Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सोनं-चांदी

Gold- Silver Price Today : आज सोनं-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचा दर

Today’s Gold, Silver Rate : सराफा बाजारात आज सोनं-चांदीचे नवे दर नोंदविण्यात आले. आज सोनं-चांदीची खरेदी करणाऱ्या ग्राहकाला स्वस्तात खरेदी करता येणार नाही. मागील आठवड्यात शुक्रवारीच सोनं-चांदीचे भाव वाढले होते. सराफा बाजारात दररोज सोने-चांदीचे दर निश्चित केले जातात . शनिवार आणि रविवारी सराफा बाजार बंद असतो.

Read More

Why Gold Rate is Fluctuating? सोने दरात चढ-उतार का होतात?

Why Gold Rate is Fluctuating : भारतीयांसाठी सोने म्हणजे हळवा कोपरा. सणासुदीला सोने खरेदी करण्याबरोबरच गुंतवणुकीत देखील सोन भरवशाचे साधन ठरले आहे. सोन्याच्या दरात आपल्याला नेहमीच चढ-उतार पहायला मिळतात. यासाठी कोणते घटक किंवा बाबी कारणीभूत ठरतात ते आज आपण पाहूया.

Read More

Gold and Silver Rates : सोने महागले, जाणून घ्या आजचा सोनं आणि चांदीचा भाव

Today's Gold and Silver Rates: सोने दरात गुरुवारी 10 नोव्हेंबर 2022 वाढ झाली तर चांदीच्या भावात घट झाली. जाणून घ्या किती रुपयांनी घट आणि वाढ झाली.

Read More

Gold Price Today: दिवाळीनंतर पहिल्यांदाच सोने दरात तेजी, सोने महागले

Gold Price Rise Today : मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या फ्युचर्सचा दर 170 रुपयांनी वाढून 50672 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे. त्याचवेळी चांदीचा भाव 66 रुपयांनी वाढून 58912 रुपये प्रतिकिलो झाला. सत्राच्या सुरुवातीला सोने 50502 रुपये आणि चांदी 58846 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

Read More

जगभरातील सेंट्रल बँकांनी खरेदी केलं तब्बल 4 लाख किलो सोने, काय आहे यामागचे कारण

Central Bank Gold Purchase : यंदाच्या निर्बंधमुक्त दसरा-दिवाळीत भारतीयांनी सोन्याची प्रचंड खरेदी केली होती. ग्राहकांबरोबरच केंद्रीय बँकांनी आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोन्याची मोठी खरेदी केली आहे. एका अहवालानुसार जगभरातील सेंट्रल बँकांनी थोडंथोडकं नव्हे तर तब्बल 4 लाख किलो सोनं खरेदी केले.

Read More

सोनं झालं स्वस्त, कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव महिनाभराच्या नीचांकी स्तरावर

Gold Price Today : सोन्याचा भाव मागील काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहे. अमेरिकेतील महागाई कमी करण्यासाठी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढ करण्यात आली होती. याचा परिणाम कमॉडिटी बाजारावर झाला. सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे दिसून आले.

Read More

Gold Silver Price Today : दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा भाव!

Gold Silver Price Today : दिवाळीतील भाऊबीजनंतर लगेच दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याची पाहायला मिळाली. सोन्या-चांदीच्या बाजारात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,800 तर 1 किलो चांदीचा भाव 115 रुपयांनी वाढला.

Read More

Kalyan Jewellers ची दिवाळीनिमित्त भन्नाट ऑफर! सोन्याची खरेदी आणि गुंतवणूकही करा!

Kalyan Jewellers Diwali Offer : दिवाळीनिमित्त सर्वत्र शॉपिंगवर भर दिला जात आहे. त्यात सोन्याच्या खरेदीला तर दिवाळीत उधाण येतं. याच पार्श्वभूमीवर कल्याण ज्वेलर्सने दागिन्यांच्या खरेदीवर आणि सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स आणल्या आहेत.

Read More

Digital Gold: जाणून घ्या 1 रुपयांत सोन्यातील गुंतवणूक तसेच डिजिटल सोन्यातील गुंतवणुकीचे फायदे!

Digital gold: डिजिटल सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये अनेक फायदे मिळतात. गुंतवणूकदार 1 रुपयांपेक्षा कमी किमतीत डिजिटल सोने खरेदी करू शकतात.

Read More

Digital or Physical Gold: या दिवाळीत कोणतं सोनं योग्य आणि सुरक्षित आहे, जाणून घ्या

Digital and Physical Gold: धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी सोनं-चांदीची (Gold and Silver) खरेदी शुभ मानली जाते. दागिने आणि नाण्यांव्यतिरिक्त, सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या लोकांसमोर डिजिटल सोने-चांदी खरेदी करण्याचा पर्यायही आता उपलब्ध आहे.

Read More

Digital Gold : 24 कॅरेट सोनं ऑनलाईन कसे खरेदी करायचे?

डिजिटल सोनं ही एक अशी पद्धत आहे; ज्याद्वारे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे डिजिटली कधीही आणि कुठेही कमी प्रमाणातसुद्धा सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता.

Read More

Correct bill on purchase of gold: ज्वेलर्सकडून मिळालेले बिल करेक्ट आहे की नाही कसे ओळखायचे

Bill On Gold purchase : जेव्हा तुम्ही सोने खरेदी करता तेव्हा फक्त दागिने किंवा नाणी हॉलमार्क (hallmark) केलेले असल्याची खात्री करणे महत्त्वाचे नाही, तर तुम्हाला हे देखील बघावे लागेल की ज्वेलर्स तुम्हाला खरेदीसाठी देत असलेले बिल बरोबर आहे की नाही. त्या बिलमध्ये हवी तेवढी महत्त्वाची माहिती समाविष्ट आहे की नाही.

Read More