Sahara Refund साठी आतापर्यंत 7 लाख गुंतवणूकदारांचा क्लेम, तब्बल 150 कोटींचा दावा!
केंद्र सरकारने ज्या उद्देशाने सहारा पोर्टल सुरू केले होते ते उद्दिष्ट आता हळूहळू पूर्ण होत आहे. सहारा समूहाच्या चार सहकारी संस्थांमधील ठेवी परत मिळवण्यासाठी या संदर्भात सुरू करण्यात आलेल्या पोर्टलवर आतापर्यंत सात लाख गुंतवणूकदारांनी नोंदणी केली आहे. ज्या गुंतवणूकदारांचे निधन झाले आहे, त्यांचे वारस देखील यात सहभागी आहेत. या क्लेमचा निपटारा करण्यासाठी सरकारने स्पेशल नोडल ऑफिसर्सची नियुक्ती केली आहे.
Read More