Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Free Set Top Box: 8 लाख डीडी सेट टॉप बॉक्स देणार सरकार FREE

Free Set Top Box: भारतातील दुर्गम, आदिवासी आणि सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांसाठी शासनाने खास योजना आणली आहे. या योजनेचे नाव आहे ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट (BIND) असे आहे. ही योजना नक्की काय आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

Reliance Industries : रिलायन्स एनसीडीच्या माध्यमातून 20,000 कोटी रुपये उभारणार

रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) डिसेंबर तिमाहीचे निकाल समोर आले आहेत. त्यातच आता कंपनीने नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचरद्वारे निधी उभारणार असल्याची माहिती दिली आहे. नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर म्हणजे काय ते पाहूया.

Read More

Habits To Control Expences: या तीन सवयी लागल्या तर नक्कीच होईल फायदा, अवाजवी खर्चाला बसेल लगाम!

Habits To Control Expences: जीवनशैलीत वेगाने होत असलेले बदल खर्चाचे नवनवीन पर्याय आपल्यासमोर मांडत असतात. गेल्या काही वर्षात वाढलेल्या खर्चासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. आज आपण काही सवयींबाबत जाणून घेणार आहोत. ज्या अवाजवी खर्चावर नियंत्रण मिळवून तुमच्या खिशासाठी फायदेशीर ठरतील.

Read More

Anandacha Shidha : गोर गरिबांचा गणेशोत्सव, दिवाळसण होणार गोड; 100 रुपयात सरकार देणार आनंदाचा शिधा

सरकारने आनंदाचा शिधा या उप्रकमातंर्गत यंदाच्या वर्षी गौरी-गणपती आणि दिवाळी सणासाठी 100 रुपयात सणासाठी शिधा पुरवठा केला जाणार आहे. यामध्ये रवा, हरभरा डाळ, साखर, खाद्यतेल असे प्रत्येकी एक किलो साहित्य दिले जाणार आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे गोर-गरीब कुटुंबाची सणासुदीच्या काळात मोठी बचत होणार आहे.

Read More

Indian Community Welfare fund: परदेशात भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यास सरकार देते आर्थिक साहाय्य

Indian Community Welfare fund: परदेशातील भारतीय नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याच्या हेतुने ही योजना सुरू करण्यात आली. परदेशात कुठलेही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकट उद्भवल्यास या योजनेच्या माध्यमातून मदत पाठवली जाते.

Read More

Missed Your EMI? : गृहकर्जाचा हप्ता चुकला तर काय होते? दंड किती आकारला जातो?

गृह कर्जाचे हप्ते एक किंवा दोन महिन्यांसाठी थकीत राहिल्यास चुकलेल्या हप्त्यावर बँकेकडून दंड (PENAL INTEREST) आकारला जातो. हा दंडाची रक्कम सर्वसाधारण पणे हप्त्याच्या रकमेवर 1 ते 2 टक्क्यांपर्यंत आकारली जाते.

Read More

FD or POTD: फिक्स डिपॉझिट की पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट कोणती योजना ठरू शकते फायदेशीर

FD or POTD: बँक मुदत ठेव योजना आणि पोस्टाची पोस्ट ऑफिस टाईम डीपॉझिट या गुंतवणुकीच्या योजना अनेक वर्षांपासून गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरल्या आहेत. यापैकी एका योजनेची निवड करायची असेल तर कोणती गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते, जाणून घेऊ.

Read More

US Credit Rating: अमेरिकेच्या क्रेडिट रेटिंगला धक्का! भारतीय भांडवली बाजार कोसळला

एखाद्या देशाची आर्थिक स्थिती चांगली नसल्यास पतमानांकन संस्थांकडून क्रेडिट रेटिंग खाली आणले जाते. देशावरील एकूण कर्जाचा बोजा, कर्ज फेडण्याची क्षमता, अर्थव्यवस्थेतील वाढ असे अनेक घटक रेटिंग कमी करण्यास कारणीभूत ठरतात. अमेरिकेचे क्रेडिट रेटिंग कमी केल्याचा परिणाम भारतीय भांडवली बाजारावर झाला.

Read More

गृहकर्जाची व्याप्ती

गृहकर्ज म्हणजे नक्की काय? गृहकर्जाची व्याप्ती किती?

Read More

MPL 2023 बरोबर तमिळनाडू प्रीमिअर लीगचाही थरार सुरू; विजेत्या संघाला मिळणार 1 कोटीचे बक्षिस

Tamil Nadu Premier League: आयपीएलच्या धर्तीवर अनेक राज्यांनी आपापल्या राज्यापुरत्या क्रिकेटच्या प्रीमिअर लीग सुरू केल्या आहेत. तमिळनाडू प्रीमिअर लीग स्पर्धा 12 जूनपासून सुरू झाली असून ती 12 जुलैपर्यंत चालणार आहे.

Read More

Artificial Intelligence मुळे जॉब निर्मितीच्या संधी, AI चा सकारात्मक विचार केल्यास अर्थव्यवस्था होईल सुदृढ!

International Organization of Employer's चे सरचिटणीस Roberto Suárez Santos म्हणाले की, एआयसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन कर्मचार्‍यांसाठी नवीन संधी कशा निर्माण करता येतील हे पाहणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या काळात संगणकाला देखील असाच विरोध केला गेला, परंतु आता संगणक ही गरज बनली आहे आणि त्यामुळे अधिक रोजगार उपलब्ध झाले आहेत. AI च्या बाबतीत देखील असे घडू शकेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

Read More