Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Vintage Car प्रेमीची जुनी गाडी स्क्रॅपमध्ये देण्यास नकार; तुम्हाला व्हिन्टेज कारचा नियम माहिती आहे का?

Vintage Car Rule: दिल्लीतील एका गॅरेजमधून वाहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 75 वर्षे जुनी कार जप्त केली. ही कार व्हिन्टेज कॅटेगरीमध्ये मोडणारी असून यासाठी कारमालकाने सरकारच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली.

Read More

Business Idea : 'या' व्यवसायात फक्त 10 हजार रुपयांची गुंतवणूक करून मिळवू शकता भरघोस उत्पन्न

Business Idea : नोकरीसोबतच व्यवसाय करण्याची कल्पना जर तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी ही बिझनेस आयडिया अत्यंत उपयोगाची ठरू शकते. कमी पैशात जास्त नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायांपैकी एक म्हणजे बिंदी बनवण्याचा व्यवसाय. जाणून घ्या, कसा सुरू करायचा हा व्यवसाय.

Read More

Indian railways: सीटवर 10 मिनिटांत पोहोचला नाहीत तर तिकीट रद्द होणार? काय आहे सत्य?

Train Ticket Cancellation Rule: ट्रेनचं तिकीट तुमच्याकडे आहे. मात्र तुम्ही तुमच्या आसनावर 10 मिनिटांत पोहोचला नाहीत, तर तुमचं तिकीट रद्द होतं का, असा प्रश्न अनेकांना असतो. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी विविध नियम आणि योजना आणत असते. तिकिटासंबंधीही रेल्वेचे काही नियम आहेत. याविषयी माहिती घेऊ...

Read More

Farmer survey report : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी 51 हजार 737 कोटींची गरज - केंद्रेकर

मराठवाड्यातील आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी मदतीची गरज आहे. तसेच सरकारला जर रोख स्वरुपात अनुदान द्यायचे असेल तर ही एकूण रक्कम 51 हजार 737 कोटी रुपये आवश्यक आहेत.

Read More

Air Fare Hike: वाढत्या विमान प्रवासभाड्याचा प्रश्न संसदेतही गाजला, सरकार यावर नियंत्रण ठेवणार का?

अजूनही अनेक विमान कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात भाडे वाढवले आहे. दरम्यान विमानांच्या भाड्यात झपाट्याने वाढ झाल्यानंतर नागरी उड्डयन मंत्रालयाने विमान कंपन्यांसाठी काही सूचना जारी केल्या होत्या. मात्र त्यात कुठलीही सुधारणा पाहायला मिळत नाहीये. विमान भाडेवाढीचा हा मुद्दा काल संसदेत देखील गाजला.

Read More

India Forex Reserves:भारताचा परकीय चलनसाठा 600 अरब डॉलर पार, गेल्या 15 महिन्यातील उच्चांक!

भारताच्या परकीय चलनाच्या साठ्याचा उच्चांक हा ऑक्टोबर 2021 मध्ये नोंदवण्यात आला होता. या महिन्यात भारताचा फॉरेक्स रिझर्व्ह 645 अब्ज डॉलर इतका नोंदवला गेला होता. त्यानंतर जागतिक पातळीवर घडलेल्या घडामोडी, रशिया-युक्रेन युद्ध आदींचा परिणाम जाणवू लागला आणि देशाची परकीय गंगाजळी 525 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली. आता मात्र यात वाढ होताना दिसते आहे.

Read More

Surat Diamond Bourse: पेंटागाॅनला मागे टाकत सुरतच्या डायमंड मार्केटची जगभर हवा!

आतापर्यंत अमेरिकेचे सरंक्षण मंत्रालय पेंटागाॅन जगभरातील सर्वांत मोठे कार्यालय म्हणून ओळखल्या जात होते. मात्र, भारतातील गुजरातच्या 'सुरत डायमंड मार्केट'ने (Surat Diamond Bourse) पेंटागाॅनला (Pentagon) मागे टाकत बाजी मारली आहे. जवळपास 80 वर्ष ही उपाधी पेंटागाॅनकडे होती. चला तर मग या इमारतीविषयी जाणून घेवूया.

Read More

ONGC Share Price: ओएनजीसीनं वाढवली 'पेट्रोनेट'मधली हिस्सेदारी, शेअर्समध्ये गुंतवणूक करून तुम्हीही होऊ शकता श्रीमंत!

ONGC Share Price: देशातल्या महारत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन म्हणजेच ओएनजीसीनं पेट्रोनेटमधली आपली हिस्सेदारी वाढवली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमाईची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Read More

Buy Now Pay Later : जर तुम्ही Buy Now Pay Later वापरत असाल तर तुम्हाला 'ही' गोष्ट माहित असणे आवश्यक आहे, माहित करून घ्या

Buy Now Pay Later : तुम्ही जर एखाद्या App किंवा ई-कॉमर्स साइटवर पोस्टपेड किंवा पे लेटर सारखी सेवा निवडली तर तुमच्या नावावर वैयक्तिक कर्ज सुरू होते, ज्याचा थेट तुमच्या CIBIL स्कोअरवर परिणाम होतो. जाणून घ्या सविस्तर

Read More

Star Airlines: पुण्यातून बिझनेस क्लास विमान प्रवासाची सुविधा, स्टार एअर देणार सेवा

पुण्यातून स्टार एअरची बिझनेस क्लास सेवा सुरु होणार आहे. 26 जुलै 2023 पासून, स्टार एअर बंगळुरू (BLR) हैदराबाद (HYD) मार्गे पुणे (PNQ) अशी विमान सेवा सुरू करेल. या नवीन डेस्टिनेशनमुळे हैदराबाद-पुणे या हवाई मार्गावर बिझनेस क्लास सुविधा देणारी स्टार एअर ही एकमेव एअरलाइन झाली आहे.

Read More

Go First: गो फर्स्ट एअरलाइन्स पुन्हा सुरू करण्यास DGCA ची सशर्त परवानगी

सर्व अटी आणि नियमांची पूर्तता केल्यानंतर गो फर्स्टला सेवा पूर्ववत करता येईल. जर कंपनीने आपल्या नियोजनात कोणताही बदल केला तर याची माहिती तत्काळ DGCA ला द्यावी लागेल. त्याशिवाय कंपनीला सेवा सुरू करता येणार नाही, असे DGCA ने म्हटले आहे.

Read More

Artificial Intelligence मुळे जॉब निर्मितीच्या संधी, AI चा सकारात्मक विचार केल्यास अर्थव्यवस्था होईल सुदृढ!

International Organization of Employer's चे सरचिटणीस Roberto Suárez Santos म्हणाले की, एआयसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन कर्मचार्‍यांसाठी नवीन संधी कशा निर्माण करता येतील हे पाहणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या काळात संगणकाला देखील असाच विरोध केला गेला, परंतु आता संगणक ही गरज बनली आहे आणि त्यामुळे अधिक रोजगार उपलब्ध झाले आहेत. AI च्या बाबतीत देखील असे घडू शकेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

Read More