Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Startup Funding: गुंतवणुकदारांनी फिरवली पाठ! सात महिन्यात स्टार्टअप फंडिंग 77% टक्क्यांनी घटली

2022 मधील जानेवारी-जुलै या सात महिन्यात व्हेंचर कॅपिटल कंपन्यांनी स्टार्टअपमध्ये 19.3 बिलियन डॉलर एवढी रक्कम गुंतवली होती. मात्र, चालू वर्षी पहिल्या सात महिन्यांत फक्त 4.4 बिलियन डॉलर रक्कम गुंतवण्यात आली.

Read More

IBC कंपनी भारतात 1 बिलियन डॉलरचा इव्ही बॅटरी प्रकल्प उभारणार

इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रामध्ये भारतात परदेशी गुंतवणूक वाढत आहे. इंटरनॅशनल बॅटरी कंपनी (IBC) भारतामध्ये 1 बिलियन डॉलरचा प्रकल्प उभारणार आहे. कर्नाटक राज्यामध्ये 100 एकर जागा कंपनीने खरेदी केली आहे.

Read More

Cultivation of Asafoetida : हिंगाची लागवड कशी करावी? त्यातून किती नफा मिळू शकतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Cultivation of Asafoetida : हिंग हा मसाल्याचा एक प्रकार आहे. त्याचबरोबर लहान मुलांच्या अनेक समस्यांवर सुद्धा हिंग औषध म्हणून काम करते. हिंगाची लागवड भारतात दुर्मिळ मानली जाते. चला तर मग जाणून घेऊयात हिंगाची लागवड कशी करायची? त्यातून किती नफा मिळू शकतो?

Read More

Cosmetic Sales: सहा महिन्यात भारतीयांचा मेकअपवर 5 हजार कोटी खर्च; ऑनलाइन खरेदी वाढली

भारतीयांची सौंदर्यप्रसाधने खरेदी वाढली आहे. यामध्ये महिला पुढे आहेत. नेलपेंट, लिपस्टिक, प्राइमरसह इतरही अनेक उत्पादनांची विक्री वाढली आहे. देशात नोकरदार महिलांची संख्या वाढतेय त्यासोबत कॉस्मेटिक उत्पादनांची विक्रीही वाढत आहे.

Read More

Pune News: पीक विमा योजनेत सहभागी व्हा आणि बक्षीस मिळवा, पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना प्रोत्साहन

Crop Insurance Scheme: शेतकऱ्यांसाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे पीक विमा योजना. आता शेतकऱ्यांना 1 रुपयांत पीक विमा मिळत आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे.

Read More

Amazon Great Freedom Festival सेलची घोषणा, ग्राहकांना मिळणार बंपर ऑफर्स

दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ॲमेझॉन स्पेशल सेल आणत असतो. यावर्षी मात्र 15 ऑगस्टपूर्वीच Amazon वर सेल सुरु होणार आहे. Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल 5 ऑगस्ट 2023 पासून सुरू होईल, जो 9 ऑगस्टपर्यंत चालेल. एकूण 5 दिवसांच्या या सेलमध्ये विविध वस्तू, इलेक्ट्रिकल सामान, घरातील गरजेच्या वस्तू, कपडे आदी वस्तू ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.

Read More

Jet Fuel Price Hike: सलग दुसऱ्या महिन्यात जेट इंधन महागले, विमान प्रवास महागणार

Air Travel Will Expensive: एव्हिएशन टर्बाइन फ्युलच्या नावाने (ATF) च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जेट फ्यूलच्या किमतीत सलग दुसऱ्या महिन्यात वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात तेल वितरक कंपन्यांनी हवाई इंधनाचे भाव वाढवले आहेत.

Read More

Hero Moto Corp: हिरो मोटर्सचे चेअरमन पवन मुंजाळ यांच्या निवासस्थानावर ईडीचा छापा; कंपनीचा शेअर्स ढासळला

कर बुडवल्याच्या संशयावरून आयकर विभागाने मागील वर्षी मार्च महिन्यात हिरो मोटो कॉर्पच्या कार्यालयावर छापा मारला होता. त्यावेळी पवन मुंजाळ यांच्या निवासस्थानाची झाडाझडती घेण्यात आली होती. आता ईडीच्या छाप्याची माहिती समजताच हिरो मोटो कॉर्पच्या शेअरचा भाव खाली आला आहे.

Read More

Foxconn India: वेदांतापासून वेगळी झालेली तैवानची 'फॉक्सकॉन' तामिळनाडूत करणार गुंतवणूक

Foxconn India: वेदांतापासून वेगळी झालेली तैवानची कंपनी भारतात मोठी गुंतवणूक करणार आहे. तामिळनाडू राज्यात ही गुंतवणूक केली जाणार आहे. कंपनीतर्फे मोबाइल कंपोनन्ट प्रोजेक्ट तामिळनाडूत उभारला जाणार आहे.

Read More

Indian GDP: दरडोई उत्पन्नात 70% होणार वाढ, गुजरात राज्य असेल आघाडीवर...

येत्या सात वर्षात आणि या दशकाच्या अखेरीस भारताची अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत राहणार असून या काळात काळात देशांतर्गत वापर झपाट्याने वाढेल, असे या अहवालात म्हटले आहे. 2030 पर्यंत तेलंगणा, दिल्ली, कर्नाटक, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा देशाच्या एकूण जीडीपीपैकी 20 टक्के हिस्सा असेल, असे या अहवालात म्हटले गेले आहे.

Read More

Women Deposits: महिलांचा बँकिंग व्यवस्थेतील सहभाग वाढला; दरडोई बचत ठेवीचं प्रमाण 42 हजारांवर

मागील पाच वर्षात देशात महिलांचा बँकिंग व्यवस्थेतील सहभाग वाढला आहे. बचत ठेवी, कर्ज घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मेट्रो शहरांमध्ये ही वाढ सर्वाधिक आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील स्थिती काय आहे ते वाचा.

Read More

QR Code on Drugs: आता औषधांच्या पॅकेटवर क्यूआर कोड; ग्राहकांना 'ही' माहिती पाहता येणार

300 ब्रँड्सच्या औषधांची निर्मिती करताना 1 ऑगस्टपासून क्यूआर कोड पॅकेजवर लावणे बंधनकारक असेल. National Pharmaceuticals Pricing Authority (NPPA) ने हा निर्णय घेतला आहे. डोलो, सॅरिडॉन, फॅबिफ्लू, लिमसी, सुमो, कॅलपॉल, कोरेक्स सिरप, अनवॉन्टेड 72, थायरोनॉर्म अशा काही प्रसिद्ध औषधांचा समावेश यात आहे.

Read More