Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Agri Tech : बदलत्या हवामानापासून पिकांचे संरक्षण करणार ‘हे’ दोन मोबाईल अॅप

हवामान बदलाची माहिती अगोदरच मिळाल्यास पिकांचे नुकसान बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकते. हे शक्य आहे मेघदूत (Meghdoot) आणि दामिनी (Damini) या दोन मोबाईल ऍप्लिकेशनमुळे. जे गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वरून विनाशुल्क डाउनलोड करता येते.

Read More

Upcoming SME IPO: आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! या आठवड्यात 5 कंपन्यांचे आयपीओ ओपन

Upcoming SME IPO: 100 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या ज्या कंपन्या बाजारातून भांडवल उभे करण्यासाठी आयपीओ आणतात. या कंपन्यांच्या आयपीओला SME IPO असे म्हटले जाते. अशा 5 कंपन्यांचे आयपीओ या आठवड्यात ओपन होणार आहेत.

Read More

Credit Utilization Ratio म्हणजे काय? जाणून घ्या क्रेडिट स्कोअरवर काय होतो परिणाम

तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तुम्हाला त्याचे जास्त फायदे घेता येतात. याचा फायदा तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यासाठी देखील करता येतो. मात्र, तुमच्या क्रेडिट स्कोअरवर सर्वाधिक परिणाम करणारा घटक हा तुमचा CUR आहे. वित्तीय जाणकारांच्या मते तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो हा 30% पर्यंत असावा. त्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होणार नाही.

Read More

Cyber Fraud : सायबर फ्रॉड म्हणजे काय? ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास कुठे करायची तक्रार?

सायबर गुन्हेगार बनावट ईमेल, टेक्स्ट मेसेज, फोन कॉल करून एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती, बँक खात्याचा तपशील मिळवून त्याची आर्थिक फसवणूक करतात. तसेच काही वेळा तुमच्या वैयक्तिक माहितीचा वापर करून कर्ज काढणे, ऑनलाईन खरेदी करणे, किंवा बनावट इ कॉमर्स वेबसाईट तयार करून उत्पादनाची खरेदी-विक्री करण्यासाठी तुमच्याकडून बँकेचा तपशील घेऊनही फसवणूक केली जाते.

Read More

अर्थसंकल्प 2023: गरीब कैद्यांना जामीन मिळवून देणार सरकार, अर्थसंकल्पात सरकारने केली घोषणा

जामीन किंवा दंडाची रक्कम भरण्याच्या स्थितीत नसलेल्या कैद्यांना अर्थसंकल्पात आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. देशभरात अनेक जेलमध्ये कच्चे कैदी असून, जामिनाअभावी ते कारागृहातच आहेत. अशा कैद्यांना ऐच्छिक आर्थिक मदत दिली जाईल अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

Read More

Madhusudan Masala: मधुसूदन मसाला आयपीओतील गुंतवणूकदारांना 'प्रीमिअम तडका'; 120 रुपयांवर झाला लिस्टिंग

Madhusudan Masala: मधुसूदन मसाला कंपनीचा शेअर आज (दि. 26 सप्टेंबर) एनएसई एसएमईवर शेअर्सच्या मूळ किमतीपेक्षा 71.43 टक्क्यांनी लिस्टिंग झाला. यामुळे गुंतवणूकदारांना मधुसूदन मसालेकडून चांगलीच ट्रीट मिळाली आहे.

Read More

Theft of Gold : सव्वा कोटीच्या सोन्यासह कारागीर लंपास

Pune theft of Gold : सव्वा कोटीच्या सोन्यांसह सोनं घडविणारा कारागिर लंपास झाला आहे. ही धक्कादायक घटना घडलीये पुण्यामध्ये. या संदर्भात खडक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे.

Read More

Sugar Exports: जगातील दुसरा सर्वात मोठा साखर निर्यातदार देश 'भारत'

Sugar Exports: ब्राझीलनंतर साखरेचा जगातील दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून भारताची ओळख आहे. साखर हंगाम 2021-22 मध्ये देशात 5000 लाख मेट्रिक टनापेक्षा(LMT) जास्त उसाचे उत्पादन झाले आहे.

Read More

Tax Deducted at Source: टीडीएस म्हणजे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Tax Deducted at Source: तुमच्या पगारातून, व्यावसायिक उत्पन्नाच्या स्त्रोतामधून, कमिशनमधून किंवा मानधनातून सरकार अगोदरच टॅक्स कापून घेते. त्या टॅक्सला टीडीएस (Tax Deduct at Source-TDS) म्हटले जाते.

Read More

Finance Influencers: आर्थिक सल्ले देणाऱ्यांनो सावधान! सेबीची तुमच्यावर करडी नजर

Finance Influencers: सोशल मिडियावर रील आणि युट्यूबच्या माध्यामातून आर्थिक सल्ले देणाऱ्या सल्लागारांवर सेबीची करडी नजर असणार आहे. सेबीने याबाबात गाईडलाईन तयार केल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ASCI वर असणार आहे.

Read More

Online Shopping Tips: कमीत कमी खर्चात ऑनलाईन शॉपिंग कशी करता येईल?

Online Shopping: आजकाल ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड खूपच वाढला आहे. ऑनलाईन शॉपिंग करताना काही गोष्टींचे ध्यान ठेवले तर तुमचा फायदा होऊ शकतो. आज आम्ही अशाच काही टिप्स तुम्हाला सांगणार आहोत.

Read More

Zomato News: झोमॅटोने देशातील 225 शहरांमध्ये बंद केली सेवा, कंपनीला 346.6 कोटी रुपयांचा तोटा

Zomato या कंपनीने देशभरातील 225 शहरांमध्ये सुरू असलेली त्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Zomato साठी आर्थिक फायद्यात नसलेली ही शहरे यापुढे झोमॅटोच्या सुविधेला मुकणार आहेत.

Read More