Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Adani credit cards: क्रेडिट कार्डला आता आणखी एक पर्याय, अदानी ग्रुपची 'व्हिसा'सोबत डील

Adani credit cards: क्रेडिट कार्ड घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आता आणखी एक पर्याय खुला होत आहे. गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपतर्फे क्रेडिट कार्ड सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी व्हिसा या कंपनीसोबत करारदेखील झाला आहे.

Read More

2000 Note: चलनातून बाद केलेल्या 2000 च्या किती नोटा सरकारकडे जमा? अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरींनी दिली माहिती

2000 Note: मे महिन्यात आरबीआयने 2000 च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. ज्या नागरिकांकडे 2000 च्या नोटा आहेत, त्यांना त्या 30 सप्टेंबर पर्यंत बदलून घेण्यास सांगण्यात आले होते. याचअंतर्गत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आतापर्यंत एकूणच 2000 च्या 2.72 लाख कोटी नोटा जमा झाल्या असल्याची माहिती दिली.

Read More

PNB Q1 Results: पंजाब नॅशनल बँकेच्या नफ्यात 307 टक्क्यांनी वाढ; शेअरचा भावही वधारला

आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत पंजाब नॅशनल बँकेने सकारात्मक वाढ नोंदवली आहे. नफ्यामध्ये 300 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. तसेच बँकेचे बुडीत कर्जही कमी झाले. मागील सहा महिन्यात शेअर सुमारे 24 टक्क्यांनी वधारला आहे.

Read More

Wild Vegetables : पावसाळ्यामध्ये रानभाज्यांची विक्री करून मिळतोय आदिवासी बांधवांना रोजगार

Wild Vegetables : पहिला पाऊस झाला की रानभाज्यांची आवक सुरू होते. त्याच रानभाजीची विक्री करून आदिवासी समाजातील लोक पावसाळ्यामध्ये आपला उदरनिर्वाह करतात. जाणून घेऊया, रानभाज्यांचे दर किती?

Read More

Bad Debt Recovery: 'मागील 9 वर्षांत बँकांनी 10 ट्रिलियन बुडीत कर्ज वसूल केले'- अर्थमंत्री

मागील 9 वर्षात बँकांनी 10 ट्रिलियन रुपये बुडीत कर्ज वसूल केले, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकसभेत दिली. कॉर्पोरेट कर्जदारांची माहिती सेंट्रलाइज्ड पद्धतीने जमा करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

Read More

Sahara Refund चा दावा निकालात लागला किंवा नाही हे कसे कळेल? जाणून घ्या डीटेल्स

पोर्टलवर नोंदणी केलेल्या गुंतवणूकदारांच्या क्लेमचा निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारने काही नोडल अधिकाऱ्यांची देखील नेमणूक केली आहे. आतापर्यंत सुमारे 150 कोटी रुपयांचे क्लेम केले गेले आहेत. पुढील 45 दिवसांत या क्लेमचा निपटारा केले जाणार असून, गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहेत.

Read More

Social Media Influencers: सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सचे 60% फॉलोअर बनावट; आकड्यांच्या खेळात कंपन्यांची पंचाईत

सोशल मीडियाने लोकांचे आयुष्य व्यापून टाकले आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्यूबसह अनेक माध्यमांचा वापर वाढलाय. देशात सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्ससुद्धा कोटींच्या घरात आहेत. मात्र, त्यांचे फॉलोअर्स खरे आहेत का? हा प्रश्न आहे.

Read More

RBI Alert: 'हा' स्कॅम वाढतोय, मोबाईल चार्जिंगला लावल्यास होवू शकतं खातं खाली!

मागील काही दिवसांपासून स्कॅमर्स (Scammers) ज्यूस जॅकिंग (Juice Jacking) स्कॅमद्वारे लोकांना त्यांच्या जाळ्यात ओढत आहेत. याचा वापर ते त्यांची माहिती आणि खात्यातून पैसे चोरण्यासाठी करत आहेत. या स्कॅमविषयी RBI ने अलर्ट जारी केला आहे.

Read More

Adhik Maas 2023: अधिक मास सुरु झाला, तांबे अचानक महागले कारण...

Adhik Maas 2023: 18 जुलैपासून अधिक मास सुरू झाला आहे. या महिन्यामध्ये मुलीला आणि जावईला वाण दिले जाते. त्यामध्ये तांबे जास्तीत जास्त वापरले जाते. जाणून घेऊया, अधिक महिन्यामुळे तांबे विक्रीवर काय परिणाम झाला?

Read More

Top 10 Billionaires मध्ये एकही भारतीय नाही! अंबानी आणि अदानी यांचा क्रमांक कितवा?

जगातील श्रीमंतांच्या यादीतील अनेक अब्जाधीशांच्या संपत्तीत चढउतार झाल्यामुळे क्रमवारीत बदल झाला आहे. भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे पहिल्या 10 श्रीमंताच्या यादीत नाहीयेत. जाणून घ्या त्यांच्या संपत्तीत झालेले बदल...

Read More

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग नाहीच! कामगिरीनुसार पगार देण्याचा सरकारचा विचार...

अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, आम्ही आठव्या वेतन आयोगाबाबत काही निर्णय घेणार नसलो तरीही सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीचे पुनरावलोकन करण्याची आम्ही तयारी करत आहोत. यासाठी एक प्रणाली तयार केली जाणार असून कर्मचाऱ्यांच्या कामगिरीनुसार त्यांना पगार दिले जातील, असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे...

Read More

Air India Maharajah mascot: आयकॉनिक महाराजा मॅस्कॉट एअर इंडियाच्या विमानांवर दिसणार नाही

बदलत्या काळानुसार एअर इंडिया नव्या रुपाने ग्राहकांच्या समोर येणार आहे. यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे एअर इंडियाच्या पारंपरिक महाराजाच्या वेषातील मॅस्कॉटची ओळख पुसली जाणार आहे. कंपनी विमान सेवेचे नव्याने ब्रँडिंग करणार असून त्यानुसार अनेक बदल पाहायला मिळतील.

Read More