Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सोनं-चांदी

Dhanteras 2022 Gold Price : दिवाळीत सोनं 53 हजारांवर जाऊ शकतं! लग्नाच्या सीझनमध्ये होऊ शकते आणखी वाढ!

Dhanteras 2022 Gold Price : धनत्रयोदशी आणि ऐन दिवाळीत सोन्याचा भाव 53,000 रुपये प्रति 10 ग्राम होऊ शकतो. तर चांदीचा भाव 63,000 रुपये प्रति किलो होऊ शकतो.

Read More

Should You Buy Gold? : दिवाळीत सोनं विकत घेणं ठरू शकतं फायदेशीर!

Buy Gold – Silver : धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी महाग झालेलं सोनं विकत घेणं फायद्याचं ठरू शकतं! कारण प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 52 हजार पार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read More

Investment Option: गुंतवणूक करताय; क्रिप्टो, शेअर बाजार आणि सोने, जाणून घ्या सविस्तर

Investment Option Crypto, Share Market, Gold: व्याजदर आणि बॉन्डच्या किंमतीतील संबंध म्हणजे व्याजदरात घट झाल्यामुळे बॉन्डच्या बाजारपेठेतील किंमतीत वाढ होते. त्यामुळे पारंपरिक मालमत्ता वर्गात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीवरील अधिक चांगल्या परताव्यासाठी सोन्याचा पर्याय निवडावा.

Read More

सोन्यातील गुंतवणूक... किती? आणि कुठे?

Investment in Gold : सोनं आणि सोन्याच्या दागिन्यांकडे गुंतवणूक म्हणून पाहावे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. या प्रश्नाचे उत्तरं देण्याआधी ‘गुंतवणूक’ (Investment) या शब्दाचा अर्थ समजून घेणे महत्वाचे आहे. उत्पन्न वजा खर्च म्हणजे बचत (Income minus expenses is savings) होय.

Read More

एखादी व्यक्ती घरात किती सोनं ठेवू शकते?

एखाद्या व्यक्तीने घरात किती सोनं ठेवावं, याला काही मर्यादा नाही; पण त्याचा स्त्रोत किंवा पुरावा देणं त्याला बंधनकारक आहे. तसेच सीबीडीटीने (Central Board of Direct Taxes-CBDT) उत्पन्नाचा स्त्रोत न सांगता घरात किती सोनं ठेवू शकतो याची मर्यादा कायद्याने निश्चित केली.

Read More

Investment in Commodity: कमॉडिटीज मार्केटमध्ये गुंतवणूक; पोर्टफोलिओमध्ये वैविध्यता आणण्याचा एक चांगला पर्याय

Investment in Commodity: आपण जेव्हा कमॉडिटीजचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोक्यात सर्वात आधी क्रूड ऑईल, सोने, चांदी, तांबे, इ. गोष्टी येतात. पण असे करताना आपण कृषी उत्पादनांसारख्या इतर अॅसेट वर्गातील गोष्टींच्या व्याप्तींकडे दुर्लक्ष करतो. मागणी आणि पुरवठा यांच्या संदर्भात पाहिले असता कृषी उत्पादने किंवा अॅग्री-कमोडिटीज यांच्यात मर्यादित पुरवठा असतो पण मागणी मात्र नियमित आणि सदैव वाढणारी असते.

Read More

Benefits of Investing in Gold: सोन्यातील गुंतवणुकीचे फायदे माहित आहेत का?

Benefits of Investing in Gold: आपल्याला हे माहीत आहे की सोने खरेदी ही भारतीय घरांमध्ये नवीन गोष्ट नाही. भारतात जगातील सर्वांत मोठा घरगुती सोन्याचा साठा आहे हे आकडेवारीतून दिसून आले आहे. सोन्यातील गुंतवणुकीचे फायदे आणि यात कशी गुंतवणूक करावी याविषयी जाणून घेऊया.

Read More

Sovereign Gold Bond 2022 : सोनं गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग; 5197 रुपये प्रति ग्रॅम, जाणून घ्या तारखा आणि तपशील

Sovereign Gold Bond Scheme August 2022 Price : सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड योजनेचा तुम्ही विचार करू शकता.

Read More

India@75 : Price of Gold- आर्थिक संकटात भारताला तारणारं सोनं किती पटीने महागलं?

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : भारतीयांची सोने खरेदी हौस पूर्ण करण्यासाठी भारतात दरवर्षी सरासरी 800 ते 1000 टन सोनं आयात केले जाते.

Read More

सोनं खरेदी महागणार, आजपासून इम्पोर्ट ड्युटीत 5 टक्क्यांनी वाढ

Gold Import Duty Hike : एकीकडे देशात सोनं खरेदीला जोरदार मागणी आहे; तर दुसरीकडे सरकारची वित्तीय तूटही (Fiscal Deficit) वाढत आहे. त्याचबरोबर आयात बिलात (Import Bill) सातत्याने वाढ होत असल्याने परकीय चलनाच्या गंगाजळीवरही परिणाम होत आहे.

Read More

बिटकॉईन आणि सोन्याच्या शर्यतीत विजयी कोण?

आपल्याला ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट माहिती आहेच. त्याचनुसार गुंतवणुकीतील बिटकॉईन आणि सोन्याच्या (bitcoin vs gold) कोण विजय ठरतं ते आपण पाहणार आहोत!

Read More