Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Miss Universe Benefits: जाणून घ्या, मिस युनिव्हर्सला कोणत्या 10 सुविधा दिल्या जातात?

Miss Universe Facilities: अमेरिकेतील लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरात मिस युनिव्हर्स 2022 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये अमेरिकेच्या 'आर बॉनी ग्रॅबियल'ने मिस युनिव्हर्सचा ताज पटकविला. सोबतच तिला अनेक शानदार सुविधादेखील मिळाल्या. चला, तर मग मिस युनिव्हर्सला ताजसहित इतर कोणत्या सुविधांचा लाभ मिळतो हे पाहूयात.

Read More

Real Estate Property Tips: जागा, जमीन किंवा प्लॉट खरेदी करताना ‘या’ बाबी माहिती असतील तर फसवणूक टळेल

Real Estate Property Tips: तुम्हीही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर जागा, जमीन किंवा प्लॉट खरेदी करताना कोणत्या बाबींची माहिती घ्यायला हवी हे आजच्या लेखातून जाणून घ्या.

Read More

Highest Paying Jobs: चांगलं पॅकेज मिळवून देणारे जॉब कोणते? तुमच्या करिअरला द्या नवी दिशा

करिअरमध्ये प्रत्येकालाच प्रगती करायची असते. सगळ्यांना चांगल्या पगाराची अपेक्षा असते. मात्र, करिअरची सुरुवात करताना योग्य कोर्स, पदवीची निवड करणंही तितकंच महत्त्वाचं असते. या लेखात पाहूया असे कोणते जॉब आहेत जे तुम्हाला चांगलं पॅकेज मिळवून देतील.

Read More

भारतातील Apple स्टोअर्सची दमदार कामगिरी,विक्रीचा बनवला रेकॉर्ड! Tim Cook यांनी दिली माहिती

भारतातील ॲपलच्या कामगिरीबद्दल बोलताना Tim Cook म्हणाले की जून तिमाहीत आम्ही कमाईचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला असून, सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या स्टोअर्सकडून चांगली कामगिरी होते आहे. भारत हा स्मार्टफोन मार्केटच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारतातील स्मार्टफोन युजर्सला अधिकाधिक ऑफर्स देऊन त्यांना आकर्षित करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.

Read More

Zoom layoff: CEO असावा तर असा! कर्मचारी कपातीचा निर्णय घेताना स्वत:चा पगार 98% कमी केला

कोरोना काळात वर्क फ्रॉम होमची डिमांड वाढल्याने ऑनलाइन मिटिंग, लेक्चर आणि कॉलसाठी झूमची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. जगभरात झूम कंपनी नावारुपाला आली होती. मात्र, कोरोनानंतर सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर झूम कंपनीचा व्यवसाय मंदावला. सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनीही खर्चात कपात केल्याने झूम कंपनीपुढील अडचणी वाढल्या आहेत.

Read More

Best Mutual Fund for Long Term: दीर्घकालीन गुंतवणुकीतून लार्ज कॅपमधील 'या' फंडांनी दिला भरघोस परतावा

Best Mutual Fund for Long Term in Large Cap: कोणत्याही कॅटेगरीतील बेस्ट म्युच्युअल फंडची निवड करताना त्या फंडाची काम करण्याची पद्धत समजून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बेस्ट फंड निवडताना गुंतवणूकदाराची आर्थिक उद्दिष्ट्ये काय आहेत? आज आपण लार्ज कॅप फंडमधील बेस्ट स्कीमबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

Vedanta Industries: खाण उद्योगातील वेदांत समुहाची भरारी

वेदांत समुहाचे अध्यक्ष आणि देशातील दिग्गज उद्योगपती अनिल अग्रवाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते अनेकदा प्रेरणादायी गोष्टी किंवा त्यांचे अनुभव शेअर करत असतात. आयुष्याच्या संघर्षाशी निगडीत अनेक गोष्टी ते सांगतात. त्यांचा जीवन प्रवासही अनेक अडथळ्यांनी भरलेला आहे.

Read More

Central Excise Day 2023: सरकारच्या कर महसुलात मोठा हिस्सा असणाऱ्या सेंट्रल एक्साईज विभागाचा वर्धापन दिन

Central Excise Day 2023: केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क विभागाकडून सेंट्रल एक्साईज डे साजरा केला जातो. यंदा शुक्रवारी 24 फेब्रुवारी 2023 रोजी सेंट्रल एक्साईज दिवस साजरा केला जाणार आहे. वर्षभरात उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कामगिरीचा आढावा आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा या दिवशी गौरव करण्यात येणार आहे.

Read More

Educational Loan: मुलींना शिक्षण पूर्ण करण्यासाठी कर्ज कसे मिळू शकते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

अनेकदा आर्थिक अडचणींमुळे मुलींना उच्च शिक्षण घेता येत नाही. परंतु, सरकारच्या अशा अनेक योजना आहेत, ज्याचा फायदा घेऊन शिक्षण पूर्ण करता येते. याशिवाय, बँका देखील कमी व्याजदरात शैक्षणिक कर्ज उपलब्ध करतात.

Read More

इलेक्ट्रिक दुचाकींची वाढ सुसाट! 2030 पर्यंत तब्बल 2 कोटी 20 लाख गाड्या दिसणार रस्त्यावर

भारतामध्ये येत्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पेट्रोल, डिझेलचा वाढता खर्च तसेच वाहन देखभालीच्या खर्चामध्ये वाढ होत असल्याने ग्राहकांची पसंती इलेक्ट्रिकल टु व्हिलरला राहील, असे या अहवालात म्हटले आहे.

Read More

आशियातील 6 मोठ्या कंपन्यांचे आयपीओ प्रतिक्षेत!

IPO Update : येत्या 6 महिन्यात आशियातील सर्वात मोठ्या 6 कंपन्यांचे IPO बाजारात येण्याच्या मार्गावर, भारतातील 'ऑफबिझनेस' या स्टार्टअपचाही यात समावेश आहे.

Read More

Tax Saving Ideas: इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80C अंतर्गत टॅक्स डिडक्शन आणि मर्यादा जाणून घ्या!

Tax Saving Ideas: इन्कम टॅक्स कायद्याचे कलम 80C हे फक्त वैयक्तिक व्यक्ती (करदाता) आणि हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) यांना लागू आहे. कॉर्पोरेट संस्था, भागीदारी कंपन्या आणि इतर व्यवसाय हे कलम 80C अंतर्गत टॅक्स सवलत मिळवण्यासाठी पात्र नाहीत.

Read More