Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सोनं-चांदी

जगात सोने खरेदीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर, तर अमेरिकेत भारतीय दागिन्यांना सर्वाधिक मागणी - वर्ल्ड कौन्सिल अहवाल

What is Rank of India in most Gold: भारतीय नागरिकांची सोने खरेदीची आवड तर सर्वांनाच जगजाहीर आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कारण वर्ल्ड कौन्सिलचा अहवाल जाहीर झाला असून यामध्ये सांगण्यात आले आहे की, 2021 मध्ये जगात भारत सोने खरेदीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून भारताने किती टन सोने खरेदी केले हे पाहूयात.

Read More

Gold- Silver Price Today: आज प्रति तोळा सोन्याचा दर 56,000 च्याही पुढे; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Gold- Silver Price Today: मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 51,400 रुपये असून 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,070 प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय चांदी 71,900 रुपये प्रति किलोने आज विकली जात आहे.

Read More

Gold Import : सोन्याच्या आयातीमध्ये 79 टक्के घट

भारताने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोने आयात (Gold Import) करणारा देश होण्याचा मान मिळवला आहे. त्याचबरोबर सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम त्याच्या आयात व्यवसायावर दिसून आला आहे.

Read More

Gold Price Rise Today In Mumbai: सोने-चांदी महागले, जाणून घ्या आजचा सराफा बाजारातला भाव

Gold Price Rise Today In Mumbai: चीनमधील कोरोनोच्या उद्रेकानंतर कमॉडिटी बाजारात सोने महागले आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतींनी उच्चांक गाठला होता.मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज बुधवारी दुपारी 1 वाजता 10 ग्रॅम सोन्याचा भाव 55830 रुपये इतका वाढला. त्यात 118 रुपयांची वाढ झाली. चांदीमध्ये देखील आज 567 रुपयांची वाढ झाली.

Read More

Gold Price Today: सोने महागले-चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

कमॉडिटी बाजारात तेजी कायम आहे. सोने आणि चांदीच्या किंमतीत आज मंगळवारी 10 जानेवारी रोजी वाढ झाली.जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव 1872.79 डॉलर प्रती औंस आहे.

Read More

Gold Price Outlook 2023: वर्ष 2022 मध्ये सोने 14% वाढले, आणखी किती महागणार

Gold Price Outlook 2023: सोन्याच्या किंमतींमधील तेजी कायम आहे. वर्ष 2022 मध्ये सोन्याच्या किंमतीत 14.30% वाढ झाली होती. वर्ष 2023 ची सोन्याचे झोकात सुरुवात केली आहे. कोरोनाचे दृष्टचक्र आणि मंदीचा वाढता प्रभाव पाहता वर्ष 2023 मध्ये सोने गुंतवणूकदारांसाठी खात्रीशीर गुंतवणूक ठरणार आहे.

Read More

Gold-Silver Price Today in Mumbai: सोने-चांदीमध्ये तेजी, जाणून घ्या आज किती रुपयांनी महागले सोने

Gold-Silver Price Today in Mumbai: जागतिक कमॉडिटी बाजारात काहीसे नकारात्मक वातावरण असले तरी भारतात मात्र सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये आज शुक्रवारी 6 जानेवारी रोजी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत वाढ झाली. सलग पाचव्या सत्रात सोने महागल्याने कमॉडिटी गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Read More

Gold Bhishi: गोल्ड भिशी म्हणजे काय?

What is Gold Bhishi: गोल्ड भिशी या सोन्याची पेढी चालवणारे सोनार किंवा ज्वेलर्स यांच्याद्वारेच चालविल्या जातात. गोल्ड भिशी अंतर्गत 12 महिन्यांपासून 36 महिन्यांपर्यंत पैसे गुंतवण्याची योजना सोनारांकडे असते. यातून गुंतवणूकदाराला सोनेही खरेदी करता येते.

Read More

Investment in Gold and Silver : सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करताय हे मुद्दे लक्षात घ्या

जे लोक मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्याचे नियोजन करतात, त्यांच्यासाठी सध्याच्या घडीला सोने आणि चांदी या दोन प्रमुख पसंती आहेत. भारतीय दागिन्यांच्या वापरासाठी सोन्याचा वापर करतात तसेच गुंतवणुकदारांसाठी ती सहज उपलब्ध असलेली वस्तू आहे. कारण यात गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. डिजिटल सोन्याचा पर्याय आल्यामुळे गुंतवणुकादारांमध्ये तो अधिक लोकप्रिय झाला. डिजिटल गोल्डमुळे कमॉडिटी गुंतवणूक अधिक कि

Read More

Gold Price Outlook In 2023 : यंदा सोने 58000 रुपयांपर्यंत वाढणार, ही आहेत तेजीमागील कारणे

ज्यांना सोन्याच्या खरेदीतून मूल्यनिर्मिती करायची आहे त्यांच्यासाठी 48000-50000 प्रति दहा ग्रॅम श्रेणीतील सोने खरेदी करणे व जमवून ठेवणे हा पर्याय ठरू शकतो. दरवाढीनुसार भावनेच्या भरात खरेदी करण्यापेक्षा गुंतवणूकदारांनी धोरणीपणे प्रत्येक टप्प्यावर सोने खरेदी करून जमवून ठेवावे असा सल्ला गुंतवणूदारांना दिला.

Read More