल्या. कंपनीच्या वाहन विक्रीत 2021 च्या तुलनेत 94.7% वाढ झाली आहे. जागतिक अस्थिरता आणि कोरोनामुळे कच्चा माल पुरवठ्याच्या साखळीमध्ये अडथळा निर्माण झालेला असतानाही कियाने भारतीय बाजारात चांगली कामगिरी केली.

Read More

Buying Things Via EMI Is A Big Debt Trap : ‘ईएमआय’च गणित न समजल्याने बिघडते आपले बजेट

Buying Things Via EMI Is A Big Debt Trap : आपण जाहिरातींना भुलतो आणि एखादी वस्तू EMI वर खरेदी करुन मोकळे होतो. मग मात्र EMI फेडताना महिन्याचे बजेट कोलमडून जाते असे लक्षात येताच आपल्याला पश्चाताप होतो. या सगळ्याच एक महत्वाच कारण म्हणजे मासिक हप्ता (EMI) आहे. हा 'ईएमआय'चा आकडा बघूनच एखादी वस्तू आपल्या बजेटमध्ये आहे असे वाटते. याचा नंतर मात्र पश्चाताप होतो. (Buyer's remorse)

Read More