Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Cyber Fraud: व्हिडिओ कॉल रेकॉर्डींगद्वारे आयटी इंजिनिअरला 1 कोटी 14 लाख रुपयांना लुटले

व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून नंतर ब्लॅकमेल करण्याची प्रकरणे वाढत आहेत. बंगळुरुतील एका आयटी इंजिनिअरला 1 कोटी 14 लाख रुपयांना लुटण्यात आले. बदनामीच्या भीतीने अनेकजण पैसेही पाठवतात. नक्की हा काय प्रकार आहे ते वाचा.

Read More

Har Ghar Tiranga: प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा, पोस्ट ऑफिसमध्ये होणार झेंड्याची विक्री, जाणून घ्या किंमत!

‘हर घर तिरंगा अभियान’ 13 ते 15 ऑगस्ट 2023 दरम्यान आयोजित केले जाणार आहे. या कालावधीत नागरिक आपल्या घरांवर, कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवू शकणार आहेत. या अभियानात सामील होताना नागरिकांना ध्वजसंहितेचे पालन करावे लागणार आहे. देशभरातील 1.6 लाख टपाल कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

Read More

Personal Loan: पर्सनल लोन घेताना Chat GPT ची होऊ शकते मदत? कसे ते पाहा

जर तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचे असेल तर विविध लोन ऑफर इंटरनेटवर चेक कराव्या लागतील. मात्र, एकाच ठिकाणी सर्व ऑफरची माहिती मिळणार नाही. मात्र, Chat GPT तुम्हाला निवडक लोन ऑफर तेही तुमच्या गरजेनुसार दाखवू शकतो.

Read More

Nitin Desai Dead:बॉलिवुडचे कला प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन देसाईंची आत्महत्या,कर्ज आणि जप्तीच्या नोटीसीने उचलले टोकाचे पाऊल

Nitin Desai Dead: बॉलिवूडमधील लगान, जोधा अकबर अशा सिनेमांमध्ये भव्यदिव्य सेट उभे करणारे प्रसिद्ध कला दिग्दर्शक आणि एन.डी स्टुडिओचे मालक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. आज बुधवारी 2 ऑगस्ट 2023 रोजी कर्जतमधील स्टुडिओमध्ये देसाई यांनी गळफास घेतला.

Read More

2000 Notes: 31 जुलैपर्यंत 2 हजारांच्या 88% नोटा जमा, RBI ची माहिती

31 जुलैपर्यंत देशभरातील विविध बँकांमध्ये जमा झालेल्या 2000 रुपयांच्या नोटांचा तपशील सविस्तरपणे RBI ने दिला आहे. RBI च्या आकडेवारीनुसार जमा झालेल्या एकूण नोटांपैकी 87 टक्के नोटा ठेवींच्या स्वरूपात प्राप्त झालेल्या आहेत. याचाच अर्थ नागरिकांनी त्यांच्या बँक खात्यात किंवा वेगवेगळ्या गुंतवणूक योजनांमध्ये पैशांचा भरणा करताना 2000 रुपयांच्या नोटांचा वापर केलाय.

Read More

Startup Funding: गुंतवणुकदारांनी फिरवली पाठ! सात महिन्यात स्टार्टअप फंडिंग 77% टक्क्यांनी घटली

2022 मधील जानेवारी-जुलै या सात महिन्यात व्हेंचर कॅपिटल कंपन्यांनी स्टार्टअपमध्ये 19.3 बिलियन डॉलर एवढी रक्कम गुंतवली होती. मात्र, चालू वर्षी पहिल्या सात महिन्यांत फक्त 4.4 बिलियन डॉलर रक्कम गुंतवण्यात आली.

Read More

IBC कंपनी भारतात 1 बिलियन डॉलरचा इव्ही बॅटरी प्रकल्प उभारणार

इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रामध्ये भारतात परदेशी गुंतवणूक वाढत आहे. इंटरनॅशनल बॅटरी कंपनी (IBC) भारतामध्ये 1 बिलियन डॉलरचा प्रकल्प उभारणार आहे. कर्नाटक राज्यामध्ये 100 एकर जागा कंपनीने खरेदी केली आहे.

Read More

Cultivation of Asafoetida : हिंगाची लागवड कशी करावी? त्यातून किती नफा मिळू शकतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Cultivation of Asafoetida : हिंग हा मसाल्याचा एक प्रकार आहे. त्याचबरोबर लहान मुलांच्या अनेक समस्यांवर सुद्धा हिंग औषध म्हणून काम करते. हिंगाची लागवड भारतात दुर्मिळ मानली जाते. चला तर मग जाणून घेऊयात हिंगाची लागवड कशी करायची? त्यातून किती नफा मिळू शकतो?

Read More

Cosmetic Sales: सहा महिन्यात भारतीयांचा मेकअपवर 5 हजार कोटी खर्च; ऑनलाइन खरेदी वाढली

भारतीयांची सौंदर्यप्रसाधने खरेदी वाढली आहे. यामध्ये महिला पुढे आहेत. नेलपेंट, लिपस्टिक, प्राइमरसह इतरही अनेक उत्पादनांची विक्री वाढली आहे. देशात नोकरदार महिलांची संख्या वाढतेय त्यासोबत कॉस्मेटिक उत्पादनांची विक्रीही वाढत आहे.

Read More

Pune News: पीक विमा योजनेत सहभागी व्हा आणि बक्षीस मिळवा, पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना प्रोत्साहन

Crop Insurance Scheme: शेतकऱ्यांसाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे पीक विमा योजना. आता शेतकऱ्यांना 1 रुपयांत पीक विमा मिळत आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे.

Read More

Amazon Great Freedom Festival सेलची घोषणा, ग्राहकांना मिळणार बंपर ऑफर्स

दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ॲमेझॉन स्पेशल सेल आणत असतो. यावर्षी मात्र 15 ऑगस्टपूर्वीच Amazon वर सेल सुरु होणार आहे. Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल 5 ऑगस्ट 2023 पासून सुरू होईल, जो 9 ऑगस्टपर्यंत चालेल. एकूण 5 दिवसांच्या या सेलमध्ये विविध वस्तू, इलेक्ट्रिकल सामान, घरातील गरजेच्या वस्तू, कपडे आदी वस्तू ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.

Read More

Jet Fuel Price Hike: सलग दुसऱ्या महिन्यात जेट इंधन महागले, विमान प्रवास महागणार

Air Travel Will Expensive: एव्हिएशन टर्बाइन फ्युलच्या नावाने (ATF) च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जेट फ्यूलच्या किमतीत सलग दुसऱ्या महिन्यात वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात तेल वितरक कंपन्यांनी हवाई इंधनाचे भाव वाढवले आहेत.

Read More