Tomato Price Effect : McDonald's आणि Subway नंतर Burger King ने घेतला 'हा' निर्णय, काय आहे कारण?
भारतातील सर्व बर्गर किंगच्या आउटलेटमधून टाेमॅटोला वगळण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सुर दिसत आहे. टोमॅटोच्या गुणवत्तेमुळे हा निर्णय घेतला असल्याचे बर्गर किंगने म्हटले आहे. याआधी McDonald's आणि Subway ने त्यांच्या फूडमधून टोमॅटोला वगळले आहे.
Read More