NPS Deduction: NPS मधील योगदानात बदल? तुमच्या पगारावर काय परिणाम होणार? वाचा
एनपीएसमधील नियोक्त्याकडून देण्यात येणाऱ्या योगदानात बदल करण्यात आला आहे. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर पाहायला मिळू शकतो.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
एनपीएसमधील नियोक्त्याकडून देण्यात येणाऱ्या योगदानात बदल करण्यात आला आहे. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर पाहायला मिळू शकतो.
Read Moreनिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ घेण्यासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हे प्रमाणपत्र सादर करावे लागते.
Read Moreकिरकोळ गुंतवणुकदारांचा स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे. परंतु, यामध्ये गुंतवणूक करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
Read Moreअनेकजण सोशल मीडियावरून सल्ला देणाऱ्या फिनफ्लुएंसर्सवर विश्वास ठेवून गुंतवणूक करतात. परंतु, यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते
Read Moreपहिल्या पगारापासूनच गुंतवणुकीला प्राधान्य द्यायला हवे. तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात कराल, तेवढा अधिक फायदा भविष्यात मिळेल.
Read Moreकर्मचाऱ्यांना अर्जित रजांचा मोबादला हवा असल्यास त्यांना इनकॅश करण्यापासून रोखता येणार नाही, हा त्यांचा हक्क आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.या निर्णयाचा सर्वच कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
Read Moreहा लेख डेबिट आणि क्रेडिट कार्डसह येणाऱ्या विनामूल्य अपघाती विमा संरक्षणाबद्दल माहिती देतो. त्याचबरोबर लेखामध्ये, दावा कसा करावा याची पद्धत आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती सुद्धा दिली आहे.
Read Moreध्येय आधारित गुंतवणुकीच्या मदतीने तुम्ही ही सर्व स्वप्न सहज पूर्ण करू शकता. गुंतवणुकीतील सातत्य, योग्य आर्थिक नियोजन, शिस्तबद्धत बचतीच्या मदतीने ध्येय आधारित गुंतवणूक साध्य करता येते.
Read Moreहा लेख सध्याच्या काळातील उत्तम उत्पन्न देणार्या १००% रिमोट नोकर्यांविषयी माहिती देतो. त्यात विविध क्षेत्रातील नोकर्या आणि त्यासाठी आवश्यक योग्यता आणि शिक्षणाची माहिती समाविष्ट आहे.
Read Moreहा लेख 5G/KYC फसवणूकीची माहिती देतो आणि या फसवणुकीपासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे याबद्दल मार्गदर्शन करतो. यात सायबर सुरक्षा, फसवणूकीच्या पध्दतींची ओळख, आणि त्यापासून संरक्षणाच्या उपायांची माहिती समाविष्ट आहे.
Read Moreमुदत ठेवींमधील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जात असली तरी याचे काही तोटे देखील आहेत. तुम्ही देखील मुदत ठेवींच्या माध्यमातून बँकेत ठराविक कालावधीसाठी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्याआधी याचे तोटे जाणून घ्या
Read Moreएकीकडे लगीनसराई सुरू असताना सोने खरेदी करावे की नाही, अशा द्विधा मनस्थितीमध्ये सर्वसामान्य दिसून येत आहेत. सोन्याच्या दरात प्रचंड वाढ होण्यामागे नक्की काय कारण आहे?
Read More