Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सोनं-चांदी

Today's gold and silver rates: सोने 333 रुपयांनी घसरले तर चांदी 217 रुपयांनी महागली, जाणून घ्या आजचे दर

Today's gold and silver rates: भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घट (Fall in gold prices) तर चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. आज 999 शुद्धतेच्या 10 ग्राम सोन्याचा भाव 54366 रुपये आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 67 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे.

Read More

Today's gold and silver rates: सोन्याच्या दरात किंचित तर चांदीच्या दरात 572 रुपयांनी घसरण, जाणून घ्या दर

Today's gold and silver rates: आज भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 999 शुद्धतेच्या 10 ग्राम सोन्याचे दर आज सायंकाळी 5.30 ला 54699 आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 67 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे.

Read More

Today's Gold Silver Rates: जाणून घ्या आजचे दर, सोने आणि चांदीच्या दरात वाढ, सोने 199 रुपयांनी तर..

Today's Gold Silver Rates: सोन्याचा भाव अजूनही 54 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 66 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 54,704 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 66444 रुपये आहे. शुद्धतेनुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेऊया.

Read More

How to know about Purity of Gold: सोने खरेदी करताय...मग सोने खरे की खोटे करा असे चेक!

How to know about Purity of Gold: आपल्या भारतीय संस्कृतीत सोन्याला अत्यंत महत्व आहे. सण, उत्सव, लग्न- सोहळे या आनंदाच्या क्षणी सोने हे मोठया प्रमाणात खरेदी केले जाते. म्हणूनच सोने खरेदी करताना आपली फसवणूक होऊ नये यासाठी सोने खरे आहे की खोटे...त्याची शुध्दता कशी चेक करावी हे खालीलप्रमाणे जाणून घेवुयात.

Read More

Today's Gold Silver Rates: सोने आणि चांदीच्या दरात घट, जाणून घ्या आजचे दर

Today's Gold Silver Rates: आज सोन्या-चांदीचे भाव (Gold and silver prices)घसरले आहेत. सोमवारच्या तुलनेत आज म्हणजे 20 डिसेंबर रोजी सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत.

Read More

Digital Gold Tax: डिजिटल गोल्डवर किती टॅक्स द्यावा लागतो?

Digital Gold Tax: डिजिटल सोनं खरेदी करणं आता इतकं सोपं झालं आहे की लोक ते मोबाईल ॲपद्वारेही खरेदी करू शकतात. डिजिटल गोल्ड (Digital Gold) आल्यापासून अनेकांची काळजी मिटली आहे. आजकाल डिजिटल सोने खूप चर्चेत आहे. अनेक लोक यात गुंतवणूक करत आहेत, त्यावर कोणकोणता टॅक्स आणि चार्ज द्यावा लागतो जाणून घ्या.

Read More

Gold and Silver Rate Today: 9 महिन्यांच्या उच्चांकानंतर आज सोन्याचा दर घसरला; चांदीच्या दरात मात्र वाढ कायम

‘इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या’ (India Bullion and Jewelers Association) माहितीनुसार मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याच्या सुरुवातीलाच भारतीय सराफा(MCX) बाजारात सोन्याचा दर घसरला असून चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे.

Read More

Gold Rate Mechanism : भारतात सोन्याच्या किमती कशा ठरतात? त्या कोण ठरवतं?    

भारतीयांना सोनं या मौल्यवान धातूविषयी आकर्षण आहे. वर्तमानपत्रात सोन्याचे रोजचे दर बघून ग्राहक ठरवतात आज सोनं खरेदी करायचं की नाही. पण सोन्याचे हे दर कसे ठरतात हे ठाऊक आहे का? केंद्रसरकारने अलीकडेच सोन्याच्या दरात डायनॅमिक प्रायसिंग प्रणाली आणली आहे. ती काय आहे पाहूया…

Read More

Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात 274 रुपयांनी वाढ तर चांदी 890 रुपयांनी महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर.

सध्या सगळीकडेच लग्नसराईचा हंगाम सुरु झाला आहे अशातच मौल्यवान दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सोन्याच्या आणि चांदीच्या दरात झालेली वाढ ही लोकांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. जर तुम्ही देखील आज सोने खरेदी करण्याचा किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या शहरातील दर जाणून घेण्यासाठी वाचत राहा.

Read More

Gold Smuggling Went Up: लॉकडाउन शिथिल होताच सोने तस्करी वाढली, तब्बल 833 किलो सोने जप्त

Gold Smuggling Went Up: कोरोना संबधित कठोर लॉकडाउनमुळे तपास यंत्रणा आणि सुरक्ष यंत्रणा अलर्ट मोडवर होत्या, मात्र लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यानंतर गैरप्रकरांमध्ये वाढ झाली आहे. सोने तस्करीत प्रचंड वाढ झाल्याची धक्कादायक माहिती एका अहवालातून समोर आली आहे.

Read More

Gold ATM in Hyderabad: हैदराबादमध्ये भारतातील पहिले सोन्याचे एटीएम सुरू

आता तुम्हाला सोने खरेदी करण्यासाठी दागिन्यांच्या दुकानात जाण्याची गरज नाही. तुम्ही दुकानात न जाता गोल्ड एटीएमद्वारे (Gold ATM in Hyderabad) सोने खरेदी करू शकाल.

Read More

Gold and Silver Rate Today: सोने आणि चांदी महागली, जाणून घ्या काय आहेत आजचे दर

Gold and Silver Rate Today: भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. दहा ग्रॅम सोने मंगळवारच्या तुलनेत 500 रुपयांनी वाढले आहे. 1 किलो चांदीचे दर 970 रुपयांनी वाढले आहेत.

Read More