Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

कार्व्ही प्रकरणात सेबीकडून बीएसई (BSE), एनएसईला (NSE) दंड - Karvy Stock Broking Scam

कार्व्ही स्टॉक ब्रोकिंग लिमिटेडने (KSBL) गुंतवणूकदारांच्या 2300 कोटी किमतीच्या सिक्युरिटीजचा गैरवापर केल्याच्या शोध प्रकरणात हलगर्जीपणा केल्याबद्दल सेबीने (SEBI) बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) दंड ठोठावला आहे.

Read More

SIP Vs RD: भविष्यात मोठा फंड तयार करण्यासाठी कोणता पर्याय ठरेल अधिक प्रभावी, जाणून घ्या

SIP Vs RD: भविष्यात मोठा फंड तयार करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक करायला हवी. त्यासाठी गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. म्युच्युअल फंडातील एसआयपी (SIP) आणि पोस्टातील आवर्ती ठेव योजनांमध्ये (Recurring Deposit Scheme) मासिक आधारावर गुंतवणूक करता येते. यापैकी कोणत्या योजनेत गुंतवणूक करणे तुमच्या फायद्याचे ठरेल, जाणून घेऊयात.

Read More

EPFO Website Down: आठवडाभरापासून 'ईपीएफओ'ची वेबसाईट डाऊन, नोकरदारांची कामे खोळंबली

EPFO Website Down: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची वेबसाईट मागील आठवडाभरापासून कोलमडली आहे. (EPFO Website Down) ईपीएफओ ई-पासुबकचा सर्व्हर डाऊन झाल्याने ई-पासबुक सेवा ठप्प झाली आहे.यामुळे लाखो पीएफ सभासदांची कामे खोळंबली आहेत. वेबसाईट कधी पूर्ववत होणार याबाबत ईपीएफओकडून अद्याप स्पष्ट करण्यात न आल्याने कर्मचाऱ्यांनी सोशल मिडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Read More

FIFA World Cup 2022 :Is Golden Boot made out of Real Gold? गोल्डन बूट खरंच सोन्याचा असतो का?

FIFA World Cup 2022 : Is Golden Boot made out of Real Gold? : फुटबॉलचा वर्ल्डकप सुरू झाला की गोल्डन बूटची चर्चा सुरु होते. यंदाही कतार फिफा वर्ल्डकपमध्ये गोल्डन बूट कोण पटकावणार हा उत्सुकतेचा विषय आहे. पण हा जो गोल्डन बूट (FIFA Golden Boot) खरंच सोन्याचा असतो का? याविषयी कुतूहल आहे.

Read More

Akshaya Tritiya 2023: शुद्ध सोने, दागिने की ईटीएफ, सोन्यातील गुंतवणुकीचा कोणता पर्याय योग्य?

Akshaya Tritiya 2023: सोन्यातील गुंतवणूक ही भारतात सर्वांत सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक मानली जाते. गेल्या काही वर्षात सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये होत असलेल्या बदलामुळे प्रत्यक्ष सोने खरेदीऐवजी डिजिटल फॉर्म किंवा पेपर गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. या विविध प्रकारांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Pervez Musharraf Death : परवेज मुशर्रफ यांना झालेला 'एमाइलॉयडोसिस'आजार नेमका काय आहे? त्याच्या उपचारासाठी किती खर्च येतो

Pervez Musharraf Death : रविवारी पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ(Pervez Musharraf) यांनी वयाच्या 79 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मुशर्रफ दीर्घकाळापासून 'एमाइलॉयडोसिस(Amyloidosis)' या आजाराशी झुंज देत होते. या आजाराशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी आणि त्यासाठी येणार खर्च जाणून घ्या.

Read More

Hyundai Aura आता नव्या रुपात, कारची बुकिंग सुरू

ह्युदांई कंपनीने आपल्या Aura कारमध्ये बदल करून नवीन डिझाईन ग्राहकांच्या भेटीला आणले आहे. अधिक आकर्षक डिझाइन आणि लूक गाडीला देण्यात आला असून या गाडीचे बुकींगही सुरू झाले आहे.

Read More

Ethical hacking म्हणजे काय? कंपन्यांचा डेटा कसा सुरक्षित ठेवला जातो?

आर्थिक लाभ, कंपनीला नुकसान पोहचवण्याच्या हेतून जे माहितीची चोरी करतात त्याना हॅकर्स असे म्हणतात. इंटरनेट सर्व्हरवरील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी कंपन्या किंवा सरकारे अधिकृतरित्या टेक्नॉलॉजी क्षेत्रातील तज्ज्ञांची नेमणूक करते. त्यांच्याद्वारे कंपनीचा डेटा सुरक्षित ठेवण्यात येतो, त्यांना एथिकल हॅकर असे म्हणतात.

Read More

Trekking Insurance: सोलो ट्रिप करणाऱ्यांसाठी इन्शुरन्स का महत्त्वाचा!

Trekking Insurance: सोलो ट्रिप किंवा सोलो ट्रेक करणाऱ्यांसाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स महत्त्वाचा का आहे. याची काही कारणे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

WhatsApp Stock Market Scam: व्हॉट्सॲपवरील सर्वात मोठे शेअर बाजार घोटाळे आण‍ि त्यापासून कसे वाचावे

हा लेख WhatsApp वरील शेअर बाजारातील घोटाळ्यांवर आधारित आहे आणि त्यापासून स्वत:ला कसे सुरक्षित ठेवायचे याबद्दल मार्गदर्शन करतो.

Read More

Baipan Bhari Deva BO Collection: 'वेड'चा रेकॉर्ड मोडला! बाईपण भारी देवाने केली 'इतक्या' कोटींची कमाई

Baipan Bhari Deva BO Collection: 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रदर्शित होऊन 24 दिवस झाले आहेत. तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. 'वेड' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा रेकॉर्ड मोडून 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट मराठीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 24 दिवसात या चित्रपटाने किती कोटींचा गल्ला जमवला, जाणून घेऊयात.

Read More

Top 10 Things to Keep in Mind Before Purchasing House: घर खरेदी करताना महत्वाच्या 'या' 10 गोष्टी तपासून बघाच!

रिअल इस्टेट गुंतवणूक ही सध्याच्या काळातील सर्वोत्तम गुंतवणुकीपैकी एक आहे जर तुम्ही योग्य गुणवत्तेची मालमत्ता निवडली असेल.गुंतवणुकीत तुमची निवड चुकली तर तुमच्या आर्थिक आरोग्यावर याचा परिणाम करू शकतो कारण ही मालमत्ता तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवलेला असतो.

Read More