Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

नीती आयोगाचा डिजिटल बॅंकांच्या परवान्यासाठी सरकारला रोडमॅप सादर!

'डिजिटल बँक्स: अ प्रपोजल फॉर लायसनिंग अण्ड रेग्युलेटरी रेजिम फॉर इंडिया' (Digital Banks: A Proposal for Licensing & Regulatory Regime for India) या अहवालाद्वारे नीती आयोगाने भारतातील डिजिटल बँक परवाना आणि नियामक याबाबतचा सरकारला रोडमॅप सादर केला आहे.

Read More

तू झूठी मैं मक्कार चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगव्दारे 4 ते 5 करोड रूपयांची कमाई, तर काही तासातच करोडो रूपयांचे कलेक्शन

रणबीर कपूर व श्रध्दा कपूर या बाॅलिवुड स्टारचा नवीन चित्रपट 'तू झूठी मैं मक्कार' नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगव्दारे 4 ते 5 करोड रूपयांची जबरदस्त कमाई केली असून काही तासातच करोडोंचा आकडादेखील पार केला.

Read More

Did Not Receive Money From ATM But Cash Debited: ATM मधून पैसे नाही आले, मात्र पैसे कट झाल्याचा मॅसेज आला तर काय करायचे?

Did not get cash from ATM but deducted complaint letter: प्रत्येकाच्या बाबतीत ATM बाबत ही गोष्ट घडतेच. एटीएममधून पैसे बाहेर येत नाही, मात्र बॅंकेतून पैसे कट झाल्याचा मॅसेज येतो. पण या परिस्थितीत घाबरू नका, टेंशन बिलकूल घेऊ नका. यापुढे काय करायचे हे खालीलप्रमाणे लक्षात ठेवा.

Read More

RBI Penalty on 3 Banks: आरबीआयने या 3 मोठ्या बँकांना ठोठावला कोट्यवधींचा दंड! तुमचं खातं आहे का या बँकेत?

RBI Penalty on 3 Banks: रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न करणाऱ्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील 2 मोठ्या बँकांचा समावेश.

Read More

Eco Electric Bicycle Launch: जाणून घ्या, भारतात पहिल्या लाँच झालेल्या इलेक्ट्रिक सायकलबाबत...

Eco Electric Bicycle Launch in India: सध्याचा जमाना हा इलेक्ट्रिक वाहनांचा सुरू आहे. यामध्ये तुमची-आमची सायकल तरी कशी मागे राहील. आता हेच पाहा ना, अमेरिकेच्या फायरफॉक्सने कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. या इलेक्ट्रिक सायकलविषयी अधिक जाणून घेवुयात.

Read More

India's Agricultural Exports : 2022-23 मध्ये भारतातील कृषी उत्पादनांची निर्यात 16 टक्क्यांनी वाढली

चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या आठ महिन्यांत (एप्रिल-नोव्हेंबर) भारतातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांची निर्यात (India's Agricultural Exports) वर्ष-दर-वर्षाच्या तुलनेत 16 टक्क्यांनी वाढली आहे.

Read More

Increase in domestic air-passenger traffic: देशांतर्गत विमान प्रवासी वाहतूकीत 67.38 टक्क्यांची वाढ

Domestic air traffic registers annual growth: 2022 या वर्षात विमान प्रवासी वाहतूक क्षेत्रात एकूण वाढ पाहायला मिळत आहे. करोना काळात प्रवाशांनी विमानसेवेला पाठ दाखवली होती. त्यानंतर पुन्हा प्रवासी विमानसेवेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेताना दिसत आहेत. एअरलाईन्स कंपन्यांच्या व्यवसायातही वाढ झाली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation) नुकत्याच सादर केलेल्या अहवालात:

Read More

ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकार तुमच्याकडून मागवू शकते ही माहिती

भारतात गेल्या 2 वर्षात ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांच्या संख्येत 170 टक्क्यांनी वाढ झाली. ऑनलाईन गेममध्ये काळ्या पैशाचा वापर होत असल्याचा सरकारचा संशय असून ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांकडून केवायसी मागवण्याची शक्यता आहे.

Read More

India's Highest Paid CEO: 100 कोटीच्या रेंजमध्ये एकही सीईओ नाही; मागील वर्षीचा रेकॉर्ड अनब्रेक

India's Highest Paid CEO: इंजिनिअरिंग, आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांमुळे आता 7 आकडी पगार थोडाफार अंगवळणी पडू लागला आहे. पण ग्रामीण भागाचा विचार केला किंवा काही ठराविक सेक्टरमधील नोकऱ्या पाहिल्या तर पगाराचा आकडा हा आजही 5 किंवा 6 अंकी असल्याचेच दिसून येते. आज आपण अशा काही नामांकित कंपन्यांच्या सीईओचे 2023 मधील पगार जाणून घेणार आहोत.

Read More

BEL Dividend : सरकारी संरक्षण कंपनीची भागधारकांसाठी आनंदाची बातमी! 'बीईएल'चा धमाकेदार लाभांश जाहीर

BEL Dividend : सरकारी संरक्षण कंपनीनं आपल्या भागधारकांसाठी आनंदाची बातमी आणलीय. बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीनं आपला लाभांश (Dividend) जाहीर केलाय. शेअर बाजारात सध्या निकालांचा हंगाम सुरू आहे. कंपन्या मार्च तिमाहीचे निकाल त्याचप्रमाणे लाभांश जाहीर करताहेत. यात आता बीईएलनंदेखील आपला लाभांश जाहीर केलाय.

Read More

Online Game Jihad: ऑनलाईन गेमवर सरकार आणणार नियंत्रण; लवकरच नियमावली जाहीर करणार

ऑनलाईन गेमिंग ही सर्वांत जलदगतीने वाढणारी इंडस्ट्री आहे. सध्या भारतात जवळपास 50 कोटीहून अधिक ऑनलाईन गेम खेळणारे अॅक्टिव्ह युझर्स आहेत. शाळेत आणि कॉलेजला जाणारी मुले ही याच्या आहारी जात आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढणे अवघड होत आहे. यासाठी सरकारकडून लवकरच ऑनलाईन गेमिंगबाबत नियमावली येणार आहे.

Read More

Akasa Air ची बंगळुरू-मुंबई मार्गावर उड्डाणे सुरू!

Akasa Air New Flight : अकासा विमान कंपनीची सेवा 7 ऑगस्टपासूनच सुरू झाली आहे. सध्या ही कंपनी मुंबई-अहमदाबाद, बंगळुरू-कोची आणि बंगळुरू-मुंबई या तीन मार्गांवर सेवा देत आहे.

Read More