Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Post Office RD: पोस्ट ऑफिसच्या 'आरडी'वर आता जास्त व्याज, 10 हजार जमा केल्यास 7 लाखांपेक्षा जास्त परतावा!

Post Office RD: छोट्या बचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेच्या (Post Office Recurring Deposit) व्याजदरात बदल करण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयानं जुलै-सप्टेंबर या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात बदल करण्याची घोषणा केली आहे.

Read More

Insurance For Disabled: दिव्यांगासाठी खास विमा पॉलिसी तयार करा; मानवी हक्क आयोगाची इर्डाला विनंती

दिव्यांग व्यक्तींसाठी खास विमा पॉलिसी तयार कराव्यात, अशी विनंती मानवी हक्क आयोगाने इर्डाकडे केली आहे. दिव्यांग हक्क कायद्यानुसार विमा कंपन्या पॉलिसी तयार करत नसल्याचेही पुढे आले आहे. यासंदर्भात दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली.

Read More

Avoid UPI Scams: युपीआय स्कॅमपासून वाचण्यासाठी या चुका टाळा!

How to Avoid UPI Scams: तुमच्या युपीआय अकाउंटवर कोणत्याही संशयास्पद गोष्टी होत असतील, जसे की अनोख्या नंबरवरून येणारे पैसे, किंवा तुमच्या अकाउंटच्या सेटिंगमधील बदल तर लगेच बँकेला कळवा आणि बँक खाते रिकामे होण्यापासून वाचवा.

Read More

OFS: केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील 6 कंपन्यांमधील हिस्सा विक्री करणार, ऑफर फॉर सेलचा प्रस्ताव विचाराधीन

OFS: सार्वजनिक कंपन्यांमधील सर्वसामान्य गुंतवणूकदारांची हिस्सेदारी किमान पातळीवर म्हणजे 25% इतकी करण्यासाठी सरकारकडून ऑफर फॉर सेलची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

Read More

FTX Crypto Exchange : संस्थापक Sam Bankman-Fried यांना अटक

FTX हे जगातलं दुसरं मोठं क्रिप्टो एक्सचेंज (Crypto Exchange) या महिन्याच्या सुरुवातीला बंद पडलं. एक्सचेंजचे संस्थापक सॅम बँकमन-फ्राईड (Sam Bankman-Fried) यांना नुकतीच बहामा आयलंडवर (Bahama Islands) अटक झाली. कोण आहेत सॅम बँकमन-फ्राईड बघूया…

Read More

Crypto Scam: OneCoin क्रिप्टो घोटाळ्यातील कार्ल ग्रीनवुडला होणार 60 वर्षांची शिक्षा!

Crypto OneCoin Scam: OneCoin क्रिप्टो घोटाळ्याप्रकरणी स्थानिक डिस्ट्रिक्ट जज एडगार्डो रामोस (Edgardo Ramos) हे 5 एप्रिल, 2023 या दिवशी ग्रीनवुडला शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे.

Read More

LIC Credit Card: जाणून घ्या, LIC Credit Card चे विविध फायदे आणि वैशिष्टे..

LIC Credit Card: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड सुविधा प्रदान करते. कंपनी विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड ऑफर करते आणि त्यावर तुम्हाला अनेक आकर्षक ऑफर्स, रिवॉर्ड पॉइंट्स आणि लाइफस्टाईल, प्रवास, जेवण, खरेदी, मनोरंजन यासंबंधित इतर अनेक ऑफर्स मिळतात.

Read More

सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी ताण; प्री-पॅक खाद्यपदार्थांसह दही, पापडावर जीएसटी लागू

जीएसटी कौन्सिलने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला ऐन महागाईच्या काळात कात्री बसणार आहे. या परिषदेत प्री-पॅक, अनपॅक न केलेल्या खाद्यपदार्थांवर जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Airbus Aircraft : टाटांना मिळाले एअरबस विमानांवर 'मेक इन इंडिया' दरवाजे बसवण्याचे कंत्राट

Make In India : टाटा कंपनी निर्मित दरवाजे आता एअरबस विमानात बसवले जाणार आहेत. हे 'मेड इन इंडिया' दरवाजे टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड म्हणजेच TASL द्वारे बनवले जातील. यासाठी एअरबस आणि टाटा अॅडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेड यांच्यात करार करण्यात आला आहे. TASL त्यांच्या हैदराबाद येथील अत्याधुनिक कारखान्यात हे दरवाजे तयार करेल.

Read More

Multibagger Share : 5 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या 'या' पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना बनवले करोडपती

Multibagger Stock : मजबूत फंडामेंटल्स असलेल्या अनेक शेअर्सने (Shares) गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा (Return) दिला आहे. मात्र या शेअर्सने कमाल करीत गुंतवणूकदारांची तब्बल एक लाख ते एक कोटी रुपयेपर्यंतची गुंतवणूक वाढवली आहे, जाणून घेऊया त्या शेअर्स बाबत.

Read More

आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच करा गुंतवणूक, वर्षभर राहा टेन्शन फ्री!

Invest for Financial Freedom Year 2022-23 : कोणीतीही आर्थिक गुंतवणूक घाईघाईत करण्यापेक्षा, योग्य विचारपूर्वक गुंतवणूक करावी. यामुळे तुमचे आर्थिक नुकसानही होत नाही आणि ऐनवेळची धावपळही कमी होते.

Read More

FASTag Recharge: फास्टॅग रिचार्ज केला आणि बँक खात्यातील पैसे चोरीला गेले, रिचार्ज करताना सावध राहा

FASTag Recharge Fraud: तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबतच देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे, त्यामुळे प्रत्येकाने अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. घाईघाईत कोणतेही पेमेंट करताना जास्त सावधगिरी बाळगली पाहिजे, वेळोवेळी बँक, आरबीआयद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे किती आवश्यक असते, ते या फास्टॅग रिचार्जच्या घटनेवरुन समजते.

Read More