Post Office Schemes : आर्थिक गुंतवणुकीचा विचार करताय? पोस्टाच्या 'या' योजनांमध्ये मिळतोय 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर
Post Office Scheme : खासगी योजनांमधील आर्थिक गुंतवणुकीपेक्षा सरकारी योजनांमध्ये केलेली गुंतवणूक ही अधिक सुरक्षित मानली जाते. तुम्हीही मासिक किंवा वार्षिक आधारावर गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्टातील काही योजनांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. ज्यामध्ये 7 टक्क्यांहून जास्त व्याजदर देण्यात येत आहे.
Read More