Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

Retirement Planning: निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करताना एसआयपी आणि एसडब्लूपीची होईल मदत; कशी, जाणून घ्या

Retirement Planning: तरुण्यातच प्रत्येकाने निवृत्तीनंतरच्या आयुष्याची आर्थिक तरतूद करायला हवी. आत्तापासूनच थोडी थोडी केलेली गुंतवणूक उद्या जाऊन मोठा फंड तयार करू शकते. त्यासाठी म्युच्युअल फंडातील एसआयपी (SIP) पद्धतीची मदत घेता येऊ शकते. तसेच एसडब्लूपीच्या (SWP) मदतीने निवृत्तीनंतर ठराविक पैसे बँक खात्यात खर्चासाठी जमा केले जातात.

Read More

Credit Score : क्रेडिट स्कोअर 800 च्या वर कसा ठेवायचा? जाणून घ्या

क्रेडिट स्कोअर हा 600 पेक्षा कमी असलेले लोक हे बँकेकडून सबप्राइम कर्जदार म्हणून गणले जातात. कर्ज देणाऱ्या संस्था अनेकदा या श्रेणीतील कर्जदारांसाठी जास्त दराने व्याजदर आकारतात. तर 700 आणि त्यावरील क्रेडिट स्कोअर सहसा चांगला मानला जातो. परिणामी अशा कर्जदाराला कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होते.

Read More

Retirement Planning: निवृत्तीनंतरचं प्लॅनिंग करत आहात? जाणून घ्या एसआयपी आणि एसडब्लूपीबद्दल...

Retirement Planning: वाढती महागाई आणि राहणीमानाचा खर्च हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर चालला आहे. त्यामुळे अनेकजण निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाला प्राधान्य देत नाहीत किंवा ती त्यांची प्राथमिकता नसते. गुंतवणूक करण्याचं ठरवलं तरी मध्येच काही अडचणी येतात आणि नियोजन बारगळतं.

Read More

Special FD: बँकांच्या स्पेशल एफडीमध्ये मिळत आहे 8 टक्क्यांपर्यंत व्याज; कोणत्या योजना? अंतिम मुदत किती?

Special FD: गुंतवणुकीचा मुदत ठेवीचा पर्याय वापरणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि बचत गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय शोधत असाल, तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. तुम्हाला चांगला व्याजदर मिळणार आहे. कसा? कोणत्या बँक आणि मुदत काय, याविषयी जाणून घेऊ...

Read More

Pan Card Update: 13 कोटी लोकांचे पॅनकार्ड होणार रद्द; यात तुमचे कार्ड तर नाही ना! चेक करून घ्या

Pan Card Update: केंद्र सरकारकडून आधारकार्ड-पॅनकार्ड लिंक करण्याबाबत सातत्याने नागरिकांना माहिती दिली जात आहे. पण अजूनही 13 कोटी पॅनकार्डधारकांनी ते आधारकार्डला लिंक केलेले नाही. त्यांचे पॅनकार्ड रद्द केले जाणार आहे.

Read More

Best Option for Investment: एफडी, गोल्ड की स्टॉक मार्केट? कोणता ऑप्शन ठरेल फायद्याचा?

सामान्य गुंतवणूकदार हे मोठ्या काटकसरीने पैशाची बचत करत असतात आणि भविष्यातील सोय म्हणून आपले पैसे वेगेवेगळ्या गुंतवणूक योजनांमध्ये लावत असतात. त्यामुळे देशातील आणि जागतिक पातळीवर होत असलेल्या आर्थिक उलाढाल लक्षात घेता कुठे गुंतवणूक करावी याविषयी थोडेसे जाणून घेऊया.

Read More

Systematic Deposit Plan: एसडीपी म्हणजे काय; SIP च्या तुलनेत SDP फायदेशीर आहे का?

Systematic Deposit Plan: आतापर्यंत तुम्ही SIP बद्दल भरपूर ऐकले असेल, वाचले किंवा त्यात गुंतवणूक देखील केली असेल. पण तुम्हाला SDP माहित आहे का? ते कसे काम करते? चला तर मग जाणून घेऊया सिस्टेमॅटिक डिपॉझिट प्लॅन म्हणजेच एसडीपीबद्दल.

Read More

Arbitrage Funds: अस्थिरतेतही करायची आहे कमाई? आर्बिट्रेज फंडात करा 6 महिन्यांसाठी गुंतवणूक, जाणून घ्या...

Arbitrage Funds: अस्थिरतेतही कमाई करायची असेल तर एक उत्तम पर्याय म्हणजे आर्बिट्रेज फंड... आर्बिट्रेज फंड्समध्ये सध्या प्रचंड इन्फ्लो दिसत आहे. ही एक हायब्रीड स्कीम आहे. मागच्या काही महिन्यांत प्रचंड इन्फ्लो असल्यानं ही कमाईची चांगली संधी असल्याचं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मत आहे.

Read More

Budget Planning Tips: उत्तम बजेट प्लॅन करायचा असेल, तर 'या' टिप्स नक्की फॉलो करा

Budget Planning Tips: कोणत्याही गोष्टीवर खर्च करण्यापूर्वी त्याचे आर्थिक नियोजन (Financial Planning) करणे अतिशय गरजेचे आहे. हे नियोजन बजेटिंगच्या (Budgeting) मदतीने केले जाऊ शकते. उत्तम बजेट प्लॅन करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे, ते जाणून घेऊयात.

Read More

PPF Investment: पीपीएफमधून जास्तीत जास्त परतावा हवा आहे? जाणून घ्या 5 तारखेचं गणित

PPF Investment: पीपीएफमधली गुंतवणूक सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ हा गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय आहे. त्यात पैसे गुंतवल्यास तुम्हाला खात्रीशीर परतावा मिळतो. मात्र त्यासाठी काही ट्रिक्सदेखील आहेत. त्या समजून घेणं गरजेचं आहे.

Read More

Money Saving Tips: आर्थिक नियोजन करताना तरुणाईने बचतीच्या 'या' 5 टिप्स नक्की फॉलो करा

Money Saving Tips: तरुणाईने कमी वयात आर्थिक नियोजन करून बचत (Saving) करायला सुरुवात केली, तर पुढील आयुष्य आर्थिक कटकटींशिवाय जगात येते. हीच बचत करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे जाणून घेऊयात.

Read More

Money Saving Habits for Children: शालेय वयात असतानाच मुलांना आर्थिक बचतीच्या 'या' सवयी लावा

Money saving habits for children: पैशांची बचत करणे ही देखील एक सवय आहे, जी पालक आपल्या मुलांना लहान वयात शिकवू शकतात. या सवयीमुळे मुलांना पैशांचे महत्त्व कळते. शालेय वयात असताना मुलांना आर्थिक बचतीच्या कोणत्या सवयी लावायला हव्यात, जाणून घेऊयात.

Read More