Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

2000 Note: 30 सप्टेंबरनंतर 2000 च्या नोटांचे काय होईल, RBI गव्हर्नरांनी दिले स्पष्टीकरण...

RBI ने देशभरातील बँकांना पत्र लिहून सामान्य नागरिकांना नोटा बदलण्यासाठी किंवा पैसे भरण्यासाठी कुठलीही अडचण येऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच 30 सप्टेंबर पर्यंत नागरिकांना पैसे बदलता येणार असल्याचे देखील सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी नोटा बदलण्यासाठी घाई करू नये, असे आवाहन आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नागरिकांना केले आहे.

Read More

Cheque Bounce : चेक बाऊन्स झाल्यास होऊ शकते नुकसान

चेक बाऊन्स (Cheque Bounce) होणे हा दंडनीय गुन्हा मानला जातो. आणि असे झाल्यास दंड आणि 2 वर्षे कारावास अशा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. त्याच्याविरुद्ध कलम 138 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येतो.

Read More

Amul MD : कोण आहेत जयेन मेहता? जाणून घ्या

अमूलने घोषणा केली आहे की जयेनभाई मेहता (Jayen Mehta) हे गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड (GCMMF) चे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून आर एस सोढी यांची जागा घेतील, ज्याला सामान्यतः अमूल (Amul MD) म्हणून ओळखले जाते.

Read More

UCO Bank Share ची घोडदौड सुरूच, याही आठवड्यात दिले आकर्षक रिटर्न

गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी बँकांचे शेअर्स चांगली कामागिरी करत आहेत. पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, सेंट्रल बँक यांच्या शेअर्सनी चांगले रिटर्न दिले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक लाभ झाला आहे. याचबरोबर UCO Bank Share देखिल चमकदार कामगिरी करत आहे.

Read More

Upcoming IPO : Tata Group चा ‘हा’ IPO मार्केट गाजवणार का? जाणून घ्या सर्व डिटेल्स

Scam 1992 : ‘’ उठालो कोई भी टाटा का शेअर, जादा सोचो मत पुरानी कंपनी है , आज नही तो कल फायदाही होगा '', सीरीजमधल्या हर्षद मेहताचा हा डायलॉग आठवतोय का? शेअर मार्केटमध्ये आत्ता अस काय विशेष घडतय, की ज्यामुळे हा डायलॉग आठवावा ?

Read More

India Job Cuts : Swiggy डिसेंबर महिन्यात 250 कर्मचाऱ्यांना देणार नारळ   

स्विगीने अलीकडे क्लाऊड किचन आणि किराणा सामानाच्या डिलिव्हरी क्षेत्रात केलेल्या विस्तारामुळे कंपनीचं नफ्याचं गणित बिघडलंय. आणि त्यामुळे कर्मचारी कपातीचा निर्णय घ्यावा लागला आहे.

Read More

UK In Recession :ब्रिटनमध्ये आर्थिक मंदी, भारतीयांवर काय परिणाम होणार

UK In Recession : ब्रिटनमधल्या मंदीचा आणखीही एका प्रकारे आपल्यावर परिणाम होऊ शकतो. गोवा, केरळ या राज्यांमध्ये युरोपातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या प्रचंड आहे. मंदीमुळे पर्यटक कमी झाले तर या राज्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

Read More

Twitter Blue Tick : ब्लू टिकसंबंधी एलन मस्क यांची मोठी घोषणा, एप्रिलपासून होणार 'हे' बदल

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचं मूल्य घटलं आहे. 44 बिलियनला विकत घेतलेल्या कंपनीचं मूल्य सद्यस्थितीत 20 बिलियनपर्यंत घटलं आहे. एलन मस्क यांनी मागच्या वर्षी ट्विटर कंपनी विकत घेतली. त्यानंतर अनेक बदल करण्यात आले. कर्मचाऱ्यांची कपात, कंपनीअंतर्गत अनेक बदल, ब्लू टिकचा वाद असे अनेक निर्णय घेण्यात आले. त्याचा परिणाम कंपनीच्या आर्थिक गणितावर झालाय. आता ब्लू टिकसंबंधी पुन्हा बदल होणार असल्याचं वृत्त समोर

Read More

Toyota Launched New Model: सप्टेंबर महिन्यात टोयोटाच्या दोन नवीन कार होणार लाँच

Toyota Upcoming Models: कार मागणीच्या बाबतीत भारतीय बाजारपेठ तिसऱ्या क्रमांकावर असल्याने दररोज अनेक कंपन्या ग्राहकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन नवनवीन कार लाँच करीत असतात. टोयोटा ने देखील नेक्स्ट जनरेशन वेलफेअर कार भारतीय बाजारपेठेत आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे टोयोटाचे एमपीव्ही आणि एसयूव्ही मॉडेल सप्टेंबर महिन्यात मार्केटमध्ये येऊ शकते.

Read More

America Debt Crisis: अमेरिकेची अर्थव्यवस्था कर्जाच्या विळख्यात; इतर देशांनाही बसणार फटका

America Debt Crisis: अमेरिकेच्या सरकारने 31.4 ट्रिलिअन डॉलर्सची कर्जाची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे सरकारला आता पैसे खर्च करण्यासाठी ही मर्यादा वाढवून घ्यावी लागणार आहे. अन्यथा अमेरिकन सरकारला कर्जाच्या विळख्याची नामुष्की ओढवून घ्यावी लागणार आहे.

Read More

Solar Energy Fence Subsidy: शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा उपलब्ध होणार, 75% अनुदान मिळणार

Solar Energy Fence Subsidy: वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी सौर कुंपण योजना. ही योजना श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेअंतर्गत राबवली जाणार आहे.

Read More

Menstrual leave for female : 'वर्किंग वुमेन्स'ला मासिक पाळी काळात मिळू शकेल वेतन रजा; विधानसभेत विधेयक सादर

प्रत्येक महिलेस मासिक पाळीच्या काळात आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातच अनेक महिला घर सांभाळून नोकरी करत असतात. त्यामुळे नोकरदार महिलांसाठी मासिक पाळीच्या काळात वेतन रजा मिळावी, अशा मागणीचे विधेयक राज्याच्या विधिमंडळात मांडण्यात आले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास महिलांना या पुढे आरोग्याच्या दृष्टीने दिलासा मिळणार आहे.

Read More