Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सोनं-चांदी

सोन्या-चांदीच्या भावात घसरण, जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव!

आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी (दि.22 जून) सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 150 रुपयांनी घसरून 50,764 रुपयांवर आला. तर चांदीचा भाव 60,383 रूपयांवर ओपन झाला. कालच्या तुलनेत त्यात 694 रूपयांची घसरण झाली.

Read More

Sovereign gold bond : कोरोना काळात गुंतवणुकीचा ठरला `सुवर्ण`मार्ग

2022-23 या चालू आर्थिक वर्षातील सार्वभौम सुवर्ण रोखे (sovereign gold bond) गुंतवणूक प्रक्रिया जाहीर झाली. आरबीआयच्या या गुंतवणूक पर्यायाने कोरोनाकाळात ग्राहकांना मोठा आधार मिळाल्याचं स्पष्ट झालंय.

Read More

पुन्हा एकदा स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी!

आजपासून (20 जून 2022) पासून पाच दिवसांसाठी गुंतवणूकदारांना बाजारापेक्षा कमी दरात सोने खरेदी करण्याची संधी मिळेल. यावेळी सरकारने सार्वभौम सुवर्ण रोख्यांची किंमत 5091 रुपये प्रति ग्राम (Sovereign gold bond scheme 2022-23 price) निश्चित केली आहे.

Read More

सोन्याच्या दागिन्यांतील फसवणूक अशी टाळा!

सोन्याच्या वस्तू खरेदीमध्ये ग्राहकांची फसवणूक टाळावी यासाठी हॉलमार्क असलेले सोन्याचे दागिने विक्री करणं बंधनकारक करण्यात येत आहे.

Read More

गोल्ड कॉईन की गोल्ड बार... काय खरेदी करावं?

भारतात सर्रास सोन्यामध्ये गुंतवणूक (Investment in Gold) केली जाते. सोन्याचा वापर दागिने, नाणी किंवा बिस्किटे अशा प्रत्येक स्वरूपात केला जातो. आज आपण सोन्याचे नाणे (Gold Coin) आणि सोन्याची पट्टी (Gold Bar) यांच्यातील फरक समजून घेणार आहोत.

Read More

भारतातील प्रत्येक शहरात सोन्याचे दर वेगवेगळे का असतात?

Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये बदल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यात चढ-उतार दिसून येत आहे. भारताच्या वेगवेगळ्या शहरात सोन्याच्या किंमती एकसारख्या नसतात.

Read More

गुंतवणुकीसाठी सोन्याची नाणी खरेदी करणं योग्य आहे का?

जुन्या काळी गुंतवणूक म्हटलं की सर्रास सोने खरेदी केली जायची. पण या वाढत्या महागाईत सोने खरेदी कशासाठी करायची हे ठरवणे महत्त्वाचे आहे. गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करायचे असेल तर नाणी (Gold Coin) किंवा वळी (Gold Ring) खरेदी करणे फायद्याचे ठरते.

Read More

सोन्या-चांदीचे भाव स्थिर; 22 व 24 कॅरेट सोन्यामध्ये काय असतो फरक?

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किमतीत सुधारणा होत असल्याने सोन्या-चांदीचे भाव सोमवारी (दि. 9 मे) स्थिर राहिले आहेत.

Read More

Gold Mortgage Loan: सोनं गहाण ठेवून किती पैसे मिळू शकतात?

Gold Loan: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी सोने गहाण ठेवणे हा एक उत्तम पर्याय आहे. सोने गहाण ठेवून कर्ज घेण्यासाठी फारशा कागदपत्रांची गरज लागत नाही. सरकारी आणि खाजगी बँकांकडून (Private Bank) गोल्ड लोन सहज मिळते.

Read More

सोन्या-चांदीच्या वस्तू विकताना करू नका या चुका, तुमचे होईल नुकसान

भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिजे जाते. अनेकवेळा आर्थिक अडचण आल्यास सोने विकले जाते. पण सोने, चांदीचे दागिने विकताना नकळत काही चुका होतात. या चुका टाळल्या तर चांगला फायदा होऊ शकतो.

Read More

भारतातील टॉप 5 गोल्ड ईटीएफ (Gold ETF) पर्याय निवडा आणि मिळवा फायदा

सोन्यात गुंतवणूक करणे हा नेहमीच भारतीयांचा आवडता पर्याय राहिला आहे. बदलत्या काळानुसार, भौतिक सोन्यात पैसे गुंतवण्याबरोबरच डिजिटल स्वरूपातही गुंतवणूक करण्याची संधी निर्माण झाली आहे. आम्ही तुम्हाला अशाच टॉप 10 गोल्ड ईटीएफबद्दल सांगणार आहोत.

Read More