Credit Card Limit: क्रेडीट कार्डची मर्यादा वाढवायची आहे, सोप्या टिप्स फॉलो करा होईल फायदा
Credit Card Limit: क्रेडीट कार्डची लिमिट ठरवताना बँकांकडून ग्राहकाचे वय, वार्षिक उत्पन्न, विद्यमान कर्ज आणि तुमची नोकरी याबाबत माहिती घेतली जाते. यात सिबील स्कोअर महत्वाचा ठरतो. जर तुम्ही पहिल्यांदाच क्रेडीट कार्ड घेणार असाल आणि तुमच्या नावे कोणतेही क्रेडीट नसल्यास तुम्हाला कमी खर्च मर्यादेचे क्रेडीट कार्ड मिळू शकते.
Read More