Retirement Plan: FIRE पद्धतीनुसार निवृत्तीसाठी आर्थिक बचत प्लॅनिंग कशी करावी?
Financial Saving Plan : बचत करणे हे भविष्यातील सुखी जीवनाचे रहस्य आहे. आपले आजी-आजोबा देखील आपल्याला नेहमीच बचतीचे महत्व समजावून सांगत असे. विनाकारण पैसे उधळू नका, बचतीची सवय लावा, असा समज नेहमीच त्यांच्याकडून दिला जात असे. जे लोक व्यवसाय करतात, त्यांच्या हाती पैसा नेहमी खेळता असतो. मात्र जे नोकरी करतात, त्यांचा मोजकाच पैसा येतो आणि निघून जातो. त्यामुळे नोकरदार वर्गाने बचत करणे महत्वाचे ठरते.
Read More