Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सोनं-चांदी

Gold Related New Rules: सोने व दागिन्यांच्या खरेदी-विक्रीच्या नियमात मोठा बदल

सध्या सगळयाच ठिकाणी लग्नाची धूमधाम सुरू आहे. त्यामुळे साहजिकच लोकंदेखील मोठया प्रमाणात सोन्याची खरेदी करण्यास बाहेर पडले आहे. पण तुम्हाला माहिती का अलीकडेच केंद्र सरकारने सोने व दागिन्यांच्या खरेद-विक्रीच्या नियमात मोठा बदल केला आहे.

Read More

Gold Hallmarking : 1 एप्रिलपासून सोने खरेदीच्या नियमात मोठा बदल

केंद्र सरकारने सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या नियमात मोठा बदल केला आहे. 31 मार्चनंतर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय कोणतेही दागिने विकू शकणार नाहीत (change in gold purchase rules), अशी माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिली आहे.

Read More

Gold Price Rise Today: सोने-चांदी महागले, जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा दर

Gold Price Rise Today: जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेतांनी कमॉडिटी बाजारात तेजीचे वातावरण आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली. सोने दरात आज 160 रुपयांची वाढ झाली. सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 55899 रुपये इतका वाढला. आज चांदी 600 रुपयांनी महागली आहे.

Read More

Gold Price Fall Today: सोने-चांदीमधील तेजीला ब्रेक, जाणून घ्या आज किती रुपयांनी स्वस्त झाले सोने

Gold Price Fall Today: कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतींवर दबाव कायम आहे. आज मल्टी कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीला नफा वसुलीचा फटका बसला. आज सोन्याचा भाव 110 रुपयांनी कमी झाला. काल सोमवारी सोने आणि चांदी महागले होते.

Read More

Gold Silver Price Today: सोने-चांदी महागले, जाणून घ्या आजचा दर

Gold Silver Price Today: जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांमुळे गेल्या आठवड्यात कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतींत मोठी घसरण झाली होती. आज सोमवारी दोन्ही धातूच्या किंमतीत वाढ झाली.

Read More

Gold Silver Price Fall Continue Today: सलग तिसऱ्या दिवशी सोने झाले स्वस्त, महिनाभराच्या नीचांकी पातळीवर आला सोने दर

Gold Silver Price Fall Continue Today: जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांमुळे कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतींवरील दबाव कायम आहे. आज शुक्रवारी सोने आणि चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण झाली. यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले आहे.

Read More

Electronic Gold Receipt: ई-गोल्ड रिसीटवर कॅपिटल गेन टॅक्स लागणार नाही; पण ई-गोल्ड रिसीट आहे काय?

What is Electronic Gold Receipt: EGR म्हणजे स्टॉक एक्स्चेंजवर व्यवहार केलेल्या सोन्याच्या डिपॉझिटरी पावत्या (Gold Receipts). या फॉरमॅट अंतर्गत, गुंतवणूकदार प्रत्यक्ष सोने हा धातू खरेदी न करता, अभौतिक स्वरूपात सोने खरेदी करतात आणि त्यांना प्रत्यक्ष सोने या भौतिक धातूऐवजी सोन्याच्या पावत्या दिल्या जातात.

Read More

Gold Silver Price Fall Today: ग्राहकांसाठी खूशखबर! सोने-चांदीचा भाव गडगडला, येत्या काळात आणखी स्वस्त होणार कारण...

Gold Silver Price Fall Today: सोने आणि चांदीच्या किंमतींवर दबाव आहे. कमॉडिटी एक्सचेंजवर आज गुरुवारी सोने दरात 110 रुपयांची आणि चांदीमध्ये 60 रुपयांची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचा भाव कमी झाला आहे.

Read More

Gold Price Fall Today: सोने झाले स्वस्त, कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव घसरला

Gold Price Fall Today: कमॉडिटी बाजारात आज बुधवारी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 130 रुपयांनी कमी झाला होता. नफावसुलीने सोन्याच्या किंमतीत घसरण झाली.

Read More

Gold Price Today In Mumbai: सोने तेजीने झळाळले, 10 ग्रॅमचा सोने दर 57200 रुपयांवर

Gold Price Today In Mumbai: मागील महिनाभरात सोने दरात मोठी वाढ झाली आहे. जागतिक बाजारात मंदी आणि अनिश्चितता वाढत असल्याने गुंतवणूकदारांनी सोने गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. कमॉडिटी बाजारात सोन्यामधील तेजी कायम आहे.

Read More