Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Top 10 Things to Keep in Mind Before Purchasing House: घर खरेदी करताना महत्वाच्या 'या' 10 गोष्टी तपासून बघाच!

रिअल इस्टेट गुंतवणूक ही सध्याच्या काळातील सर्वोत्तम गुंतवणुकीपैकी एक आहे जर तुम्ही योग्य गुणवत्तेची मालमत्ता निवडली असेल.गुंतवणुकीत तुमची निवड चुकली तर तुमच्या आर्थिक आरोग्यावर याचा परिणाम करू शकतो कारण ही मालमत्ता तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवलेला असतो.

Read More

Patanjali Sports Products: पतंजलि फूड आता स्पोर्ट्समध्येही उतरले; 14 प्रोडक्ट्स केली लॉन्च

Patanjali New Products: योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलि फूड्स लिमिटेडने 14 नवीन प्रोडक्टस् लॉन्च केले आहेत. यातील बरेच प्रोडक्टस् हे स्पोर्ट्स आणि हेल्थशी संबंधित आहेत.

Read More

काय आहे महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना, कोणाला मिळतो लाभ

किशोरी शक्ती योजनेची वैशिष्ट्य काय, वयोमर्यादा काय आहे. या योजनेतून मिळणारे फायदे काय आहेत. त्यासाठी कागदपत्रे काय लागतात, ते पाहू.

Read More

महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजनेच्या माध्यमातून होतो दुप्पट फायदा, तो कसा? जाणून घ्या

Mahila Pradhan Kshetriy Bachat Yojna: नॅशनल सेव्हिंग इन्स्टिट्यूटद्वारे चालवल्या जाणार्‍या महिलाभिमुख क्षेत्रीय बचत योजनेत सहभागी होऊन महिला चांगली कमाई करू शकतात. या अंतर्गत एजंट बनणाऱ्या महिलांना बचत खात्यात जमा केलेल्या रकमेच्या चार टक्के कमिशन दिले जाते. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी पुढे वाचा.

Read More

Jet Airways: बंद पडलेली जेट एअरवेज पुन्हा घेणार उड्डाण, नियामकाकडून मिळाली परवानगी

Jet Airways: बंद पडलेली जेट एअरवेज विमान वाहतूक पुन्हा सुरू होणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. विमान वाहतूक नियामकाकडून आवश्यक त्या परवानगी कंपनीला मिळाल्या आहेत. त्यामुळे आता जेट एअरवेजचं विमान लवरकच आकाशात उड्डाण घेणार आहे.

Read More

Mediclaim: मेडिक्लेम म्हणजे हेल्थ इन्शुरन्स नाही!

Mediclaim: मेडिक्लेम म्हणजे हेल्थ इन्शुरन्स नाही. वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत (Medical Emergency) आपण सर्वोत्तम फायदे मिळवू शकता असे दोन मार्ग आहेत; ते म्हणजे मेडिक्लेम (Mediclaim) आणि आरोग्य विमा योजना (Health Insurance Policy). या दोन्ही योजनांबाबत आपण अधिक विस्तृतपणे जाणून घेऊ.

Read More

IndiGo Winter Sale : फक्त 2023 रुपयांमध्ये विमान प्रवासाचा आनंद घ्या!

देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोने (Indigo Airlines) तीन दिवसांचा हिवाळी सेल (Indigo Winter Sale) आणला आहे. या सेलमध्ये तुम्ही फक्त 2023 रुपयांमध्ये विमान तिकीट खरेदी करू शकता.

Read More

Finance Commission: वित्त आयोग म्हणजे काय? 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

Finance Commission: वित्त आयोगाची स्थापना सर्वप्रथम डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी 1951 मध्ये केली होती. वित्त आयोगाचा कालावधी 5 वर्षांचा असतो. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के सी नियोगी हे होते. त्याचा कालावधी 1952-1957 असा होता.

Read More

Vedanta Third Interim Dividend : कंपनीकडून तिसऱ्यांदा लाभांश जाहीर; जाणून घ्या किती लाभांश मिळणार!

Vedanta Dividend Announces : मायनिंग जाएंट म्हणून ओळख असलेल्या वेदांताने 2022 मध्ये तिसऱ्यांदा लाभांश (Dividend) जाहीर केला. वेदांताने यापूर्वी दोनवेळा 51 रुपये लाभांश दिला आहे.

Read More

‘मेड इन इंडिया’ ऑपरेटिंग सिस्टिम भारत सरकार लाँच करणार, Android व IOS ला देणार टक्कर

भारत सरकार लवकरच एक नवीन ऑपरेटिंग सिस्टिम INDos लॉंच करण्याच्या तयारीत आहे. ही ऑपरेटिंग सिस्टिम अँन्ड्रॉईड आणि अॅपलच्या आयओएस ऑपरेटिंग सिस्टिम्सला (IOS) टक्कर देऊ शकते.

Read More

Rajarshi Shahu Maharaj Scholarship : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजना

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme 2023 : राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप राज्यातील विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. सध्या बारावीच्या वर्गात शिकत असलेल्या किंवा नुकतीच बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपचा लाभ घेता येऊ शकतो.

Read More